लाल भोपळा (Lal Bhopla Recipe In Marathi)

Anjita Mahajan @cook_30766154
#WWR
ही गरम गरम सुक्की भाजी मस्त साधासा वरण भात पोळी आणि ही भाजी मस्त एकदम पोटभरून
:-)
लाल भोपळा (Lal Bhopla Recipe In Marathi)
#WWR
ही गरम गरम सुक्की भाजी मस्त साधासा वरण भात पोळी आणि ही भाजी मस्त एकदम पोटभरून
:-)
कुकिंग सूचना
- 1
भोपळ्याची पाठ कडून,बिया काढून टाकाव्यात.
मध्यम आकाराचे फोडी कराव्यात.
भांड्यात तेल गरम करून त्यात जीरे मोहरी हिंग घालून फोडणी करावी. - 2
फोडी घालाव्यात.सर्व मसाले घालावे.परतून झाकण ठेवावे.
गुळाचा खडा घालावा.
परतून घ्यावे.झाकणावर पाणी ठेवावे.
छान मऊ भाजी शिजवावी.
मस्त भाजी तयार.
खोबरं कोथिंबीर घालून वरून सजवावे.
Top Search in
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16631990

टिप्पण्या