ลงทะเบียนหรือเข้าสู่ระบบ
บันทึกและเขียนสูตรอาหาร ส่งรูป Cooksnap และอีกมากมาย
ค้นหา
พรีเมียม
สูตรที่ได้ Cooksnap มากที่สุด
สูตรที่มีคนดูมากที่สุด
พรีเมียม
กิจกรรม
FAQ
ส่งข้อเสนอแนะ
ภูมิภาค
ห้องเก็บสูตร
ห้องเก็บสูตร
ถ้าต้องการสร้างห้องเก็บสูตรของคุณ โปรด
ลงทะเบียนหรือเข้าสู่ระบบ
Archana Ingale
@cook_27833243
Pimpri Chinchwad
บล็อก
3
กำลังติดตาม
31
ผู้ติดตาม
กำลังติดตาม
ติดตาม
แก้ไขโพรไฟล์
สูตร (44)
Cooksnap (0)
मॅगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
हापूस आंबा
•
थंड दुध
•
मॅगो आईस्क्रीम
•
सजावटीसाठी
•
काजु,टुटी फ्रुटी, चेरी
•
आंबा चे तुकडे
15 मिनिटे
2 जणांसाठी
अक्रोड वेजेटेबल रोल्स (Akrod vegetable Rolls recipe in marathi)
वाॅलनट (आक्रोड)
•
तेल
•
कांदा
•
शिमला मिरची
•
तुम्ही पिवळी आणि लाल शिमला मिरची पण घेऊ शकता
•
गाजर
•
कोबी आवडत असल्यास घ्या
•
काश्मिरी मिरची पावडर
•
जीरे पूड
•
चाट मसाला
•
पनीर
•
कोथिंबीर
•
30मिनिटे
4जनांसाठी
आंबा बासुंदी (Amba basundi recipe in marathi)
फुल क्रीम दुध
•
साखर
•
आंबा पिकलेला
•
केसर काड्या
•
काजु
•
बदाम
•
पिस्ता
30मिनिटे
3ते 4जनांसाठी
मॅगो कुल्फी (mango kulfi recipe in marathi)
दुध
•
व्हीप क्रीम
•
मॅगो पल्प
•
साखर आवडीने घाला..कारण आंबा गोड व्हीप क्रीम पण गोड आहे
•
केसर काड्या
•
पिस्ता
•
कुल्फी इसेन्स असेल तर नाही घातले तरी चालेल
20 मिनिटे
5ते6जणांना
"मॅगो मखाना खीर" (mango makhana kheer recipe in marathi)
फुल क्रीम दुध
•
आंबा पिकलेला
•
मखाना
•
साखर
•
केसर काड्या
•
वेलची पावडर
•
काजु बदामाचे काप
40 मिनिटे
4जनांसाठी
गुळपट्टी (चिक्की) (gudpatti recipe in marathi)
गुळ (चिक्कीचा नाही)
•
शेंगदाणे (कच्चे)
•
पाणी
15 मिनिटे
2ते 3 जणांना
बुलेट स्पिड बिर्याणी (bullet speed biryani recipe in marathi)
बासमती तांदूळ
•
उभा पातळ चिरलेला कांदा
•
टोमॅटो
•
गाजर
•
फरसबी
•
हिरवा वाटाणा
•
बटाटे फोडी करून
•
जीरे
•
आलं लसुण पेस्ट
•
तमालपत्र
•
लवंगा
•
लाल मिरची पावडर
•
10 ते 15 मिनिटे
5 जणांना
लाल मिरचीचा ठेचा (laal mirchi cha thecha recipe in marathi)
ओल्या लाल मिरच्या
•
लसणाचा गठ्ठा
•
कढीपत्ता पाने (असतील तर)
•
जीरे
•
धणे
•
लिंबू रस
•
गुळ
•
मीठ चवीनुसार
•
कोथिंबीर जराशी
•
तेल
15 मिनिटे
10ते 12 जणासा
मेथीचं_आळंण (methich aalvan recipe in marathi)
मेथीची भाजी
•
दही
•
बेसन
•
हिरव्या मिरच्या
•
लसुण पाकळ्या
•
जीरे
•
मोहरी
•
हिंग
•
साजुक तुप
•
सुकी लाल मिरची
•
तेल आवश्यकतेनुसार
•
मीठ चवीनुसार
25 मिनिटे
4जनांसाठी
1
पावभाजी (pav bhaji recipe in marathi)
मटार
•
फ्लाॅवर
•
गाजर
•
बटाटा
•
काश्मीरी मिरची पावडर
•
हळद
•
पावभाजी मसाला
•
कांदा बारीक चिरून घ्यावा
•
टोमॅटो बारीक चिरलेला
•
बीट किसलेला
•
लसुण किसुन घ्यावा
•
आलं किसलेले
•
1 तास
4 जणांसाठी
तांदळाचे लाडू (tandlache ladoo recipe in marathi)
तांदूळ
•
गुळ
•
साजुक तुप
•
वेलची पूड
•
मणुके आवडीनुसार
•
काजु बदामाचे काप
1तास
6 ते 7 लोक
भाजणीचे थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
भाजणीचे पीठ
•
कांदे
•
मिरची पावडर (नेहमी घरगुती वापरतो ते तिखट)
•
हळद
•
मीठ चवीनुसार
•
कोथिंबीर भरपुर
•
तेल
•
तांदुळ ( मसुरी कोलम इंद्रायणी तांदूळ सोडुन कोणताही घ्या
•
हरभरा डाळ
•
मुगाची डाळ
•
उडीद डाळ
•
पोहे
•
30 मिनिटे
2ते3 जणांसाठी
1
कोल्हापूर स्पेशल चिकन तंदुरी (chicken tandoori recipe in marathi)
तंदुर पिसेस
•
दही (घट्ट)
•
आलं लसुण पेस्ट
•
हळद
•
काश्मीरी मिरची पावडर
•
लिंबू रस
•
गरम मसाला
•
मीठ चवीनुसार
•
साजुक तुप
30 मिनिटे
2ते 3 जणांसाठी
कोल्हापूर स्पेशल अख्खा मसुर भाजी (aakha masoor recipe in marathi)
अख्खा मसुर (भिजवलेले)
•
कांदे
•
टोमॅटो
•
कांदा लसूण मसाला (चटणी)
•
हळद
•
कढीपत्ता आणि कोथिंबीर
•
लाल मिरची पावडर
•
मीठ चवीनुसार
•
तेल
30मिनिटे
4जनांसाठी
मावा केसर पिस्ता आईस्क्रीम (mawa kesar pista ice cream recipe in marathi)
दुध
•
व्हीप क्रीम
•
मावा /खवा
•
पिस्ता आवडीनुसार
•
साखर
•
ग्रीन फुड कलर
•
केसर
•
पिस्ता कुल्फी इसेन्स
20 मिनिटे
4जणांसाठी
नाशिकचा स्पेशल पाववडा (pav vada recipe in marathi)
उकडलेले बटाटे
•
लादी पाव
•
बेसन पीठ
•
हळद
•
ओवा
•
आलं लसुण पेस्ट
•
हिरवी मिरची बारीक चिरून
•
तेल गरजेप्रमाणे
•
मीठ चवीनुसार
•
कढीपत्ता आणि कोथिंबीर
•
हिंग
30मिनिटे
4 लोक
कोकण_स्पेशल_चिकन _थाळी (chicken thali recipe in marathi)
चिकन
•
कांदे
•
ओले खोबरे
•
आलं लसुण पेस्ट
•
दही
•
लिंबू रस
•
हळद
•
कोथिंबीर
•
खसखस
•
मालवणी मसाला
•
तेल गरजेप्रमाणे
•
मीठ चवीनुसार
1तास
4जनांसाठी
भाजणीचे कोंबडी वडे (bhajneche kombdi vade recipe in marathi)
भाजणीचे पीठ (मी माझ्या आधीच्या पोस्ट मधे आहे दाखवलेली)
•
मीठ चवीनुसार
•
पाणी
•
बारीक रवा
30 मिनिटे
4जनांसाठी
1
पाया सुप (paya soup recipe in marathi)
पाय (बोकडाचे)
•
हळद
•
गरम मसाला
•
ओले खोबरे
•
आलं लसुण पेस्ट
•
कोथिंबीर
•
मीठ चवीनुसार
•
पाणी
1तास
4 जणांसाठी
सोलकढी (solkadhi recipe in marathi)
ओले खोबरे
•
हिरवी मिरची
•
आल्याचे तुकडा
•
लसुण पाकळ्या
•
आमसुल / कोकम
•
छोटे बिटाचे तुकडे
•
साखर
•
जिरं
•
मीठ चवीनुसार
•
पाणी अंदाजाने घालून घ्या
20 मिनिटे
4जनांसाठी
ดูเพิ่มเติม