Steps
- 1
2 भांडे रव्यात मूठ वळे पर्यंत तुपाचे मोहन घालावे व दुधाने भिजवावे थोडे मीठ घालावे हा रवा 3-4 तास मुरु द्यावा
- 2
साटयासाठी कॉर्नफ्लॉवर 1 टेबलस्पुन व डालडा 2 टेबलस्पुन मिक्स करून खूप फेटाव
- 3
1 - 1/2 कप साखर घेऊन त्यात पाणी घालून एकतारी पाक करावा
- 4
पाक होत असतांना त्यात थोडा लिंबाचा रस घालावा म्हणजे पाक स्वच होईल. रव्याच्या पोळ्या लाटून घ्याव्या
- 5
एका पोळी वर साटा लावून घ्याव्या त्यावर दुसरी पोळी ठेवावी रोेल करावा
- 6
रोल छोटे छोटे कापुन घ्या व तीरपा दाबून थोडासा लाटा व तुपात तळा
- 7
त्याचे प्रत्येक पूड खुलून गुलाबाच्या फुलासारखे दिसेल. पाकात थोडा वेळ बुडवून ठेवावे. पाच मिनिटानी निथळून दुसऱ्या प्लेट मध्ये काढून सर्व करावे.
Similar Recipes
More Recipes
-

Kulsoom Bukhari
-

Strawberry Crème Brûlée Doughnuts
Crumbs & Chaos
-

ifuchi
-

Dheya -

Bethica Das
-

Leftover Mutton Keema Fried Rice
Bethica Das
-

EmiliaMoon_kitchen
-

Durreshahwar Khan
-

लोकी, तुरेई,बैंगन,...हेल्दी पिज्जा
Prachi Maheshwari
-

Shobha Deshmukh
-

🌈NinjaMommaKitchen🌈
-

Robin Menzi
-

Kevin Yuen
-

Happy Tummy
-

Keto-Friendly Strawberry & Cashew Yogurt
Amazing Grace’s (aka TeenChef)
-

Miss Fluffy's Cooking (Angie's Italian Cooking)
-

lushfoodie
-

Panniko Szokai
-

Karan Tripathi (Food Fanatic)
-

Mamta Mehta
-

Neelam Bhatiaparwani
-

Meenakshi Jagga -

Mke Jikoni
-

Vio Hanuk
-

Hearts Link




Comments