खांडवी (khandvi recipe in marathi)
#ट्रेंडिंग भारती संतोष किणी
Steps
- 1
प्रथम मिक्सर मध्ये बेसन, दही, मीठ, हिंग, हळद, दही व थोडे पाणी घालून फिरवून घेणे
- 2
गॅसवर एक भांडे ठेवून त्यात थोडे तेल घालावे व मिक्स केलेले मिश्रण त्यात ओतावे सारखे परतत रहावे
- 3
गॅस वरती त्या पिठाचा गोळा होईपर्यंत ते परतत राहणे व ते तयार झालेले मिश्रण ताटाला तेल न लावता गरम-गरम ताटाला लावून घेणे नंतर कापून त्याचे रोल तयार करून घेणे
- 4
तयार झालेल्या रोल वर कोथिंबीर घालून त्याच्यावर फोडणीसाठी फोडणी भांड्यात थोडे तेल घालून तेल गरम झाल्यावर त्यात राई, मिरची, कढीपत्ता, तीळ घालावे व ती फोडणी तयार खांडवी वर घालणे
- 5
सर्व्ह करण्यास तयार
Similar Recipes
More Recipes
-

Sampada Shrungarpure
-

Crumbs & Chaos
-

Jigisha Modi
-

Supriya Devkar
-

Shilpa Shah
-

Ruchi Agarwal
-

Jigisha Modi
-

pinal Patel
-

Sangita Vyas
-

Phomskie
-

Crock Pot Girl 🤡
-

Chicken alfredo with sun dried tomato
bumpinthenight
-

Jordy -

Somi Ali
-

Phomskie
-

Gravy pakora 😉 (zaroorat eejaad ki mommy)😍
Haleema AbdulQadir
-

कटलेट (cutlet recipe in marathi)
Bharati Kini
-

पपई ज्यूस (papaya juice recipe in marathi)
Bharati Kini
-

Sumita Saha
-

मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
Bharati Kini
-

Saffron almond milk/kesar badam milk
Anitha (Annie)























Comments (4)