मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#cpm7 भारती संतोष किणी
Steps
- 1
प्रथम एका भांड्यात गव्हाचे पीठ घेऊन त्यात चवीप्रमाणे मीठ घालावे व थोडे तेल घालून थोडे थोडे पाणी घालून घट्ट मळून घेणे व दहा मिनिटे झाकून ठेवले
- 2
दहा मिनिटानंतर पोळी करण्यासाठी गोळा तयार करून घेणे व त्याची मोठी पोळी लाटणे आटल्यावर त्याला थोडे तेल लावून तयार केलेले मसाल्याचे मिश्रण घालवणे
- 3
नंतर ती पोळी लच्छा पराठा सारखी करून घेणे व त्याचा गोळा तयार करून तो परत हलक्या हाताने लाटून घेणे
- 4
गॅसवर गरम तवा करून पराठा दोन्ही साईट ने बटर लावून चांगला भाजून घेणे सर्व्ह करण्यास तयार
Similar Recipes
More Recipes
-

Arezu
-

Prithika
-

Mallika Ramshatriya
-

Hiroko Liston
-

Hiroko Liston
-

Crock Pot Girl 🤡
-

Sarvat Hanif
-

Phomskie
-

Crock Pot Girl 🤡
-

Chicken alfredo with sun dried tomato
bumpinthenight
-

कटलेट (cutlet recipe in marathi)
Bharati Kini
-

खांडवी (khandvi recipe in marathi)
Bharati Kini
-

पपई ज्यूस (papaya juice recipe in marathi)
Bharati Kini
-

Sumita Saha
-

Saffron almond milk/kesar badam milk
Anitha (Annie)
-

Ghazala Israr
-

Delightfultreat _Kd
-

Susmita Patnaik
-

Kalpana Rai
https://cookpad.wasmer.app/us/recipes/15348202























Comments (6)