पौष्टिक गूळ दलिया
#CCR
कुक विथ कुकर
Steps
- 1
प्रथम दलीया स्वच्छ धुवून घ्या. नंतर त्यात तिप्पट उकळलेले पाणी टाकून २-३ तास भिजत ठेवा.
- 2
दलिया चांगला भिजतो.नंतर कूकर गॅसवर ठेवून मिडीयम गॅसवर ३ शिट्या करून घ्या.
- 3
कूकर थंड झाल्यावर मिश्रण घोटून घ्या. नंतर त्यात गूळ,बदाम,काजू, वेलचीपूड, सुंठ पावडर, खोबरे किस, खसखस, व मीठ टाकून मिश्रण चांगले ढवळून घ्या.
- 4
पुन्हा गॅसवर ठेवून उकळवण्यास ठेवा. पाणी कमी वाटल्यास थोडे पाणी गरम करून टाका.व ५-७ मिनिटे ठेवून मिश्रण उकळून घ्या. नंतर गॅस बंद करून तसेच १० मिनिटे ठेवा.
- 5
सर्व्ह करताना - बाउल मध्ये पौष्टिक गूळ दलिया त्यावर साजूक तुपाची धार सोडा. वरतून काजू बदामाने गार्निश करून सर्व्ह करा.यात बिलकूल दूध नाही. अतिशय शक्तिवर्धक बहुगुणी गूळ,दलिया खीर कूकर मध्ये तयार....यात भरपूर iron,व विटमिन्स मिळतात. लहान तसेच जेष्ठांना आरोग्य वर्धक आहे.नक्की करुन पहा….
Similar Recipes
More Recipes
-

Street style tasty chatpati Dahi Puri
Ramaben Joshi
-

saminu anas
-

Muniswari.G
-

Mehwish.N
-

Deepti Johri
-

Roasted Red Pepper, Tomato & Mascarpone Pasta
Mark Baldwin
-

Butternut squash, sage & caramelized onion risotto
Mark Baldwin
-

Aubergine, Chickpea & Coconut Curry
Mark Baldwin
-

Rehana Wasim
-

Ameya Bhat
-

Chicken Enchilada Soup (Copycat)
Nona Cooks
-

SALG
-

wingmaster835
-

California Farm Lamb Winter Soup
Hobby Horseman
-

Siobhan
-

Shubhangi Joshi
-

roli sinha
-

NuNu
-

jiya rani
-

Mariam Azeem (Umme Sarim)
-

Oil based crunchy Nigerian buns
Khayrat's Kitchen& Cakes
-

Stuffed capsicum and tomatoes for vegetables sizzler
Deepika Parmar
-

Khayrat's Kitchen& Cakes
-

Atta biscuits recipe | wheat biscuits recipe
Priya Jain
-

Kiran Asghar

















Comments (2)