सनसेट मॉकटेल

सनसेट मॉकटेल अगदी मावळत्या सूर्यासारखा याचा कलर आहे म्हणून मला यायचं नाव सनसेट मोकटेल देण्याची इच्छा झाली. कालच महाबळेश्वरहुन फ्रेश स्टोबेरी आणली. मोसंबी सरबत आणला म्हणून नवीन पहिल्यांदाच ट्राय केलं. खूप यम्मी अस लागतं या न्यू इयर पार्टीला नक्की करून बघा.

Steps
- 1
स्ट्रॉबेरी छान स्वच्छ धुऊन घ्यायच्या. स्ट्रॉबेरी चिरून घ्या आणि त्यात साखर घालून त्याला पाकवून घेते. आणि थंड होऊ द्या.
- 2
थंड झालेल्या पाकवलेली स्ट्रॉबेरी थोडी घेऊन मिक्सरमध्ये छान बारीक पेस्ट करून घ्या एका मोकटेलच्या ग्लासमध्ये स्ट्रॉबेरी क्रश टाका. मोसंबी सरबत घाला.
- 3
आता यात बर्फाचे तुकडे घाला आणि सोडा घाला आणि मस्त मिक्स करा थंड सर्व करा.
Similar Recipes
More Recipes
-

Vietnamese-style chicken noodle bowls
Mark Baldwin
-

Maya’s Wine Bar & Kitchen
-

Ryan
-

Madhumita Bishnu
-

Layla (lulu)
-

Farali Dhokla & Farali Chutney
Bina Samir Telivala
-

Crunchy! Coffee and Nuts Shortbread Cookies
Fumie's Recipe
-

Mariko Vegan
-

Spiced Chocolate Peanut Butter Cookies with Lentil Flour
marimac's Quest for Flavour
-

325 California Farm Shrimp Sushi Rolls
Hobby Horseman
-

Bite-size Banana Walnut Drop Cake with Oat Flour
marimac's Quest for Flavour
-

Kiara Singh
-

Ayra Goel
-

Vedika Tayal
-

Sara Garg
-

Myra Gupta
-

Surhaan Tahir Wafai
-

Sudipa Gope
-

Chatpata Amla Candy (Indian Gooseberry)
Dr.Madhumita Mishra
-

Kulsoom Bukhari
-

Gurpal kaur Ubhi's {Heavenly Jewel Kitchen}

Comments (3)