करनडी ऑमलेट (ऑमलेट इन साऊथ इंडियन स्टाईल)
#GA4#Week2ऑमलेटरेसिपी
Steps
- 1
सगळ्यात अगोदर 3 अंडे घ्या. ते अंडे एका बाउलमध्ये फोडून घ्या. अंडे फोडल्यानंतर ते चागलं मिक्स करून घ्या.
- 2
अंडेचे मिश्रण चागलं मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घालून चागलं मिक्स करून घ्या. अंडेच्या मिश्रणामध्ये तेल टाकल्यामुळे त्या मिश्रणामध्ये मसाले चागलं मिक्स होतात.
- 3
त्याचानंतर त्याचामध्ये 4-5 लहान कांदे बारीक चिरलेले, 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेले, 1/4 कप बारीक चिरलेले कोथींबीर, 1/4 टीस्पून हळद पावडर, 1/2 टीस्पून लाल मिरची पावडर, 1/2 टीस्पून काळीमिरी पावडर, मिठ चवीनुसार घालून चागलं मिक्स करून घ्या.
- 4
मिश्रण चागलं मिक्स करून झाल्यानंतर एक पॅन गॅसवर ठेवून गॅस चालू करा. त्याचानंतर त्या पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल घालून तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये तयार केलेले अंड्याचे थोडे मिश्रण टाकून घ्या. ऑमलेट मंद आचेवर दोन्ही बाजूंनी चागलं करपूस कलर होईपर्यंत भाजून घ्या.
- 5
ऑमलेट मंद आचेवर दोन्ही बाजूंनी चागलं करपूस कलर होईपर्यंत भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या. अशाप्रकारे अजून दोन ऑमलेट बनवून प्लेटमध्ये काढून घ्या. त्याचानंतर त्याचावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून डेकोरेट करून घ्या.
Similar Recipes
More Recipes
-

Deepti Johri
-

Nutan Shah
-

Santy Coy
-

Shaik Hajira
-

Vada Heroux
-

Elanor
-

Slow Cooker Goat Curry (myheartbeets.com)
Cluelesskitty
-

cindybear
-

Maggie Conlon
-

SherryRandall: The Leftover Chronicles
-

Chef Camron
-

Crock Pot Girl 🤡
-

TizzleMySkittles
-

Potato, mushroom and bok-choy sauté with mustard sauce
Naomi’s memo👩🏻🍳 -

Nimisha Lakhani
-

Manju Verma
-

Aparna Keswani
-

Khajoor {dates} dry fruit roll without sugar
Reema Jaswal
-

Diksha Arora
-

Suchitra S(Radhika S)
-

Chef Camron
-

Hamna Arooj
-

Asmita Desai
-

Chaya Haridoss


















Comments