चणा डाळीचे कटलेट

#ZCR
सकाळी नाश्त्याला आज गरमागरम घरातील साहित
यातून कटलेट बनविले आणि मंडळी ते मस्तच झाले.
चणा डाळीचे कटलेट
#ZCR
सकाळी नाश्त्याला आज गरमागरम घरातील साहित
यातून कटलेट बनविले आणि मंडळी ते मस्तच झाले.
Steps
- 1
एका वाडग्यात वाटलेली डाळ, कोथिंबीर, मिरच्या,पालक, मेथी हळद,चाट मसाला, तिखट, धणे पावडर, मीठ, ज्वारीचे पीठ सर्व छान मिक्स करा.
- 2
तेलाचा हात लावून गोळा बनवावा.
- 3
पॅन मधे तेल तापवून त्यात वरील मिश्रणाचे चपटे गोळे बनवून कटलेट तयार करून ठेवा.
- 4
दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या.आपले चणा डाळीचे खमंग कटलेट खायला तयार आहेत.गरमागरम सर्व्ह करा.
Similar Recipes
More Recipes
-

Gracious Kitchen
-

Beetroot Salad with Corn and Pomegranate
Gracious Kitchen
-

Shainuu Aroraੴ
-

Sudha Agrawal
-

Aishwarya Kitchen A
-

Seema Sharma
-

Soumini Bhattacherjee
-

Easy! Blueberry and Walnut Quick Bread
Fumie's Recipe
-

Nicholas Calvin Gunawan
-

California Farm Authentic Cured Pastrami
Hobby Horseman
-

California Farm Orange Chicken Dinner
Hobby Horseman
-

marimac's Quest for Flavour
-

Bengali Rosh Bora / Sweet Lentil Dumplings
Sudipa Gope
-

rama
-

marimac's Quest for Flavour
-

Jasmin Motta _ #BeingMotta
-

Shaheen,s cooking
-

Deepika Parmar
-

Meme
-

Meme
-

Rita Talukdar Adak
-

TANDALACHI BHAKRI (RICE FLOUR BREAD)
Sakshi Nillawar

















Comments