Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
Search
Premium
Top Cooksnapped Recipes
Top Viewed Recipes
Premium
Challenges
FAQ
Send Feedback
Region
Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please
register or login
.
Pradnya Purandare
@pradnya_dp
Mumbai
Block
Easy serv in busy life.. Haveeka
more
21
Following
59
Followers
Following
Follow
Edit Profile
Recipes (215)
Cooksnaps (38)
Pradnya Purandare
Save this recipe to come back to it later.
मखाना फ्रूट कस्टर्ड (Makhana Fruit Custard Recipe In Marathi)
दूध (300 मिली)
•
मखाना
•
साखर
•
मिक्स ड्रायफ्रूट्स
•
सफरचंद, केळी,डाळिंब, पेर यासारखी फळे कापून
•
केशराच्या काड्या
10-15 मिनिटे
2-3 सर्व्हिंग्ज
Pradnya Purandare
Save this recipe to come back to it later.
वरीचा गोड शिरा (नारळाच्या दुधातील) (Varicha God Sheera Recipe In Marathi)
वरी तांदूळ
•
नारळाचे दूध
•
पाणी
•
साखर
•
काजू बदाम पिस्ते आवडीप्रमाणे
•
वेलची पावडर किंवा केशर वेलची सिरप
•
साजूक तूप
15-20 मिनिटे
2-3 सर्व्हिंग्ज
Pradnya Purandare
Save this recipe to come back to it later.
मल्टीग्रेन कॉर्न आप्पे (Multigrain Corn Appe Recipe In Marathi)
मक्याचे दाणे
•
चणा सत्तूचे पीठ
•
बेसन
•
बारीक रवा
•
तांदळाचे पीठ
•
हिरव्या मिरच्या
•
लसूण पाकळ्या आणि छोटा आल्याचा तुकडा
•
छोटे गाजर किसून (यामध्ये तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही वापरू शकता)
•
कांदा बारीक चिरून
•
हळद, एक चमचा तिखट आणि एक चमचा धना जीरा पावडर
•
मीठ चवीनुसार
•
इनो चे पॅकेट
•
10-12 मिनीट
2-3 सर्व्हिंग्ज
Pradnya Purandare
Save this recipe to come back to it later.
बडीशेप चे सरबत (Fennel Seeds Drink Recipe In Marathi)
बडीशेप
•
हिरव्या वेलच्या
•
खडीसाखर किंवा साधी साखर
•
खाण्याचा हिरवा रंग (ऑप्शनल)
•
बर्फाचे क्यूब
•
थंड दूध आणि एक कप थंड पाणी
•
भिजवलेला सब्जा
•
लिंबू फुल किंवा सायट्रिक ऍसिड
4-5 मिनिटे
5-6 सर्व्हिंग्ज
Pradnya Purandare
Save this recipe to come back to it later.
ओले काजू आणि मटार उसळ (Ole Kaju Matar Usal Recipe In Marathi)
ओले मटार
•
ओले काजू
•
मिडीयम कांदा बारीक चिरून
•
मिडीयम टोमॅटो बारीक चिरून
•
चतुर्थांश कप ओला नारळ आणि एक छोटा कांदा उभा चिरून वाटणासाठी
•
लसूण आलं हिरवी मिरची पेस्ट
•
मालवणी मसाला (चवीप्रमाणे कमी-जास्त करू शकता)
•
हळद
•
फोडणीसाठी जीरे , हिंग, तेल
•
घरचे लोणी (ऑप्शनल)
•
मीठ
•
कोथिंबीर बारीक चिरून सजावटीसाठी
२५-३० मिनिटे
२-३
Pradnya Purandare
Save this recipe to come back to it later.
गुलकंद थंडाई श्रीखंड (Gulkand thandai shrikhand recipe in marathi)
चक्का
•
दळलेली साखर
•
थंडाई मसाला
•
गुलकंद
•
पिस्ता बदाम काप
•
सुकलेल्या गुलाब पाकळ्या
२
Pradnya Purandare
Save this recipe to come back to it later.
चॉकलेट चिकू मिल्कशेक (Chocolate Chikoo milk shake recipe in marathi)
मोठे पिकलेले चिकू
•
कॅडबरी डेअरी मिल्क चॉकलेटचे चार मोठे तुकडे
•
हर्शिज चॉकलेट सिरप
•
थंड दूध
2 सर्व्हिंग्ज
Pradnya Purandare
Save this recipe to come back to it later.
फराळी पॅटिस (Farali patties recipe in marathi)
उकडलेले मोठे बटाटे
•
रताळे उकडून
•
राजगिरा पीठ
•
मीठ चवीनुसार
•
ओला किसलेला नारळ
•
दाण्याचा जाडसर दळून कूट
•
अर्धे छोटे उकडलेले रताळे
•
आले, मिरची, जीरे वाटण
•
लिंबाचा रस
•
मनुके, काजू तुकडे (ऑप्शनल)
•
मीठ चवीनुसार
•
पिठीसाखर
15 मिनिटं
2-3 सर्व्हिंग्ज
Pradnya Purandare
Save this recipe to come back to it later.
पुदिना मसाला मिनी खाकरा (Pudina masala mini khakhra recipe in marathi)
गव्हाचे पीठ
•
जीरे
•
ओवा
•
लाल तिखट
•
हळद
•
पुदिना पावडर किंवा मायक्रोवेव्ह मध्ये सुकवलेला पुदिना
•
मीठ चवीनुसार
•
तेल
•
तांदळाचे पीठ खाकरे लाटण्यासाठी
15 मिनिटे
3-4 सर्व्हिंग्ज
Pradnya Purandare
Save this recipe to come back to it later.
पावटा (वाल) भात (Pavta bhat recipe in marathi)
सोललेले वाल
•
१० मिनिटे भिजवून ठेवलेले तांदूळ
•
हिरव्या मिरच्या
•
हळद
•
तिखट
•
गोडा मसाला
•
मीठ चवीनुसार
•
तेल
•
जीरे
•
हिंग
•
कडीपत्ता फोडणी साठी
20-25 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
Pradnya Purandare
Save this recipe to come back to it later.
स्ट्रॉबेरी क्रंबल कपकेक्स (विथ व्हॅनिला आईस्क्रीम)(Strawberry crumble cupcakes recipe in marathi)
मैदा
•
कॅस्टर शुगर/पिठीसाखर
•
अमूल बटर (chilled)
•
बेकिंग पावडर
•
दूध
•
स्ट्रॉबेरी क्रश (ऑप्शनल)
•
व्हॅनिला इसेन्स
•
स्ट्रॉबेरी बारीक चिरून
•
कॉर्न फ्लोअर
•
पिठी साखर/कॅस्टर शुगर
•
व्हॅनिला आइस्क्रीम (ऑप्शनल)
30-35 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
Pradnya Purandare
Save this recipe to come back to it later.
व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)
मध्यम कांदे
•
मोठे टोमॅटो
•
कोबी किसून किंवा बारीक चिरून
•
मोठी भोपळी मिरची बारीक चिरून
•
मध्यम गाजर बारीक किसून
•
मध्यम बटाटा
•
लसूण पाकळ्या
•
लवंगा
•
दालचिनी चे एक दोन मध्यम तुकडे
•
आले
•
काजू
•
मैदा
•
25-3 0मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
Pradnya Purandare
Save this recipe to come back to it later.
पेरी पेरी व्हाईट सॉस पास्ता (peri peri white sauce pasta recipe in marathi)
शिजवलेला पास्ता (पेने, एल्बो कोणताही)
•
मैदा
•
अमूल बटर आणि एक टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल किंवा साधे तेल
•
गार्लिक मेयॉनीज
•
पेरी पेरी मसाला
•
चीज स्लाईस
•
ओरेगानो आणि चिली फ्लेक्स
•
दूध
•
मीठ
10-12 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
Pradnya Purandare
Save this recipe to come back to it later.
उंधियु (undhiyu recipe in marathi)
छोटी काळी वांगी
•
मोठे बटाटे (किंवा आठ ते दहा छोटे बटाटे)
•
कच्ची केळी
•
मध्यम आकाराचे कोनफळ (कंद)
•
तुरीच्या शेंगा चे दाणे
•
सुरती पापडी
•
कोथिंबीर बारीक चिरून
•
मोठी जुडी ओला लसूण (साधारण १२-१५ काड्या)
•
ओला नारळ किसून
•
ओवा
•
पांढरे तीळ
•
हळद
•
40-50 मिनिटे
5-6 सर्व्हिंग्ज
Pradnya Purandare
Save this recipe to come back to it later.
तिळगुळ आणि तिळाची वडी (tilgul tilachi wadi recipe in marathi)
तिळगुळ साठी..
•
पॉलिश तिळ (किंवा साधे तिळ)
•
सुकेखोबरे कीस
•
दाण्याचा कूट
•
साजूक तूप
•
वेलची पावडर
•
चिकी गूळ
•
तीळ (पॉलिश किंवा साधे)
•
खोबरे कीस
•
दाण्याचा कूट
•
साधा गूळ
•
सुंठ
•
20-25 मिनिटे
Pradnya Purandare
Save this recipe to come back to it later.
मटर पुलाव (matar pulav recipe in marathi)
भिजवलेले बासमती पुलाव तांदूळ
•
मटारचे दाणे
•
मोठा कांदा उभा चिरून
•
खडा मसाला -यामध्ये जीरे , लवंग,दालचिनी, तमालपत्र,वेलची, काळी मिरी
•
तेल
•
कोथिंबीर आवडीनुसार
•
मीठ चवीनुसार
•
गरम मसाला
15 मिनिटे
2-3 सर्व्हिंग्ज
Pradnya Purandare
Save this recipe to come back to it later.
नारळाची चटणी (कैरीची) (naralachi chutney recipe in marathi)
किसलेला ओला नारळ
•
हून थोडी कमी कोथिंबीर
•
हिरव्या मिरच्या
•
लसणाच्या पाकळ्या
•
आल्याचा अगदी छोटा तुकडा
•
मीठ,साखर
•
छोटी कैरी
•
जीरे
2-3 सर्व्हिंग्ज
Pradnya Purandare
Save this recipe to come back to it later.
मटार उसळ (हिरव्या मसाल्याची) (matar usal recipe in marathi)
सोललेले मटारचे दाणे
•
कोथिंबीर
•
आल्याचा तुकडा
•
हिरव्या मिरच्या
•
लसणाच्या पाच ते सहा पाकळ्या
•
बटाटा
•
जीरे
•
फोडणीसाठी
•
तेल,मोहरी,हिंग, कडीपत्ता
•
मीठ, लिंबाएवढा गूळ
15 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
Pradnya Purandare
Save this recipe to come back to it later.
तंदुरी छोले फ्रँकी (chole frankie recipe in marathi)
उकडलेले छोले
•
उकडलेले बटाटे
•
मिरची आले लसूण पेस्ट
•
कांदे बारीक चिरून आणि एक कांदा उभा चिरून
•
मोठी भोपळी मिरची उभी चिरून
•
टोमॅटो बारीक चिरून
•
कोथिंबीर पुदिना ची हिरवी चटणी
•
काश्मिरी मिरची पावडर
•
हळद
•
1सैंधव
•
आमचूर पावडर किंवा चाट मसाला
•
गरम मसाला
•
20-25 मिनिटे
3-4 सर्व्हिंग्ज
Pradnya Purandare
Save this recipe to come back to it later.
ओरिओ कप केक (क्रीमी डेझर्ट) (oreo cup cake recipe in marathi)
ओरिओ बिस्कीट चा पुडा (12बिस्किटे)
•
दूध
•
बेकिंग पावडर
•
अमूल फ्रेश क्रीम
•
किसलेले व्हाइट चॉकलेट
•
छोटे डेरीमिल्क चॉकलेट
2 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
View More