पौष्टिक मक्याचे वडे

Pranita Kulkarni
Pranita Kulkarni @cook_19254299

पौष्टिक मक्याचे वडे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2मका कणीस
  2. ,आले लसूण मिरची पेस्ट,
  3. 1 वाटी,कोथिंबीर,पालक
  4. अर्धी वाटी,बेसन
  5. मसाले
  6. तिखट, मीठ, हळद, जिरे, ओवा, धनेजिरे पावडर
  7. लिंबू

कुकिंग सूचना

  1. 1

    मका दाणे आणि जिरे बारीक करून घ्या (भरड)

  2. 2

    त्यात राहिलेले जिन्नस आणि चवीप्रमाणे मसाले मिक्स करून घ्या

  3. 3

    वडे हातावर थापून तळून घ्यावे.

  4. 4

    छान गोल्डन रंगावर तळून घ्या

  5. 5

    गरमागरम खमंग खुसखुशीत वडे खाण्यासाठी तयार आहेत. सॉस किंवा दही,चटणी सोबत छान लागतात.

  6. 6

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pranita Kulkarni
Pranita Kulkarni @cook_19254299
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes