कुकिंग सूचना
- 1
वरील सामग्री एकत्र करून घ्या
- 2
एका भांड्यामध्ये चमचाभर तूप गरम करून घ्या. आत्ता १.१/२ वाटी नारळाचे तीन समान भागात वाटून घ्या. यातील थोडा खोवलेला नारळ भांड्यात परतून घ्यावा. यात आत्ता संत्र्याचा पल्प घालून मध्यम आचेवर परतावे. संत्र्यास पाणी सुटते, त्यामुळे सतत परतत राहावे लागते. पाणी कमी झाले की थोडी साखर घालावी आणि पुन्हा परतावे. यात चिमुटभर वेलची पूड घालून परतावे. घट्ट गोळा होऊ लागला की एक ते दोन चमचे फ्रेश क्रीम घालून परतावे.
- 3
आत्ता गॅस मंद करावा. एका खोलगट थाळीला तुपाचा हात लावून घ्यावा. यात भांड्यातील मिश्रण पसरवून थंड होण्यासाठी ठेवावे.
- 4
भांड्यात पुन्हा एक चमचा तूप घालून घ्या. यात नारळाचा दुसरा भाग घालावा. मध्यम आचेवर नारळ परतून घ्यावा. यात आत्ता साखर घालावी आणि मिश्रण एकजीव होऊ द्यावे. यात चिमुटभर वेलची पूड व एक चमचा फ्रेश क्रीम घालून परतावे. फ्रेश क्रीम मुळे पदार्थाची लज्जत वाढते शिवाय रंग ही सुंदर दिसतो. बाजरी क्रीम पेक्षा घरची साय वापरावी. जेणकरून लहान मुलांना उत्तम व ताजी ही.
- 5
मिश्रण घट्ट होऊ लागले की संत्र्याच्या मिश्रणावर एकसमान हे मिश्रण पसरावे व थंड होऊ द्यावे.
- 6
आत्ता भांड्यात पुन्हा एक चमचा तूप घालून घ्या व उर्वरित नारळ आणि किसलेले बीट एकत्र परतून घ्या. बीट शिजत आले की त्यावर साखर घाला. बीट मुळात गोड असल्याने साखर बेताने घालावी. मध्यम आचेवर मिश्रण सतत परतत राहावे. यात चिमुटभर वेलची पूड व फ्रेश क्रीम घालून परतावे.
- 7
मिश्रणाचा गोळा होऊ लागला की ते संत्री, नुसता नारळ पसरलेल्या थाळीत एकसमान पसरवून घ्या. थोडा वेळ थंड होऊ द्या आणि नंतर एक तास फ्रिज मध्ये सेट होऊ द्यावे.
- 8
तयार झाली बालगोपाल आणि मोठ्या व्यक्तींसाठी जींगल बेल नारळ वडी तयार. आत्ता छान वड्या पाडाव्यात. डिसेंबर महिन्यात ताज्या भाज्या आणि फळांची रेलचेल असते. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते शिवाय फायबर ही मिळते. बीट तर लोहाने परिपूर्ण आणि थंडी मध्ये नैसर्गिक रित्या पोटामध्ये तेल मिळण्यासाठी नारळ उत्तम. आपल्या आजीची पाककृती, ' रेसिपी' चे नावीन्य लेवून पुन्हा तयार. रंगसंगती मुळे लहान मुले आवडीने खातात...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
खीर करंजी
#tejashreeganesh आपण नेहमी मोदक करतो गणपती बाप्पा ला व गणपतीला भाऊ मानतात तर भावाला बहीण हवी मग सोबत करंजी पण करतो. पण इतके छान मोदक खाऊन झाल्यावर करंजी बिचारी मागे पडते. मग मागे पडलेल्या करंजीचा कायापालट करून थोडेफार नवीन पदार्थ अजून घालून ही रेसिपी माझ्या आई ने तयार केली. आमच्या घरात खीर खूप आवडते म्हणून तिला खीर करंजी अस नाव दिलं व मागे पडलेली करंजी अशी अशी संपली.महत्त्वाचं म्हणजे ही रेसिपी गुळात तयार केलेली आहे. GayatRee Sathe Wadibhasme -
मँगो नारळ बर्फी (Mango naral barfi recipe in marathi)
#GPRसणासुदीला पाहुण्यांची ये जा सुरू असते..तेव्हा गोडाचा पदार्थ तयार तर हवाच ना...मँगो नारळ बर्फी हा उत्तम पर्याय आहे... Shital Muranjan -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7... हिवाळा आणि गाजर हलवा, याचे घट्ट नाते आहे. हिंदी चित्रपट गाजर हलव्याशिवाय पूर्णच होत नव्हते. असा हा प्रकार, वेगवेगळ्या प्रकारे केल्या जातो. मी आज मिल्क पावडर वापरून केलाय हलवा.. छान चव लागते याची... म्हणजे, वेळेवर, दूध, मलई, किंवा खवा नसला तरीही करता येतो... Varsha Ingole Bele -
पाकातील रवा नारळ लाडू (rava naral ladoo recipe in marathi)
#md# आईची रेसिपी# पाकातील रवा नारळ लाडू मी आज माझ्या आईची खास रेसिपी बनवली आहे पाकातील रवा नारळ लाडू. हे लाडू मी प्रथमच बनवत आहे. आई बनवते तशी चव नाही आली. तिच्या प्रमाणे बनवायचा प्रयत्न केला आहे. आईच्या हातची चव ती वेगळीच असते. तिच्या सारखे नाही जमू शकत. ही खास रेसिपी मी आईला डेडीकेट करत आहे. पाहुयात रेसिपी. कसे झाले ते सांगा 😀😍 Rupali Atre - deshpande -
गुरुपौर्णिमा स्पेशल रेसिपी : लाल भोपळ्या ची खीर (lal bhoplyachi kheer recipe in marathi)
गुरुपौर्णिमा या तिथी ला खुप महत्त्व आहे. पाककलेतील माझी गुरु माझी आई,ती खूप सुगरण आहे. आणि अतिशय निगुतीने आणि नेटके पणाने ती स्वयंपाक करते. तिचे पाहूनच मी स्वैयंपाक करायला शिकले. माझी आजची रेसिपी मी माझी गुरु माझ्या आईला समर्पित करते.#gpr Kshama's Kitchen -
पाकातले पारंपरिक रवा बेसन लाडू (rava besan laddu recipe in marathi)
#dfr दिवाळी म्हटली की बेसन आणि रवा लाडू हमखास बनवले जातात..पण हे दोन्ही लाडू चे कॉम्बो लाडू म्हणून आणि चविला पण तोंडात ठेवताच विरघळणारे असे लाडू सगळ्यांना आवडतील असे आहेत..बेसनात रवा घातल्यामुळे ते खायला खूप भारी लागतात..मऊ खुसखुशीत पाकातल्या लाडूची रेसिपी पाहुयात..😊 Megha Jamadade -
नारळ वडी (naral vadi recipe in marathi)
#cna#cooksnap#Shama Mangale यांची रेसिपीCooksnap केली आहे,धन्यवाद खूप छान झाली, पण वेळ झाला नाही नारळाचा ब्राउन भाग काढायला.. Sampada Shrungarpure -
बीट मटार खीर
बिट मटार खीर ही नेहमीच्या खिरिं पेक्षा वेगळी आहे या खीरी मध्ये बीट चे मुलांना आवडत नाही त्याचा वापर केला आहे त्यानिमित्ताने लहानांपासून मोठ्यांपर्यंत व आबाल वृद्धांसाठी पण ही पौष्टिक खीर ठरू शकते #fitwithcookpad Shilpa Limbkar -
-
-
-
शेवयाचा शाही शीरा (shevyacha shira recipe in marathi)
#झटपटकोणताही गोड पदार्थ बनवायला वेळ लागतो पण शेवयाचा शीरा पटकन होतो.रव्यासारखा शेवया भाजायला वेळ लागत नाही. त्यामुळे पाहूणे आले की शेवयाचा शीरा आपण पटकन बनवू शकतो. स्मिता जाधव -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7#week7#विंटर स्पेशल रेसिपी#गाजर हलवाहिवाळ्यातील लाल गाजर खाण्याचा मोह आवरत नाही मग असा गरम गरम गाजर हलवा घरी करून पाहा.... Shweta Khode Thengadi -
नारळ बटाटा वडी (naral batata vadi recipe in marathi)
#रेसिपीबुककोणती सुरवात कोकणात नारळाने करतात तसेच मी हि आज नारळीच्या वडीने माझ्या आवडीचे आणि रेसिपी बुकची सुरवात करते .Vijaya Suki
-
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7#W7 गाजर हा थंडीच्या दिवसात सर्वत्र उपलब्ध असलेला पदार्थ...थंडीच्या दिवसात गरमागरम गाजर हलवा देशभरात सगळीकडे केला जातो... व्हेज जेवणातील गोडाचा पदार्थ अगदी सणासुदीला आणि नैवेद्य म्हणून ही केला जातो..तशीच मी ही गाजर हलव्याची रेसिपी थोडी twist देऊन बनवली आहे ...अगदी थोडक्या साहित्यात... चविष्ट अशी रेसिपी बनली आहे..चला तर मग रेसिपी पाहुयात..😋😋 Megha Jamadade -
ओले नारळ आणि काजूचे मिक्स लाडू (naral kaju ladoo recipe in marathi)
#लाडू सगळ्यात सोप्पे आणि सगळ्यांना आवडणारे लाडू (नारळ घरच्या झाडाचे वापरले आहेत) Anuja A Muley -
रसमलाई कुल्फी (rasmalai kulfi recipe in marathi)
#icrमी एक बेकर असल्यामुळे अनेकदा रसमलाई केक ,रसमलाईचे वेगवेगळे प्रकार, रसमलाई कुकीज, बिस्किटे , रसमलाई चाॅकलेट्स ,बार बनवले आहेत .आईस्क्रीम थीमसाठी रसमलाई आईस्क्रीम पहिल्यांदाच बनवून पाहिले ,अगदी भन्नाट चवीची कुल्फी तयार झाली आहे...😊😋😋घरी सर्वांनाच फार आवडली ..😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3#रेसिपी मॅक्झिन#तांदळाची खीरतांदळाच्या खिरीचे प्रत्येक भागात वेगवेगळे महत्त्व आहे... काही भागात ती शुभप्रसंगी केल्या जाते.... तर काही भागात श्राद्ध पक्षातच केल्या जाते..... देवी लक्ष्मीला प्रिय अशीही तांदळाची खीर काही ठिकाणी दिवाळी आणि व्रताचे उद्यापनाला खास करून केल्या जाते... पाहुयात तिची रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
मँगो सागो शॉट्स (mango sago shots recipe in marathi)
#मॅंगो रेसिपी ची गोष्ट अशी कि माझ्या कडे फ्रेंड्स चा गेट टुगेदर होता .. आणि नेमका मला गॊड करायला प्रचंड आवडतं .. आणि त्यात पण काही नवीन ट्विस्ट करायला खूप आवडतं .. म्हणून मी आज केलाय मँगो सागो शॉट्स .. खूपच मस्त होतो आणि पार्टी मध्ये हिट सुद्धा झाला ... Monal Bhoyar -
नारळ मलईदार लस्सी (Naral malaidar lassi recipe in marathi)
#MBR (उन्हाळ्यात काही खास रेसिपी)मसाला बाक्स रेसिपीनारळाची लस्सी हे उन्हाळ्यातील फक्त एक उत्तम पेय आहे. कमी वेळात बनवायला खूप सोपे आहे. Sushma Sachin Sharma -
शाही तुकडा(shahi tukda recipe in marathi)
#झटपटही पारंपरिक हैदराादमधील गोडाचा पदार्थ आहे. ही बनवायची मोठी आणि भरपूर कॅलरी ची रेसिपी आहे पण ही थोडा कॅलरी कमी करून झटपट बनवायची ही वेगळी पद्धत आहे. ह्या मुळे चवीत फरक नाही पडत. Radhika Joshi -
रव्याची खीर (ravyachi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी#खीररव्याची खीर हा पदार्थ भारतात सगळ्या प्रांतात केला जातो. सणासुदीला नैवेद्याच्या ताटात, काही खास प्रसंगी जेवणाच्या ताटात पुरीबरोबर किंवा असंच कधीही स्वीट डिश म्हणून ही खीर केली जाते. रेसिपी अगदी सोपी आहे. बारीक रवा,दूध आणि साखर हे मुख्य जिन्नस लागतात आणि स्वादासाठी वेलची, केशर, सुका मेवा घातला जातो. Sudha Kunkalienkar -
शिंगाडा पिठी (shingada pithi recipe in marathi)
#nrr#नवरात्री स्पेशल#शिंगाडा पिठीपौष्टिक पदार्थ.... Shweta Khode Thengadi -
मखाणे खीर
#फोटोग्राफी#myfirstrecipeलहान थोर सगळ्यांसाठी पौष्टिक खीर व उपवासाला पण चालते. Rucha Petkar -
-
More Recipes
टिप्पण्या (2)