वांग्याचं भरीत

वांग्याचं भरीत हे अप्रतिम अशी पारंपरिक पदार्थ आहे...वांग्याचं भरीत साठी दोन प्रकारच्या वांग्याचा वापर करतात मोठं लांब जाड काळ्या रंगाचे तर दुसरं पांढऱ्या भुरकट हिरव्या रंगाच्या वांग्याचा वापर करतात. पूर्णपणे वांग्याला आगीत भाजून घेतले जाते मध्ये मध्ये थोडं तेल लावून भाजले जाते आणि थोडंस चीर मारून त्यात लसूण आत घुसवून वांग्यासोबत लसूनही चांगले भाजले जाते मस्त चमचमीत आणि काहींना झणझणीत आवडणारे वांग्याचं भरीत कसं बनवायचे जाणून घेऊ
कुकिंग सूचना
- 1
प्रथम वांग धुऊन पुसून घ्या मग मध्ये थोडे चीर मारा त्यात एक करून सर्व बाजूने लसणाच्या पाकळ्या आत घाला व त्यावर तेलाचा हात फिरवून गॅस वर मध्यम आचेवर सर्व बाजून भाजून घ्या
- 2
सर्व बाजूने वांग छानसं भाजून घ्या मग गॅस बंद करून वांग एका ताटात काढून घ्या व अलगद हाताने त्यावरचे साल आवरण काढून टाका
- 3
वांग्याचं देठ काढून सुरीने बारीक करा व फोडणीचे साहीत्य कांदा टमाटर हिरवी मिरची कोथिंबीर बारीक चिरून घ्या
- 4
कढईत तेल घालून तापवून घ्या आच मध्यम करून त्यात जिरे मोहरी हिंग घाला व लगेचच बारीक कापलेलं लसूण घालून थोडं लालसर होईपर्यंत परतवून घ्या व त्यात कापलेल्या मिरच्या घालून पुन्हा परतवून घ्या
- 5
आता कांदा आणि टमाटर घालून परतवून घ्या त्यात हळद आणि चवीनुसार मीठ घालून कांदा चांगलं वर तेल सुटेपर्यंत परतवून घ्या
- 6
त्यात सर्व सुखे मसाले घालून एकत्र करून घ्या
- 7
आता वांग्याचं भरीत म्हणजे बारीक केलेलं वांग मसाल्यात घालून एकजीव करून घ्या
- 8
बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण एकत्र करून ५ ते ७ मिनिटे वाफवून घ्या
- 9
अश्यापद्धतीने मस्त असं वांग्याचं भरीत तयार आहे वांग्याचं भरीत कोणत्याही भाकरी सोबत छान लागते चपतीसोबतही खाऊ शकता
प्रतिक्रिया
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
यांनी लिहिलेले
Similar Recipes
-
वांग्याचं भरीत (vangyache bharit recipe in marathi)
#आईआईच्या हातचे वांग्याचे भरीत आईलाही आणि मलाही खूपच आवडते.तिची भरीत करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे.मला अगदी तिच्यासारखं जमत नाही पण मी तसं करण्याचा प्रयत्न नक्कीच करते.आईच्या हातचे भरीत असेल तर दोन पोळ्या मी जास्तच खाते.आजचे मी केलेले भरीत तिच्यासाठी... Preeti V. Salvi -
कळण्याची भाकरी भरीत (kalnyachi bhakhri bharit recipe in marathi)
#KS4#खान्देश_स्पेशलअजून एक पौष्टिक व रुचकर असा प्रकार.पाहुणे आलें की प्रेमाने करतात ते वांग्याचं भरीत पुरी ,घट्ट वरण भात.माय वो करून खूप प्रेमाने खाऊ घालतात.कळण्याची भाकरी चवीला खूप छान त्याबरीबर शेंगदाण्याची वाटून पातळ चटणी खूप टेस्टी व वांग्याचं शेकोटीत भाजून भरीत खूप छान लागत Charusheela Prabhu -
नागपुरी वांग्याचं भरीत (nagpuri wangyache bharit recipe in marathi)
#GA4 #week11#नागपुरी वांग्याचे भरीतगोल्डन ॲप्रन चॅलेंज4 विक11 मधुन पातीचा कांदा हे की कीवर्ड घेऊन मी पातीचा कांदा आणि मस्त झणझणीत नागपुरी भरीत बनवला. Deepali dake Kulkarni -
जळगावी वांग्याचे भरीत (Jalgavi Vangyache Bharit Recipe In Marathi)
#NVR जळगाव ला एक भरीत करण्याची खास पद्धत आहे. खानदेशी पद्धत आणि ते भरीत या स्टाईलने केलं तर जास्ती छान लागते. या भारतासाठी वांगी ही वेगळी असतात. हिरवी कमी बिया कमी आणि जास्त गर नक्की करून बघा. Deepali dake Kulkarni -
खानदेशी वांग्याचे भरीत (khandesi vangyache bharit recipe in marathi)
#week9#eggplant#GA4वांग्याचे नाव एकताच तोंड फिरवणारे बरेच लोक आपल्याला दिसतील यांना वांगे अजिबात आवडत नाही वांग्याची भाजी पेक्षा काही लोकांना वांग्याचे भरीत जास्त आवडते पण काहीही असो आपल्याकडे बऱ्याच लोकांच्या मतानुसार वांगे इतके महत्त्वाचे नाही आहे बऱ्याच लोकांना माहित नसेल की वांग यातही खूप गुणधर्म असतात वांग्याच्या भाजीत भरपूर अँटिऑक्सिडंट असतात त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते वांग्याची भाजी आहारातून घेतल्याने आरोग्यावर बरेच फायदे होतात भूक नियंत्रणात असते आणि भरपूर बिया असल्यामुळे त्यामुळे आपल्याला पोट भरल्यासारखे वाटते ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी आहारातून वांगे घेतलेले चांगले वांगे हे लोह आणि कॅल्शियम समृद्ध आहे वांग यातही आयुर्वेदिक गुणधर्म असतात. पूर्ण भारतात बऱ्याच प्रकारच्या वांग्याची प्रकार बघायला मिळतील सगळ्यांच्या बनवण्याच्या पद्धती खूप वेगवेगळ्या आहे मी तयार केलेली वांग्याची भाजी म्हणजे वांग्याचे भरीत जे महाराष्ट्राच्या खानदेश भागात बनवतात त्या प्रकारे बनवले आहे. या वांग्याच्या भरीतबरोबर कळण्याची भाकर बनवतात मी मल्टीग्रेन ची भाकरी बनवली आहे माझ्याकडे वांग्याचे भरीत सर्वात जास्त आवडते. बऱ्याच भागात वांगे शेकून कच्चे तेल कच्चा मसाला टाकून वांग्याचे भरीत तयार केले जाते मी पांढऱ्या रंगाचे खान्देशी वांगे वापरून भरीत तयार केले आहे. जांभळ्या रंगाचे ही मोठे वांगी भरीत साठी मिळते . आपल्या मराठी चे खूप फेमस शेफ विष्णू मनोहर सर यांनी 2018 मध्ये जळगाव मध्ये 2500 किलो वांग्याचे भरीत बनवण्याचा विश्वविक्रम रचला आहे विष्णू सरांचे असे बरेच विश्वविक्रम आपल्याला बघायला मिळेल. महाराष्ट्राच्या ऑथेंटिक पदार्थ खूपच मोठ्या प्रमाणात बनवून विश्वविक्रम बनवले आह Chetana Bhojak -
कच्च्या टोमॅटोचे भरीत (kachya tomatoche bharit recipe in marathi)
#KS4#खान्देशचविष्ट, झणझणीत खानदेशी पद्धतीने बनविलेले कच्च्या टोमॅटोचे भरीत....खान्देशात वांग्याचे, गिलक्याचे भरीत बनवून खाले जाते. पण तिथे कच्च्या टोमॅटोचे भरीत देखील बनविले जाते....मैत्रिणींनो दर दोन मैलावर बोलीभाषेचे एक वेगळे रूप बघायला मिळते. तशी खाद्यसंस्कृतील विविधताही दिसून येते. प्रांताप्रमाणे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खायला मिळतात. त्यातलाच हा एक पदार्थ चला करू या मग*कच्च्या टोमॅटोचे भरीत*....खास खान्देशी पद्धतीने... 💃 💕 Vasudha Gudhe -
वांग्याचे कच्चे भरीत (vangyache kacche bharit recipe in marathi)
#KS4#खान्देश स्पेशल वांग्याचे कच्चे भरीतखान्देशात वांगी खूप प्रसिद्ध आहेत खास हॉटेल मध्ये जावून वांग्याची भाजी,भरीत यांची मेजवानी करतात....खूपच मस्त झटपट तयार होणारे भरीत आहे....नक्की करून पहा.... Shweta Khode Thengadi -
वांग्याचे भरीत(vangyache bharit recipe in marathi)
रुपाली टाले यांचं वैदर्भिय वांग्याचं भरीत बघितलं गाणे आणि काही टाकलेले आहे छान छान झालं तुला आवडले खूप खूप धन्यवाद ताई Deepali dake Kulkarni -
वांग्याचं भरीत (vangyache bharit recipe in marathi)
#tmrभाकरी आणि वांग्याचं भरीत फक्त कल्पना केली तरी तोंडाला पाणी सुटते असे हे भरीत आणि त्याचे खूप सारे प्रकार आहेत .पण आमच्याकडे हे असे लाल तिखट टाकून केलेलं भरीत खूप आवडते.चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
#cooksnapअंजली पेंडुरकर यांची वांग्याची भरीत याची रेसिपी खूप छान तयार झाली. Ankita Khangar -
खान्देशी वांग्याचे भरीत (wangyache bharit recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रहिवाळा सुरू होताच वांग्याच्या भरिताला मागणी वाढते. शेत-मळ्यातून भरीत पार्ट्या रंगू लागतात. पण भरीत म्हटलं की, सर्वात आधी डोळ्यांसमोर येतं खान्देशी वांग्याचे भरीत. पण असे हे भरताचे वांगे मला ऑक्टोबर मध्ये ही भेटले मस्त गोल गरगरीत वांगी, कांदयाची पात आणि लसुन मिरचीच्या ठेच्याने दिलेली फोडणी यांच्या सहाय्याने तयार केलेलं भरीत एकदा खाल्लं की त्याची चव जिभेवर रेंगाळतच राहते. तुम्हालाही हे भरीत खायचंय? अहो त्यासाठी खान्देशात जाण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही घरीच अगदी सोप्या पद्धतीने हे भरीत तयार करू शकता. जाणून घेऊया खान्देशी स्टाइलने भरीत तयार करण्याच्या रेसिपी बाबत... Vandana Shelar -
जळगावी वांग्याचं भरीत (vangyach bharit recipe in marathi)
#KS4 महाराष्ट्राचे किचन स्टार : थीम ४ : खान्देश साठी मी दुसरी पाककृती सादर करत आहे - जळगावी वांग्याचं भरीत. यासाठी खास जळगावी हिरवी वांगी वापरली जातात आणि कांद्याच्या पातीचा वापर केला जातो. सध्या lockdown मुळे मला कांद्याची पाट मिळाली नाही म्हणून ती वापरली नाहीयेत. सुप्रिया घुडे -
वाल बीन्स ची भाजी (vala beans chi bhaji recipe in marathi)
वाल बीन्स पांढऱ्या रंगाच्या बीन्स अतीशय पैष्टिक अशी भाजी विशेषतः पावसाळ्यात करून खाण्या योग्य भाजी.#mpp Swapnali Kasture -
जळगावचे प्रसिद्ध वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
#KS4 खानदेश विशेष रेसिपी मध्ये मी आज जळगाव प्रसिद्ध वांग्याचे भरीत ,तर मग बघूयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
#KS4 खानदेश हिरव्या वांग्याचे भरीत . Rajashree Yele -
मोठ्या वांग्याचं भरीत (wangyache bharit recipe in marathi)
#GA4 #week9या वेळेचं कीवर्ड एगप्लांट घेतलं आहे व मोठ्या वांग्याचे भरीत केलं आहे Purva Prasad Thosar -
🌱🌱हिरव्या वांग्याचं खमंग भरीत
🌱भरीत नेहेमीच लाल तिखट घालून केले जातेआमच्या कोल्हापुरात तर वांग्याचं भरीत म्हणजे चरचरीत तिखट आणि तिखटाचा तवंग असलेला असेच हवे 😀😀हे खमंग भरीत मात्र लालभडक नसून सुद्धा खुप चविष्ट होते P G VrishaLi -
चणा चिवडा कटलेट (chana chiwda cutlet recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबर #week 4कटलेट म्हटलं की समोर गरमागरम अशी डिश डोळ्यासमोर दिसते कटलेट खूप खू प्रकारचे असतात शाकाहारी-मांसाहारी. आज जे कटलेट आहे. हे माझं स्वता:च इंन्वेंशन आहे. काळ्या चण्यापासून मी हे कटलेट बनवलेले आहे. या काळ्या चण्यात भरपूर प्रमाणात फाइबर्स, कॅल्शियम, प्रोटीन, मॅग्नेशियम हे मुबलक प्रमाणात असते. डायबिटिक पेशन्ट करता काळाचणा खाणे खूप फायदेशीर आहे. या कटलेट मध्ये बाइंडिंग साठी मी ब्रेड किंवा कॉर्नफ्लॉवर यांचा वापर न करता चिवडा वापरला आहे. पावसामुळे चिवडा थोडा मग झाला होता तो टाकण्यापेक्षा मी मिक्सरमध्ये बारीक करून पावडर करून टाकली आहे. Deepali dake Kulkarni -
काळ्या मसाल्यातील मसालेदार गवार (masaledaar gavar recipe in marathi)
#KS3विदर्भामध्ये ही काळ्या मसाल्यातील गवार पाण्याचा वापर न करता तेलावरच परतून शिजविली जाते.खूप चवदार होते ही भाजी ..😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
भरीत,भाकरी,कढि,चटण्या
#लाँकडाउन रेसिपी ...भरीत केल की भाकरी हविच आणी ...भरीत ,भाकरी केल तर कढि ,ठेचा ,चटण्या हव्याच ..कारण ज्याला जे..सारण भाकरी सोबत आवडत त्याने तस खायचा ..म्हणून हे सगळ .....😊 Varsha Deshpande -
जत्रेतील जेवण वांग्याचे भरीत भाकरी (vangyach bharit recipe in marathi)
#ks6 जत्रा महाराष्ट्रात नाही तर पूर्ण जगात भरते वेगवेगळ्या पद्धतीची जत्रा असते देवीदेवतांची आणि करमणुकीची जत्रा यात थोडा फरक असतो जत्रा म्हंटली की मला माझ्या लहानपणाची आठवण खूप मोठमोठे स्टॉल, वेगवेगळ्या खेळणी, खेळण्यांची दुकाने ,पाळणे भरपूर वस्तू विकणारे छोटे-मोठे दुकानदार येते डोळ्यासमोर पाहिलेली जत्रा आठवते आमच्या शहरात ही बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या जत्रा भरतात शहरापासून थोड्या अंतरावर चंदनपुरी इथंली खंडोबाची जत्रा, सप्तशृंगी देवीची जत्रा अशा बऱ्याच देवी-देवतांच्या जत्रा शहरात भरतात शहराच्या थोड्या अंतरावर अशा प्रकारच्या जत्रा भरतात गावागावातून लोक बैलगाड्या ट्रॅक्टर घेऊन पूर्ण कुटुंब परिवार सहित येतात आणि आपले बोललेले नवस पूर्ण करायला येतात पूर्वीच्या काळी या निमित्ताने देवी-देवतांच्या दर्शन आणि जत्रा हे करमणुकीचे साधन होते त्यामुळे अशा जत्रेतून कुटुंब पूर्णएकत्र येऊन जत्रेत जाऊन जेवण तयार करून देवाला नैवेद्य दाखवून दिवसभर करमणूक करून संध्याकाळी गावाकडे निघतात. जत्रेत जाताना बरोबर जेवणाचे सगळे साहित्य बनवून आणतात दगडी चूल मांडून पूर्ण जेवण तयार करतात आणि देवाला नैवेद्य दाखवून एकत्र जेवतात अशी बरीच प्रकारचे पदार्थ आहे जी जत्रेत ते लोक तयार करतात त्यात नॉनव्हेज हा प्रकारही आहे आणि व्हेज हा प्रकारही तयार केलेला प्रकार बऱ्याच जत्रांमध्ये लोक तयार करून एकत्र जेवतात भाकरी आणि वांग्याचे भरीत करायलाही सोपे जाते तिथे चूल मांडून वांगे शिकुन भरीत तयार केले जाते भाकरीबरोबर खाल्ले जाते अशा प्रकारच्या जत्रेत अशा प्रकारचे जेवण खायला गोड लागते.रेसिपी तून नक्की बघूया वांग्याचे भरीत कशाप्रकारे तयार केले Chetana Bhojak -
हिरव्या वांग्याचे भरीत (hirvya vangyach bharit recipe in marathi)
#KS4# खान्देश स्पेशल# हिरव्या वांग्याचे भरीत Rupali Atre - deshpande -
झणझणीत वांग्याचे भरीत (wangyache bharit recipe in marathi)
बाजारात वांग्याची आवाक वाढली की घराघरांत वांग्याच्या पदार्थांची मेजवानीच असते. त्यामध्ये वांग्याचं भरीत, वांग्याची भाजी यांसारख्या पदार्थांचा समावेश होतो. आज मी तुमच्या सोबत वांग्याच्या भरीताची रेसिपी शेअर करते आहे. सरिता बुरडे -
वांग्याचे भरीत (खान्देशी) (wangyache bharit recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र#cooksnapमहाराष्ट्रातील खान्देश म्हटला की खवय्यांना आठवते ते तेथील वांगी आणि प्रसिद्ध वांग्याचे भरीत. खान्देशी वांग्याचे भरीत करण्यासाठी खास हिरवी वांगी वापरली जातात, जी जळगावात मोठ्या प्रमाणात मिळतात. आता शहरातही मिळू लागली आहेत. Kalpana D.Chavan -
वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
#tmrआता या सीझन मध्ये वांग्याचे भरीत चवीला खुप छान लागते आणि झटपट तयार होते ... Shital Ingale Pardhe -
घोसाळ्याचे (Sponge Gourd) भरीत / गिलकी चं रायतं
#कोशिंबीरघोसाळं मला फार आवडतं. मला वाटत होतं घोसाळ्याचे भरीत छान होईल. एक - दोन रेसिपीज पहिल्या पण आवडल्या नाहीत. म्हणून स्वतः च रेसिपी बनवली. घोसाळ्याला खूप पाणी सुटतं. म्हणून भरीत करायच्या आधी ते पाणी सुकवलं तर चांगलं होईल असं वाटलं. आणि घोसाळ्याला लसणीचा वास छान लागतो. मग चरचरीत लसणीची फोडणी दिली शेवटी. मस्त टेस्टी झाले भरीत. Sudha Kunkalienkar -
खानदेशी हिरव्या वांग्याचे भरीत (khandeshi hirvya vangyache bharit recipe in marathi)
#KS4खानदेश म्हणजे ठसकेबाज शब्दसंपदेने सजलेली अहिरणी भाषा, परिश्रमी जीवनशैली आणि तिला अनुरूप असलेली अस्सल झणझणीत खाद्य संस्कृती...खानदेशी खाद्य संस्कृती म्हटले की डोळ्यासमोर येते ते 'हिरव्या वांग्याचे भरीत'. खानदेशी वांग्याना संपूर्ण भारतात मागणी आहे. हिरव्या रंगाच्या, त्यावर पांढरे भूरकट डाग असणार्या वांग्यामध्ये बी कमी असते. चला तर मग बघुया ह्याची रेसिपी...... Shilpa Pankaj Desai -
वांग्याचे भरीत (Vangyache Bharit Recipe In Marathi)
#JLRगरमागरम वांग्याचे भरीत आणि भाकरी त्यासोबत ठेचा ...अहाहा.. पर्वणीच Shital Muranjan -
जळगाव स्पेशल वांग्याचे भरीत (vangyache bharit recipe in marathi)
मी पुजा व्यास मॅडम ची जळगाव प्रसिद्ध वांग्याचे भरीत ही रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम चविष्ट वांग्याचे भरीत मला खूप आवडले. Preeti V. Salvi -
खान्देशी भरीत (bharit recipe in marathi)
# कूकस्नपहि रेसिपी मी कल्पना चव्हाण यांनी केली होती ती बघून केली आहे.खानदेशात हे भरीत खूप प्रसिद्ध आहे.लग्नात भरीत पूरी चार खास बेत असतो. Pradnya Patil Khadpekar
More Recipes
टिप्पण्या