# न्यूइयर

Anita B
Anita B @cook_15812750
Pune Chinchwad

घरगुती काही कार्यक्रम असेल तर आपण ईडली चटनी असा मेनु ठेवतो पण थोड आपण ईडलीला however, you can still post in any languages. but if you continue to write in marathi, ideally its advisable to create account from marathi website. दिलेला आहे आपण तयार ईडली वापरुन ईडली मसाला न्युडल्स केले आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५/६
  1. २०/२५ तयार ईडल्या
  2. ओले किसलेले खोबरे
  3. फोडणीसाठी
  4. तेल,मोहरी,जीर
  5. पेरीपेरी मसाला
  6. बारीक चिरलेली कोथंबीर
  7. पाणी
  8. शेव्ईचा साचा

कुकिंग सूचना

  1. 1

    शेव्ईचा साचा घेऊन शेव्ईची बारीक चाळण घालुन तेलाचा हात आत मध्ये लावुन घ्यावा

  2. 2

    ईडलीला थोड्या पाण्याचा हात लावुन 2 ईडली साच्यात घालुन सपाट प्लेटवर गोल आकारात न्युडल्स काढुन घ्यावे

  3. 3

    तेल गरम करुन मोहरी तडतडली का जीरे घालुन गँस बंद करावा आता ही फोडणी ईडली न्युडल्स वर घालावी

  4. 4

    पेरीपेरी मसाला वरतुन भुरभुरा

  5. 5

    किसलेले ओले खोबरे व बारीक चिरलेली कोथंबीर टाकुन सजावट करा

  6. 6

    हे ईडली न्युडल्स खाताना घास बसत नाही लहान मुले नवीन आणि कलरफुल पदार्थ बघुन जास्त खुष होतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita B
Anita B @cook_15812750
रोजी
Pune Chinchwad
cooking &baking my passion
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes