रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. 500 gmरवा - ,
  2. 500 ml, आंबा रस -
  3. १ टेबल स्पून,वेलचीपूड -
  4. 500-gm, साखर-
  5. १ टी स्पून, जायफळ पूड
  6. 125 gmतूप -

कुकिंग सूचना

  1. 1

    आंब्याच्या सिझन मध्ये पेटीतले आंबे एकदमच पिकले मग काय त्यांचा रस काढला मिक्सरमधे थोडी साखर घालून एकसारखा करुन घेतला काहि रस ताटांन तूप लाऊन त्यात पसरवून आंबा पोळी करुन वाळायला ठेवला.

  2. 2

    काही रसाचे आंबारवा लाडू बनविले नेहेमीप्रमाणे रवा लाडूसाठी तूपात रवा खमंग भाजून घेतला नंतर त्यात आमरस (दोन वाटी रव्याला पाऊण वाटी रस) घालून चांगले परतून घेतले. त्यात वेलची व जायफळ पूड घातली. एकवाटी साखरेचा एकतारी पाक करुन (साखर आवडीप्रमाणे जास्त घातली तरी चालेल) त्यात मिसळला व थंड झाल्यावर लाडू वळले.

  3. 3

    वरील लाडूचेच मिश्रण वापरुन आंबासांजा पोळीही बनवली

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Vaishali Dangat
Vaishali Dangat @cook_20342689
रोजी

Similar Recipes