अंजीर कतली
#फ्रुट
पौष्टिक आणि बिना साखरेची अंजीर कतली
कुकिंग सूचना
- 1
प्रथम अंजीर स्वच्छ धुवून २ तास पाण्यात भिजवून ठेवा.
- 2
अंजीर मिक्सर मधुन छान वाटून घ्यावे.एका जाड बुडाच्या कढईत तूप घालून चांगले परतून घ्यावे.
- 3
अंजीर तुप सोडायला लागल्या वर खारीक पावडर आणि काजु पावडर टाकून चांगले एकजीव करावे.
- 4
हे मिश्रण १० मिनिटे परतायचे. सारण कढई चे काठ सोडून गोळा होईपर्यंत परतायचे.
- 5
तुप लावलेल्या ताटलीत काढून थापून घ्या किंवा बटर पेपरवर ठेऊन लाटून घ्या वरून चांदीचा वर्ख लावून आवडीचा आकार कापुन घ्या. अंजीर कतली तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
अंजीर बदाम आईस्क्रीम (anjeer badam ice cream recipe in marathi)
#icr#अंजीर बदाम आईस्क्रीम Rupali Atre - deshpande -
केशर बदाम कतली
#फ्रुटमला व माझ्या मुलीला काजू कतली खूप आवडते. तेव्हा बदाम कतली करायची कल्पना आली आणि ती अमलातही आणली. बदाम कतली मी पहिल्यांदा गेल्यावर्षी रक्षाबंधनला बनविली होती तेव्हा सर्वांना खूप आवडली. आज तुमच्यासाठी खास...... Deepa Gad -
अंजीर बर्फी (anjir barfi recipe in marathi)
ही माझी 205 वी रेसिपी आहे.वाळलेले अंजीर काही वेळा खाण्याचा कंटाळा येतो. अशावेळी अंजीर बर्फी नक्की करून बघा. खूप छान लागते. झटपट होणारी रेसिपी आहे Sujata Gengaje -
अंजीर खजूर मिल्क शेक (anjir khajur milkshake recipe in marathi)
अंजीर खजूर मिल्क शेक#GA4 #week4#अंजीरखजूरमिल्कशेक गोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये मिल्क शेक हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. अंजीर खाल्ल्याने, शरीराचा उत्साह वाढून मानसिक थकवाही दूर होतो.सुक्या अंजीराच्या सेवनानं क्षार आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात मिळतात.अशक्तपणा खूप जाणवत असेल तर अंजीर, खजूर, बदाम व एकत्र करून खावे. १५ दिवसातच अशक्तपणा कमी होऊन शरीरास शक्ती प्राप्त होते.नियमितपणे अंजीर खाल्ल्याने आजारपणात शरीराची झालेली हानी लवकर भरून येते. अंजीर खाल्ल्याने, शरीराचा उत्साह वाढून मानसिक थकवाही दूर होतो. अशाप्रकारे अंजीर , खजूर, बदाम एकत्र करून मिल्क शेक घेतल्याने दिवसभर उत्साह राहतो. असा हा हेल्थी हेल्थी मिल्कशेक सगळ्यांनी घेतला पाहिजे.कमी वेळात झटपट तयार होतो. Chetana Bhojak -
अंजीर बर्फी (anjir barfi recipe in marathi)
#Cookpadturns4 #Dry fruits हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे .अंजीर बर्फी ही माझ्या नवर्याला खुप आवडते.कुकपॅडच्या निमित्ताने म्हटल करून बघुयाच म्हणून.तसे बरेच dry fruits चे प्रकार खुणावत होते.पण म्हटले जमतेय का बघुया.परत माझी 100 रेसिपी cookpad वर नि cookpadturns4 हा दुग्धशर्करा योगच म्हणायचा. Hema Wane -
अंजीर ज्यूस (anjeer juice recipe in marathi)
#nrrअंजीर आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे यामध्ये जीवनसत्व अ, ब ,क कॅल्शिअम आणि फॉस्फरस चे प्रमाण जास्त प्रमाणात असते. वजन कमी होण्यासाठी तसेच हाडांच्या वाढीसाठी हे खूप फायदेशीर आहे यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. तुझ्या अंजीर चा ज्यूस मध्ये मी साखर वापरली नाही आहे त्यामुळे अजून खूपच हेल्दी होतो चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
श्रावणी स्पेशल-- अंजीर बर्फी (anjir barfi recipe in marathi)
उपवासा ला कोणी मीठ खात नाही. तेव्हा पित्त , अश्यक्तपणा येतो. त्या वेळेस काही तरी खाण्या स योग्य अशी अंजीर बर्फी आहे. अंजिरात. अंजीर हा व्हिटॅमिन सा मोठा री सोर्व स आहे. पोटॅशियम लोह मॅग्नेशियम चाखजीना यात आहे. त्यामुळे खायला खूप योग्य अशी ही अंजीर बर्फी ... Anjita Mahajan -
-
-
आईस्क्रीम.. आंबा आणि अंजीर बदाम (amba ani anjir badam ice cream recipe in marathi)
#icr # आईस्क्रीम.. आंबा आणि अंजीर बदाम # उन्हाळ्यातील सर्वांच्या आवडीचा मेनू... पण सध्या थंड खाण्यावर नियंत्रण आल्यामुळे पहिल्यांदाच करतेय.. whipped cream न वापरता केलेले... मस्त गारेगार, चविष्ट... Varsha Ingole Bele -
काजू-कतली (kaju katli recipe in marathi)
#gp #kajubarfi #kajukatali काजू-कतली काजूबर्फी, काजू कतली ही मिष्टान्ने आणि खारे काजू लोकप्रिय आहेत.काजू मध्ये फायबर असते. बोंडूमुळे पोट साफ होण्यास मदत होते. हे पाचक, उत्तेजक व सारक आहे. मधुमेह होण्याचा धोका कमी होतो, अशक्तपणा कमी करतो, इम्यून सिस्टमला बूस्ट अप करतो, डोळ्यांना सुरक्षित ठेवतो. Ashwini Patil -
डिंक आणि सुका मेव्याचे लाडू (dink sukha mevyache laddu recipe in marathi)
# trending recipesहिवाळ्याचे दिवसात जास्त एनरजेटिक आणि पौष्टीक आहाराची आवश्यकता असते. डिंकाचे सेवन केल्याने अशक्तपणा नाहीसा होतो. लहान मुले आणि बाळंतिणीला हे लाडू खायला देतात. Priya Lekurwale -
-
पीनट कतली (peanut katli recipe in marathi)
#GA4 #week12#peanutपझल मधून पीनट हा क्लू घेउन ही रेसिपी केलीआहे.खुप छान चविष्ट होते.अगदी काजु कतली सारखीच ....तुम्ही ही करून बघा. Supriya Thengadi -
-
खजूराचे झटपट पौष्टीक लाडू
#फ्रुटखजुराचे झटपट पौष्टिक लाडूदोन टिफीन असेल तर मी शक्यतो पौष्टिक व पोटभरीचे लाडू देते. आज मी मुलासाठी खजुराचे झटपट होणारे पौष्टिक लाडू केले.घरात असलेले सुकामेवा , खजुर वापरुन केले.फक्त खजुर मी तुपात भाजून घेतले तेही १ च तुपात(बिया काढुन). बाकीचे जिन्नस कोरडे भाजून घेतले.किशमिश न भाजता घ्या.सर्व थंड झाल्यावर वेगवेगळे मिक्सरवर बारीक करा.नंतर एकत्र करतांना विलायची पुड व जायफळ पुड टाका. मस्त मळुन ३०मि झाकुन ठेवा. नंतर लाडू वळा.सजावटीसाठी मी डेसीकेटेड कोकोनट पावडर व multicolour sprinkles वापरले.खजुराच्या नैसर्गिक गोडसरपणामुळे साखर/गुळ वापरायची गरज पडतच नाही.मुलासोबत मोठेसुद्धा आवडीने खातील हे लाडू.-- अर्चना शेवडे Archana Sheode -
-
खजूर अंजीर रोल (बर्फी) (khajur anjir roll recipe in marathi)
#EB8#W8#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुकथंड हवा आणि हे उष्ण पदार्थ आपण एकाच वेळेस खाऊ शकतो या हिवाळ्यामध्ये.... ह्या हवेमुळे हे सर्व उष्ण पदार्थ चांगल्या पध्दतीने पचतात... खूपच टेस्टी असा हा खजूर अंजीर रोल बर्फी मस्तच लागते, नक्की करून बघा.😋 Vandana Shelar -
पिस्ता कतली (pista katli recipe in marathi)
#shr श्रावण स्पेशल week 3 , श्रावणात विविध प्रकारच्या पक्वान्नांचा नुसता घमघमाट येत असतो .अशीच एक पटकन होणारी साधी , सोपी रेसिपी मी केली आहे . कमी घटक , कमी वेळ ,आणि पौष्टिक व स्वादिष्ट अशी ही " पिस्ता कतली " !चला तर करून पाहायची का ? Madhuri Shah -
डींक लाडू (dink laddu recipe in marathi)
#EB4 #W4डींक लाडू आपल्या आरोग्यासाठी खूप पौष्टीक आहेत. डिंक लाडू मुळे हाडांना मजबुती मिळते. नवमाता व गरोदर महिलांसाठी डिंक लाडू हे सर्वात पौष्टीक आहेत. ह्हाया लाडूमुळे हाडे मजबूत राहतात आणि आपले आरोग्य ही चांगले राहण्यास मदत होते. ह्ड्रायात सुकामेवा वापरल्याने लहान मुलांची बुद्धीमत्ता वाढण्यास मदत होते. चला तर #winterspecial डींक लाडूची रेसिपी बघुया. Anjali Muley Panse -
बदाम कतली (badam katali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#cooksnapदिवाळीच्या फराळात गोडाचा प्रकार तर हवाच .मग दिपा ताईंची पोस्ट वाचली आणि बदाम कतली करायचे ठरवले आणि केलिपण खुप छान झाली तुम्ही पण बघा व सांगा कशी झालीय ही रेसेपि.(यात मी थोडा बदल करून बनवली आहे ) Jyoti Chandratre -
-
-
काजू कतली (kaju katli recipe in marathi)
#ccs कूकपॅडची शाळा पझल मधून पदार्थांची नावे ओळखून त्यांची रेसिपी पोस्ट करा. यासाठी काजू कतली हा शब्द घेवून काजू कतली ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
अंजीर खजूर रोल (anjeer khajur roll recipe in marathi)
#CookpadTurns4#cook_with_dryfruitsअसे म्हटले की फक्त सणा समारम्भा ला मिळणारी मिठाई.. पण आत्ता तसे काही राहिले नाही हल्ली बाजारात हैल्दी सुगर फ़्री म्हणून सर्रास विकत मिळतात.. मग तेच सगळे जिन्नस घेउन घरीच बनवली ही मिठाई.. Devyani Pande -
काजू कतली (kaju katli recipe in marathi)
#dfrलहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी बर्फी म्हणजे काजू कतली. याची कृती पुढीलप्रमाणे Shital Muranjan -
रोझ काजू कतली (rose kaju katli recipe in marathi)
#dfrकाजू कतली तर सर्वांनाच फार आवडते. ही वेगळ्या चवीची रोझ काजू कतली नक्की करून पहा. Shital Muranjan -
-
-
मेथी लाडु (methi laddu recipe in marathi)
मेथीचे लाडु पौष्टिक लाढु आहे. बहुतेक हे हिवाळयात जास्त केले जातात. महीलांना जास्त उपयुक्त आहेत. डिलेव्हरी नंतर दिले जातात. Shobha Deshmukh
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11668917
टिप्पण्या