बोंबील फ्राय

Shraddha Sunil Desai
Shraddha Sunil Desai @cook_20658650

#सीफूड चॅलेंज

बोंबील फ्राय

#सीफूड चॅलेंज

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. ७-८ ओले बोंबील
  2. १ चमचा आलं लसूण वाटण
  3. १ चमचा मीठ
  4. १ चमचा लाल घरगुती मसाला
  5. १ चमचा हळद
  6. १ लिंबाचा रस
  7. तळण्यासाठी तेल
  8. १/४ वाटी बारीक रवा
  9. १/४ वाटी तांदळाचं पीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    बोंबील स्वच्छ धुवून पाणी निथळत ठेवावे

  2. 2

    आता त्यात हळद लाल मसाला आलंलसून वाटण आणि मीठ लिंबू रस घालून मुरात ठेवावे.

  3. 3

    थोड्या वेळाने जे पाणी सुटेल ते काढून टाकून द्यावे.

  4. 4

    तांदळाचं पीठ आणि बारीक रवा एकत्र करावा

  5. 5

    आता बोंबील त्यात घोळवून गॅस वर मंद आचेवर तवा तापवून त्यात तेल घालून वर बोंबील सोडावेत

  6. 6

    दोन्ही बाजूंनी कुरकुरीत झाल्यावर सजवून प्लेट मध्ये वाढावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shraddha Sunil Desai
Shraddha Sunil Desai @cook_20658650
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes