खस्ता समोसा रोल

Hema Vernekar
Hema Vernekar @cook_20450668

#किड्स

खस्ता समोसा रोल

#किड्स

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. २५० ग्राम बटाटे
  2. २०० ग्राम मैदा
  3. १ कप वाटाणे
  4. १ कप कोबी चिरलेला
  5. १/४ कप तूप (मोहन घालण्यासाठी)
  6. १ टी-स्पून कलौंजी
  7. मीठ चवीनुसार
  8. १ टी -स्पून जिरं -मोहरी
  9. ४ हिरव्या मिरच्या
  10. कोथिंबीर आवडीप्रमाणे
  11. १/४टी-स्पून हळद
  12. १टी-स्पून चाट मसाला
  13. आलं लसूण पेस्ट
  14. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

  1. 1

    बटाटे उकडून घेतले. व सर्व साहित्य एकत्र करून घेतले.

  2. 2

    मैद्यात मीठ, तूप व कलौंजी घालून घट्ट मळून घेतले. २ चमचे तेल गरम करून त्यात जिरे मोहरी हळद घालून त्यावर वाटाणे व कोबी परतून घेतले नंतर त्यात बटाटे, चाट मसाला मीठ व कोथिंबीर घालून मिक्स केले व थंड होण्यासाठी ठेवले.

  3. 3

    मैद्याची पूरी लाटुन त्यावर तयार केलेले सारण भरून अर्ध गोलाकार केले व राहीलेल्या भागात सुरीने कापून पूर्ण गोल केले.

  4. 4

    तयार रोल तेलात तळून घेतले व गरमागरम सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Hema Vernekar
Hema Vernekar @cook_20450668
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes