पेरू आइस्क्रिम

Hema Vernekar
Hema Vernekar @cook_20450668
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १ कप पेरू खिसून घेतलेला
  2. २०० मिली व्हिपक्रीम
  3. ३-४ टेबल स्पून पीठी साखर
  4. १ टी -स्पून व्हनिला इसेन्स

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व साहित्य एकत्र मोजून घेतले. व्हिप क्रीम व साखर एकत्र करून पेटले.

  2. 2

    नंतर त्यात पेरू पेस्ट व इसेन्स घालून मिक्स करून घेतले व थोडे फूले पयऀत बीट केले.

  3. 3

    प्लास्टिकच्या डब्यात ओतून ६-७ तास सेट होण्यासाठी ठेवले.व तिखट मीठ बरोबर सव्हऀ केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Hema Vernekar
Hema Vernekar @cook_20450668
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes