राईस मंचूरियन बाॅल

Pooja Pawar @cook_21131969
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
खुसखुशीत काकडी वडे (kakadi vade recipe in marathi)
# काकडी वडेपावसा ला सुरवात झाली की मोठाल्या काकड्या यायला लागतात. तवस असेही म्हणतात. लोकडाऊन संपलं आणि बाजारात गेले तर ही काकडी मिळाली. मग नाष्ट्याला वड्याचा बेत. Shama Mangale -
स्ट्रीट स्टाईल मंचुरियन (Street style manchurian recipe in marathi)
#SFR स्ट्रीट स्टाईल फुड म्हंटलं कि पाणीपुरी, शेवपुरी, भेळ, इडली, अप्पम, मेदुवडा, वडापाव, पावभाजी असे एकना अनेक पदार्थ डोळ्यासमोर तरळायला लागतात. असाच अजून एक पदार्थ म्हणजे मंचुरियन. हल्ली स्टेशन बाहेर किंवा अगदी मोक्याच्या ठिकाणी मंचुरियन बनवणारे स्टाॅल किंवा गाड्या पहायला मिळतात. तो तळणाचा वास आपोआप लोकांना ते खायला प्रवृत्त करतो. म्हंटलं तेच फुड आज घरी करु आणि घरच्यांना खायला प्रवृत्त करु. नक्की करुन बघा स्ट्रीट स्टाईल मंचुरियन. Prachi Phadke Puranik -
लाल भोपळ्याचे तिखट घारगे (lal bhoplyache tikhat gharge recipe in marathi
बहुधा मुले भोपळ्याची भाजी खात नाहीत, त्या ऐवजी घारगे करा त्यानिमित्ताने भोपळ्याच्या पौष्टिक तत्वांचा आहार होईल.#ckps #shr Seema Pradhan -
उपवासाचे चंद्रकोर थालीपीठ (upwasache thalipeeth recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6नागपंचमी च्या आदल्या दिवशी भावाचा उपवास करतात आणि माझ्या सासुबाई बेळगाव च्या असल्याने त्यांच्या माहेरी हे थालीपीठ केले जाते. आज मी त्याला चंद्रकोर चा आकार देवून केले आहे. चवीला छान आणि खुसखुशीत लागतात. आणि झटपट ही होतात नक्की ट्राय करा. Veena Suki Bobhate -
-
कॅप्सिकम काॅर्न राईस (capsicum corn rice recipe in marathi)
#डिनर साप्ताहिक डिनर प्लॅनर चॅलेंजचा हा पहिला पदार्थ. सिमला मिरची वापरुन मी हा राईस केला आहे. Prachi Phadke Puranik -
-
पनीर चीली (paneer chilli recipe in marathi)
#लंच #रविवार नातीला पनीर चीली आवडते आज ती येणार म्हणून केली . Hema Wane -
-
एग 65 (egg 65 recipe in marathi)
#अंडाप्रथिने समृद्ध अशी ही रेसिपी घरीच वापरुन पहा आणि आपल्या पाहुण्यांसाठी स्टार्टर म्हणून सर्व्ह करा त्यांना ते आवडेल.अंड्यात व्हिटॅमिन, फोलेट, कॅल्शियम, झिंक, प्रथिने यासारखे बरेच पौष्टिक पदार्थ असतातअंडी अत्यंत बहुमुखी असतात आपण चिकन 65, पनीर 65 आणि गोभी 65 रेसिपी वापरुन पाहिल्या आहेत, परंतु सर्व अंडी प्रेमींसाठी हे प्रोटीन पॅक असलेल्या अंडी 65 ला काहीही हरवू शकणार नाही! त्याची तिखट आणि मसालेदार चव स्वादांची उत्कृष्ट किक देते आणि स्टार्टर म्हणून उत्तम प्रकारे जाते. कॅनडा Amrapali Yerekar -
मसाला कॉर्न (Masala Corn Recipe in Marathi)
#स्ट्रीट मसाला दाणे आज पर्यंत सगळ्यांनीच खाल्लेले आहेत.पण मसाला कॉर्न हा पदार्थ कोणीच खाल्लेला नसेल. मसाला कॉर्न सुद्धा खूप टेस्टी आणि यमी लागतात. काही इनोव्हेटिव्ह करायचं या कल्पनेने जेव्हा विचार करू लागली तेव्हा हा पदार्थनावारूपाला आला आणि म्हणूनच त्याची ही रेसिपी मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करत आहे. जरुर ट्राय करा ही रेसिपी. Sanhita Kand -
-
-
गोबी 65 (gobi 65 recipe in marathi)
#गोबीही एक साऊथ इंडियन डीश आहे. पावसात गरम गरम गोबी 65 खायला मस्त. ही साधारण भज्या सारखी लागते. दुपारच्या चहा बरोबर खायला मस्त. ही रेसिपी माझ्या मुलीनी बनवली. Shama Mangale -
इन्स्टंट पॅन केक (Instant Pan Cake Recipe In Marathi)
#JPRइन्स्टंट पॅन केकइन्स्टंट पॅन केक ही पटकन तयार होणारी रेसिपी नाश्त्यासाठी आणी टिफिन साठी ही रेसिपी परफेक्ट आहे. तर बघूया झटपट रेसिपी Chetana Bhojak -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#w1#कोथंबीरवडीरेसिपी ई-बुक चॅलेंज साठी कोथिंबीर वडी ही रेसिपी तयार केली. कोथंबीर वडी आवडणार नाही असा एकही आपल्याला कोणीच मिळणार नाहीमाझ्या फॅमिलीत आम्हाला दत्त स्नॅक्स सेंटर यांची कोथिंबीरवडी खुपच आवडते म्हणून मी दत्त यांची कोथिंबीर वडी बनवण्याचा प्रयत्न केला आणि खरंच सेम दत्ता मध्ये मिळते तसेच कोथिंबीरवडी तयार झाली आहे मुंबईपासून पुण्याकडे किंवा नाशिक कडे किंवा गुजरात साईडला तुम्ही कोणत्याही रोड साईडने जा तुम्हाला प्रत्येक हायवेवर दत्त स्नॅक्स सेंटर मिळेल तिथे कोथंबीर वडी खूप छान आणि चविष्ट मिळते त्यात कोथिंबीर वडी ची वैशिष्ट्ये वरून ती क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असते मी तसाच बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, छान चविष्ट तयार झाली आहे जवळपास सगळ्यांनाच कोथिंबीर वडी ही आवडते कोथिंबीर वडी मध्ये भरपूर कोथिंबीर असल्यामुळे तीची चव अप्रतिम लागते कोथंबीर आहारातून घेतल्यामुळे आपल्याला खूप सारे फायदे होतात. कोथिंबीर वडी या प्रकारात भरपूर कोथंबीर वापरल्यामुळे ही रेसिपी हेल्दी आहे .माझ्याकडेही आवर्जून कोथिंबीर वडी खातात एक वेळेस बनल्यावर संपायला वेळही लागत नाहीरेसिपी तून नक्कीच बघा कोथिंबीर वडी Chetana Bhojak -
गोबी पकोडे (gobi pakode recipe in marathi)
मोठ्यांपासून छोटेही आवडीने खातील असा घरच्याघरीच झटपट तयार होणारा स्नॅक्सचा प्रकार. सरिता बुरडे -
साधी शेव (sadhi sev recipe in marathi)
#GA4#week 9शेव ही करायला अगदी सोपी असते. ती बिघडली फसली असं कधी होत नाही. ती बनवायला जास्त वेळ लागत नाही. कमी त्रासात होते आणि लागते पण मस्त. मसाला शेव, पालक शेव, लसूण शेव अशा वेगवेगळ्या प्रकारे बनवतात मी आज साधी शेव बनवली आहे. Shama Mangale -
-
-
मॅजिक चपाती नुडल्स (Chapati Noodels Recipe In Marathi)
#LCM1 नो मैदा नो टेन्शन... मुलांचीही नुडल्स खाण्याची इच्छा घरच्या घरी पूर्ण करू.. तेही. सर्व पोषक पध्दतीने.. मग चला तर बघा..मॅजिक चपाती नुडल्स... Saumya Lakhan -
क्रंची बीट रूट स्नॅक्स (क्रॅकर्स) (beetroot snacks recipe in marathi)
#रेसिपीबुक#week6 लहान मुल बरेच वेळेस बीट किंवा सलाद वैगरे खायला नाही म्हणतात. तसेच लहान मुलांना काही बाहेर च कुरकुरे वैगरे खाऊ देण्या पेक्षा जर असं बीटा पासून एक स्नॅक्स चा छान पौष्टीक असा हा प्रकार घरी केला तर मुले आनंदाने खातात. मुलेही खुश आणि आपण ही.😊 Vaibhavee Borkar -
पपई जैन भजी (papaya jain bhaji recipe in marathi)
#GA4 #week 23Papaya हा किवर्ड घेऊन मी कच्च्या पपई ची भजी केली आहेत. ही कांदा भजी सारखीच लागतात. जैन समाजात कांदा खात नाहीत म्हणून त्याला पर्याय कच्च्या पपईची भजी आहेत Shama Mangale -
-
इंडो कोलंबी चायनीज फ्राईड राईस (indo kolambi chinese fried rice recipe in marathi)
मी ह्याला इंडो नाव दिलेय कारण कोलंबी मी माझ्या पध्दतीने करून त्यात घातली आहे .अशी घातली कि भाताची चव छान होते नि त्याला थोडा झेजवान लुक येतो .तर बघा करून असा नक्की आवडेल . Hema Wane -
रवा डोसा (rava dosa recipe in marathi)
#GA4 # week 25झटपट इन्स्टंट रवा डोसा. कुरकुरीत आणि टेस्टी. मस्त लागतो. आम्हाला खूप आवडतो Shama Mangale -
काकडीचे थालीपीठ (kakadi thalipith recipe in marathi)
#थालीपीठ#किती प्रकारचे थालिपीठ करतो ना आपण... भाजणीचे , बिना भाजणीची ,आणखी काय काय ...असेच संध्याकाळचे मी काकडीचे थालीपीठ बनवले... हे थालीपीठ गरमागरम लोणचे, दही किंवा चटणीसोबत छान लागतात... Varsha Ingole Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11834984
टिप्पण्या