पोहा इडली (poha idli recipe in marathi)

Kalpana Pawar
Kalpana Pawar @Cook_20551026

#Goldenapron3

Week11-wordPoha

पोहा इडली (poha idli recipe in marathi)

#Goldenapron3

Week11-wordPoha

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मि.
४ व्यक्ती
  1. २५० ग्रॅम पोहे
  2. २५० ग्रॅम रवा
  3. २५० ग्रॅम दही
  4. १/४ टिस्पून सोडा
  5. १/२ टेबलस्पून मीठ
  6. १ टेबलस्पून तेल ग्रिसिंगसाठी
  7. १ टीस्पून लाल चटणी
  8. १ टीस्पून हिरवी चटणी
  9. कोशिंबीर

कुकिंग सूचना

१५ मि.
  1. 1

    पोहे, रवा, दही एकत्रित करून घेतले.

  2. 2

    मीठ पाणी सोडा घालून मिक्स करून ढवळावे व थोड्या वेळ झाकून ठेवावे

  3. 3

    थोड्या वेळाने बॅटर हलवून इडली पात्रात घालून १५ मिनिटे मंद आचेवर वाफेवर शिजवून घ्यावे.नंतर गार झाल्यावर इडली पात्रातून अलगद उचलून काढून घेतले.

  4. 4

    लाल चटणी, हिरवी चटणी साठी लागणारे साहित्य एकेक डिशेस मध्ये काढून घेतले.व चटण्या करून घेतल्या.

  5. 5

    उरलेल्या बॅटरचे दोन भाग करून लाल चटणी, हिरवी चटणी घालून लाल, हिरवी व सफेद अशा ३ रंगाची इडली करून घेतल्या. हिरव्या व लाल चटणी बरोबर सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kalpana Pawar
Kalpana Pawar @Cook_20551026
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes