कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मैसूर पाक (Mysore Pak recipe in marathi)
#KS6#जत्रा रेसिपीजत्रा म्हटली कि मिठाई ची दुकानें आलीच, त्या मिठाईंच्या दुकानावर वेगवेगळ्या प्रकारची मिठाई असते त्यातलीच एक मैसूर पाक चला तर मग पाहुयात मैसूर पाकाची पाककृती. Shilpa Wani -
म्हैसूर पाक
#गोडमिठाईच्या दुकानात आपण हे म्हैसूर पाक बघतो. तुम्हाला हे घरी बनवता आले तर..... एकदम मिठाईच्या दुकानातल्यासारखे.... अहाहा ..... मी करून बघितली आणि खरंच सांगते एकदम मस्त झाली. Deepa Gad -
-
-
-
-
दामटे लाडु (damti ladoo recipe in marathi)
#रेसिपिबुक#week6#चंद्रकोर#पुणे स्पेशल दामटे लाडु अगदी मोतीचुर लाडु सारखे लागतात अतिशय सोपि आणि झटपट होणारी रेसिपि आहे नक्की करून बघा रेसिपि खालीलप्रमाणे . Sangeeta Kadam -
रवा बेसन वडी (rava besan vadi recipe in marathi)
#cooksnapआज मी ,वर्षा देशपांडे ताईंची रवा बेसन वडी रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूप सुंदर , चविष्ट आणि रव्यामुळे छान खुसखुशीत झाल्या आहेत वड्या...👌👌सुंदर रेसिपी साठी मनापासून धन्यवाद ताई...😊😊🌹🌹😘 Deepti Padiyar -
संक्रांत स्पेशल तिळाची फुलदाणी (Tilachi Fuldani Recipe In Marathi)
#TGR तीळाचे लाडू तर आपण मकर संक्रांतीला बनवतोच. पण हळदीकुंकू समारंभात प्रत्येक काला आकर्षित करेल अशी भन्नाट कल्पना... करून तर बघा.. लहानमुलांना ही मजा येईल... Saumya Lakhan -
मैसूर पाक (Mysore Pak recipe in marathi)
#बेसनआज पहिल्यांदाच ही रेसिपी करते आहे, पण सांगायला आनंद वाटतो की खूप छान जमला मैसूर पाक... माझा आवडता गोड पदार्थ, आज आमच्या साखरपुड्याच्या २१ व्या वाढदिवसानिमित्त...Pradnya Purandare
-
-
पनीर जिलेबी (paneer jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15आजची रेसिपी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण आज कूकपॅड वर माझ्या रेसिपी चे शतक पूर्ण होत आहे. आजची रेसिपी बुक ची शेवटची रेसिपी आणि तीही शंभरावे माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे. जिलबी हा आमच्या घरात सगळ्यांचा फेवरेट गोड पदार्थ. आयुष्यात कधीही न केलेली जिलबी मी या लॉकडाउनच्या मार्च महिन्यात सर्वात प्रथम केली होती. तेव्हा खूपच धडपड करत मी जिलब्या केल्या होत्या पण यावेळी मात्र आधीच्या अनुभवामुळे जिलब्या करणं खूपच सोपं गेलं.युट्युब वरून घेतलेली आजची ही पनीर जिलेबी रेसिपी इतकी सोपी आहे की पंधरा मिनिटात 14 ते 15 जिलब्या तयार झाल्या सुद्धा आणि त्याही मस्त पाकात मुरलेल्या कुरकुरीत आणि खास पनीरची चव असलेल्या. चला तर मग आपण बघूया माझी ही शंभरावी रेसिपी....माझ्याकडून कूकपॅड टीमला खास धन्यवाद.Pradnya Purandare
-
-
-
राजस्थानी मालपुवा (malpua recipe in marathi)
#GA4#week25Keyword- Rajasthaniराजस्थानच्या खाद्यसंस्कृती मधे विशेषतः शाकाहारी भोजन असते.तिथल्या अप्रतिम स्वादामुळे राजस्थान खूप प्रसिद्ध आहे.राजस्थानी पारंपरिक पदार्थांमधे ,बेसन,दाल,दही ,सुके मसाले,तूप ,दूध ह्या पदार्थांचा वापर अधिकाधिक होतो.अशीच एक राजस्थानमधील पारंपारिक मालपुवा ही रेसिपी सादर करीत आहे..😊 Deepti Padiyar -
रव्याचे गोड आप्पे(ravyache god appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 रव्याचे गोड आप्पे मला खुप आवडतात कधी खुप भुक लागली तर झटपट होणारी रेसिपी आहे आप्पे माझा घरामध्ये आवडीने खातात माझ्या मुलाला पण खुप आवडतात Tina Vartak -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 15जिलेबी घरी बनवायची ही आयडिया मस्त झाली त्यामुळे ती घरी बनवायचा योग आला. लग्नात, अथवा बारशाच्या कार्यक्रमात तोंड गोड करणारी जिलेबी मला फार आवडते . म्हणूनच मी हे चॅलेंज घेतले व घरी जिलेबी बनवली Shubhangi Ghalsasi -
पारंपरिक तांदळाच्या बोरांची खीर (tandlachya boranchi kheer recipe in marathi)
#KS7#लाॅस्टरेसिपीजतांदळाच्या बोरांची खीर यालाच गुलियाची खीर असेही म्हंटले जाते.कोकणात खास गौरी गणपतीच्या नैवैद्यासाठी ही खीर बनवली जाते.गावी गेल्यावर माझी आजी ही खीर आवर्जून बनवणायची ...😊त्याकाळी ,गोडाधोडाच्या प्रकारांमध्ये तांदळाची खीर ,बोरांची खीर यांना विशेष स्थान असायचे .रसमलाई,बासुंदी ,शीर कुर्मा अशा नवनवीन रेसिपीजमधे हे पारंपरिक पदार्थ खरंच मागे पडले ...कुकपॅडमुळे आज जुन्या आठवणींना उजाळा मिळाला ...😊चला तर मग पाहूयात , पारंपरिक तांदळाच्या बोरांची खीर.. Deepti Padiyar -
बेसनाचे चुरमा लाडू
#बेसनया लाडुना मुटक्याचे/दामट्याचे/डाळीच्या पुरीचे लाडू असेही म्हणतात.सध्या ब3सण लाडवापेक्षा हे चवीला अतिशय सुरेख लागतातच पण याना तूपही कमी लागते.करायला अतिशय सोपे.बेसन भाजायची ग4ज नाही त्यामुळे खूप मोठा व्याप तर वाचतोच,पण बेसन करपण्याचीही भीती नाही.बुंदी किंवा मोटिचुरसारखी कळ्या गोलच पडल्या पाहिजेत ,याचा ताण नाही.याच्या पुऱ्या गोल झाल्या नाहीत तरी काही बिघट नाहीत.पुऱ्या लाटायच्या नसतील तर मुटके कटुन टाळले तरी चालतात.हार्ड आणि फास्ट असा कोणताही नियम नाही.आपल्या आद्य सुगरणींनी वेगवेगळ्या पद्धती शोधून आपली रसना समृद्ध केली आहे. कारण याचा पाक कोणी गोळीबंद करतं तर कोणी एकतारी,तर कोणी डोनतारी.तेव्हा अजिबात धास्ती न घेता करून पहा हे लाडू,तुम्हाला आवडतील याची खातरजमा माझ्याकडे लागली.घ्या तर साहित्य जमवायला. नूतन सावंत -
मोतीचूर लाडू(बुंदी न पाडता) (motichur ladu recipe in marathi)
मोतीचूर लाडू बनविण्याची वेगळी पद्धत आहे.मी आज करून पाहिली.खूप छान झाले लाडू. Sujata Gengaje -
-
-
म्हैसूर पाक (mysore pak recipe in marathi)
#SWEET #किती वेळा ठरवले होते म्हैसूर पाक करायचा पण योग येत नव्हता.कुकपॅड मुळे जुळून आला नि लहानपणी ची आठवण जागी झाली पुर्वी गोडधोडाची रेलचेल नव्हती त्यामुळे बरेच पाहुणे येताना म्हैसूर पाक याणायचे कारण तो गावाला कुठेही मिळायचा.बघा कसा झालाय . Hema Wane -
बेसन बर्फी (besan barfi recipe in marathi)
#GA4#Week 12कीबोर्ड-बेसनगोडाच्या पदार्थांमध्ये माझा अत्यंत आवडीचा असा पदार्थ म्हणजेच बेसन बर्फी.म्हणून Cookpad वर माझी पहिली रेसिपी बेसन बर्फी. Yogita Kamble Bommithi -
गोड बुंदी प्रसाद (god boondi prasad recipe in marathi)
#boondi#बूंदी#प्रसादआज हनुमान म जयंतीनिमित्त देवाला नैवेद्य साठी बूंदी हा प्रसाद तयार करून दाखवला आहे आणि आज माझी 200 वी रेसिपी आहे आज योग ही तसाच जुळून आला.पुराणानुसार शिव शंकराने अंजनी मातेच्या पोटी हनुमंताच्या रुपात जन्म घेतला. त्यामुळे अजरामर मानल्या जाणाऱ्या मारुतीला प्रसन्न करून त्याचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हनुमान जयंतीचा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.हनुमान जयंतीच्या दिवशी सुंदरकांड,हनुमान चालीसा, हनुमान अष्टक तसेच बजरंग बाण यांचे वाचन करावे त्यासोबतच रामायण आणि रामरक्षा स्तोत्र यांचे वाचन करणेही शुभ मानले जाते यादिवशी मारुतीरायाची पूजा करणे आणि या स्तोत्रांचे वाचन करणे यामुळे शारीरिक आणि मानसिक शक्ती प्राप्त होते तसेच कुटुंबात सुखशांती वाढते हनुमानाची विशेष कृपा प्राप्त होते आणि कोणताही वाईट प्रभाव पडत नाही.आपल्या मनातील मनोकामना सांगून संध्याकाळी बुंदीचा नैवेद्य दाखवावा व प्रसाद वाटावा. असे केल्यास दारिद्र्य दूर होते. तसेच नशिबाची चांगली साथ लाभते. सोबतच हळूहळू तुमची रखडलेली सर्व कामे पूर्ण होऊ लागतील.हनुमान जयंती जन्म उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. परंतु यावेळी जागतिक महामारी मुळे भाविकांना त्यांच्या घरी राहून प्रार्थना करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यावेळी मंगळवारी हनुमान जयंतीची तिथी सगळ्यांनी आप आपल्या घरी साजरी केली आहे. सगळ्यांना सुखी आणि निरोगी राहू दे हीच हनुमंता पुढे प्रार्थना🙏🌼 Chetana Bhojak -
म्हैसूर पाक / बेसन बर्फी (maysore pak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 #बर्फी #म्हैसूरपाकआपल्या भारतातील खाद्यसंस्कृती ही बहुतेक करून सणांशी निगडित आहे.. म्हणजे बघा प्रत्येक सणाशी एक ठराविकच गोडाचा पदार्थ linked आहे..जसं आधारकार्ड linked असतं तसं.. जसं की होळीला पुरणपोळी गुढीपाडव्याला श्रीखंड ,संक्रांतीला गुळाची पोळी, गणेशोत्सवाला मोदक .. म्हणजे त्या या सणाचे हे खाद्यपदार्थ brand ambassador च म्हणावेत.. तर असाच एक मिठाईचा, बर्फीचा प्रकार म्हणजे म्हैसूर पाक.. 1935 साली म्हैसूरच्या राजवाड्यात याचा शोध लागला. कृष्णराज वडियार राजाला जेवणात काही तरी गोड खावयास द्यावे म्हणून शाही आचारी मादप्पाने म्हैसूर पाक बनवला. म्हैसूर पाक ही म्हैसूरची शाही मिठाई आहे.. दक्षिणेकडे सर्व मिठायांचा राजाच.. .हा म्हैसूरच्या शिरपेचातील मानाचा तुरा म्हणावे लागेल..इकडे प्रत्येक सणा-समारंभाच्या वेळेस कडे म्हैसूर पाक बनवला जातो किंबहुना पूर्ण भारतातच हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो. सध्या अधिक महिना चालू आहे.. याला धोंड्याचा महिना असेही म्हणतात. दर तीन वर्षांनी येणाऱ्या या अधिक महिन्यात श्री विष्णूंना जाळीदार पदार्थांचा जसे की अनारसे बत्तासे ,म्हैसूर पाक यांचा नैवेद्य दाखवला जातो तसेच जावयांना धोंड्याचा आमंत्रण दिले जाते. चांदीच्या तबकात तांब्याचा विशिष्ट आकाराचा दिवा लावून त्यात 33 अनारसे किंवा मैसूर पाक ठेवून ते वाण जावयाला दिले जाते. आणि जेवणात जावई लेकीला धोंडे खाऊ घालतात. धोंडे म्हणजे आपले पुरणाचे दिंडच.. त्यामुळे अधिक महिन्याची ही संधी साधत आपण म्हैसूर पाक करावा का हा विचार मनाशी घोळत होता.. to be or not to be... या शेक्सपियरच्या हॅम्लेट नाटकातील वाक्याप्रमाणे माझी अवस्था झाली.. कारण तसा सोपा वाटणारा हा पदार्थ जमला तरच परीक्षेत पास वाहवा एकदम.. Bhagyashree Lele -
-
मावा पेढा
नमस्कार मैत्रिणींनो 🙏मी प्रथमच मावा पेढे घरी बनवले.बाहेर सगळीकडे मिठाईची दुकाने बंद असल्यामुळे देवाला प्रसाद म्हणून मावा पेढे घरीच बनवायचे ही कल्पना मला सुचली.त्यासाठी लागणारे साहित्यही घरी उपलब्ध होते.आणि मी पेढे बनवले. प्रथम प्रयत्न माझा यशस्वी झाला म्हणून मला खूप आनंद झाला. आणि ही रेसिपी तुमच्या बरोबर शेयर करावीशी वाटली. १ Pooja Pawar -
-
अंड्याचा शिरा (andyacha sheera recipe in marathi)
#अंडा #फोटोग्राफी #1काहीतरी नवीन... अंड्याचा शिरा नक्की करून बघा... खूपच मस्त लागतो... 👌👌😍😍😋😋 Ashwini Jadhav
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12243695
टिप्पण्या