दुधी-गाजराची कोसंबरी

Darpana Bhatte
Darpana Bhatte @cook_19543746
Virar

#फोटोग्राफी
#उसळ आणि कोशिंबीर

दुधी-गाजराची कोसंबरी

#फोटोग्राफी
#उसळ आणि कोशिंबीर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5-10 मिनिटे
3-4 जणांसाठी
  1. 250 ग्रॅम दुधी
  2. 100 ग्रॅम गाजर
  3. 2 हिरव्या मिरच्या
  4. 1/4 कप शेंगदाण्याचे कूट
  5. 1 टेबलस्पून तेल
  6. 1/2 टीस्पून राई
  7. 1/2 टीस्पून जिरे
  8. 1/4 टीस्पूनहिंग
  9. 1 टीस्पूनमिरीपूड
  10. 1/2 टीस्पूनसैंधव मीठ
  11. चवीनुसारमीठ
  12. आवडत असल्यास साखर
  13. 2 टेबलस्पूनओले खोबरे

कुकिंग सूचना

5-10 मिनिटे
  1. 1

    दुधी व गाजर सोलून जाड किसणीने किसून घ्यावीत. किंवा बारीक चिरून घ्यावेत. हिरव्या मिरचीचे आवडीप्रमाणे तुकडे करावेत.

  2. 2

    तेल गरम करून त्यात राई, जिरे, हिंगाची फोडणी करावी. त्यात हिरवी मिरची घालून परतावी. त्यात दुधीचा किस घालून वाफ काढावी.

  3. 3

    दुधीचा किस अर्धा कच्चा शिजल्यावर त्यात गाजराचा किस व सुके मसाले, मीठ घालून एकत्र करावे. वरती झाकण ठेवून वाफ घ्यावी.

  4. 4

    या किसात शेंगदाण्याचे कूट घालून एकत्र करावे.

  5. 5

    आता वरून ओले खोबरे घातले की झाली तयार दुधीची व गाजराची कोसंबरी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Darpana Bhatte
Darpana Bhatte @cook_19543746
रोजी
Virar

टिप्पण्या

Similar Recipes