वाटली डाळ(vatli dal recipe in marathi)

Shubhangi Ghalsasi
Shubhangi Ghalsasi @cook_23104738

#रेसिपीबुक #week3#
माझ्या गावाकडे पूर्वी इतक्या कोशिंबीर साठी काकडी टोमॅटो मिळत नसतं, मग माझी आई डाळ पाट्यावर वाटून वाट्लीडाल म्हणजे डाळीची कोशिंबीर करायची अगदी सात्विक व चवदार कोशिंबीर पानाची शोभा वाढवायची.

वाटली डाळ(vatli dal recipe in marathi)

#रेसिपीबुक #week3#
माझ्या गावाकडे पूर्वी इतक्या कोशिंबीर साठी काकडी टोमॅटो मिळत नसतं, मग माझी आई डाळ पाट्यावर वाटून वाट्लीडाल म्हणजे डाळीची कोशिंबीर करायची अगदी सात्विक व चवदार कोशिंबीर पानाची शोभा वाढवायची.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
चार
  1. 100 ग्रॅमहरबरा डाळ
  2. 1 टेबल स्पूनसाखर, मीठ,
  3. 4 टेबल स्पूनतेल
  4. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  5. 1 टेबलस्पूनकडीपत्ता
  6. 2 टेबल स्पूनओले खोबरे
  7. 1 टीस्पूनजिरे मोहरी हिंग हळद

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    डाळ 3 तास पाण्यात बुडवून ठेवली मग मिक्सर मध्ये मिरची घालून बारीक केली

  2. 2

    डाळीचा गोळा तेलात फोडणीचे साहित्य घालून परतली, वाफ येण्यासाठी झाकली

  3. 3

    मग मीठ साखर घालूनपरतली. व खोबरे कोथिंबीर ने सजवून ताटात डावीकडे वाढली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shubhangi Ghalsasi
Shubhangi Ghalsasi @cook_23104738
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes