रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

2 लोकनसाठी
  1. 100 ग्रामउडदाची डाळ
  2. 1 टी स्पूनजिर
  3. 1/2 टी स्पूनलाल मिर्ची पावडर
  4. चिमुठभर चाटमसाला
  5. चवीनुसारमीठ
  6. 100 ग्रामगोड दही
  7. वडा तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    उडीद डाल 5 तास भीजत घालून मिक्सर ला बारीक वाटून घ्यावी. त्यात जीर टाकून गरम तेलात तळून घ्यवेत.

  2. 2

    एक बाउल मदे पानी घेऊन तळलेले वड़े 3 मिनीट भिजुन ठेऊन बाहेर कड़ावेत मग दही जर गोड़ नसेल तेर साखर टाकून थोड़ फेट्यून घेऊन त्यात वड़े टाकून वरती थोड़ा लाल मसाला व कलिमिरी पाउडर किवा चाट मसला चिमटभर भुरभुरावा आणि सर्व करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prajakta khedekar
Prajakta khedekar @cook_21476514
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes