टूटी फ्रुटी

#टुटी फ्रुटी
चला तर आज कुणी ओळखेल का मी टुटी फ्रूटी बनवली आहे पण कशाची माहिती काय , टरबुजा ची पांढरा सालि ची , आमच्या अंजली ताई म्हनतात की सरवा मधे काही तरी वैशिष्टय असते तर मग चला तर ह्यातले वैश्टिष्ट शोधावे ..तर काय खरंच की मस्त झाली टुटी फ्रुटी ♥️
मग तर आता तर हे महणायची वेळ आली आहे जाओ जाओ जाओ किसी वैद को bulao मै हुं प्रेम रोगी , अरेरेरे.. मुझे अलग ही रोग लग गया यारों मुझे कोई तो संभालो..अब मुझे रात दीन तुम्हारा ही खायला हैं ....सकाळी आणि संध्याकाळी सारखे काय बनवू , घर के लोग भी पुछने लगे आज क्या बनायेगी ...बडे ही प्यार से .....और इन सब में मेरा पूरा टाइम किचन में ही निकल जाता है है..पहले बनाओ फिर बर्तन मांजो ....अब घर घर की यही कहानी हैं साची बोल रही ....
कोणती डिश बनली जरी तरी कुणाला खायची घाई नाही बर का ... पहिले फोटो शूट झालय का नाही तर करून घे मग दे खायला इतकी हुशार झाली घरचे सर्व लोक 😆
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम टरबूज चे साल कापून पांढरा भाग कापून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या व एका भांड्यात पाणी घेवून 5मिनिट उकळून घ्या आणि एका चाळणीत काढून ठेवा
- 2
आता एका भांड्यात साखर व अर्धा वाटी पाणी घ्या आणि साखर विरघळली की त्यात चाळणीत ठेवलेले टरबूज चे तुकडे टाका व झाकून मीडियाम फ्लें म वर ठेवा आणि 15 मिनिट होवू द्या आता झाकण उघडा आणि अजुन 5 मिनिट होवू द्या transparent होत पर्यंत
- 3
आता आपल्याला जेवढ्या रंगाचे बनवायचे आहेत तेवढ्या वाट्या घ्याव्या माझ्या जवळ एकच रंग होता, आणि त्या वाट्या मधे पाका सोबत च टाकावे आणि एका एका वाटीत रंग टाकून मिक्स करावा व एक तास ठेवावे
- 4
आता वाटीत असलेल्या टूटी फ्रूती अगदी नरम झालेल्या आहेत त्या एका चाळणीत ठेवाव्या कारण आपल्याला राहिलेला साखरे चा पाक निघून जाईल व मग तो आपण उन्हात की वां फॅन खाली सुकवावे
प्रतिक्रिया
यांनी लिहिलेले
Similar Recipes
-
कलिंगड टुटी फ्रुटी (WaterMelon Tutti Frooti Recipe In Marathi)
#टुटी फ्रुटीटुटी फ्रुटी आपल्याला कुकीज, कुल्फी, आईस्क्रीम, तांबूल, विडा अशा बऱ्याच प्रकारांमध्ये वापरण्यासाठी लागते. म्हणून कलिंगडाच्या सालीचा उपयोग करून घरीच बनवली तर किती छान. तसे ती बनवण्यासाठी फार कष्टही लागत नाही. व बनते पण एकदम मस्त. Sumedha Joshi -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10मोदक रेसिपीस#मोदकना ढोल, ना ताशा,ना होगा कोई शोर,फिर भी बाप्पा तेरे आने कीराह तके सब लोगइस बार तेरा स्वागतदिल की शहनाई से होगाआँखो में श्रद्धा के फूलऔर हातों में प्रेम-भोग होगा.हम भक्त गण हर साल तुझेशानो शौक़त से रिझाते हैआज पता चला बाप्पा तो,सादगी में भी चले आते हैभक्ति भाव से बुलाने पर,इस साल भी “देवा” घर-घर आएँगेहै विश्वास मुझे, हर घर मेंवो ढेरों ख़ुशियाँ देकर जाएँगेगणपती बाप्पा मोर्या Sampada Shrungarpure -
-
मँगो फ्रुटी (mango fruity recipe in marathi)
#cooksnap#mango#आंबा#mangodrink#fruit#Cooksnapchallenge#Week2सुमेधाजी जोशी यांची मॅगो फ्रुटी रेसिपी बघूनकूकस्नॅप केली . मॅगो फ्रुटी ही मला आईने तयार करून बाटली भरून पाठवली आहे त्यापासून फ्रूटी तयार केली. फ्रुटी चे तयार केलेले पल्प वर्षभर फ्रीजमध्ये ठेवले तर टिकते वर्षभर आपण मॅगो फ्रुटी तयार करून पिऊ शकतो.सुमेधाजीन ची रेसिपी खूप छान आहेधन्यवाद मँगो फ्रुटी ची रेसिपी दिल्याबद्दल Chetana Bhojak -
कर्वन्द चा मोरांबा (karwand cha muramba recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळी गंमत"दिल है के मानता ही नही..."नाही नाही तसा काही गैरसमज करून घेऊ नका. मी तर रानमेवा बद्दल बोलत होती.. वर्षातून एकदाच पावसाळ्यातते ही काही दिवसच मग तुम्हीच सांगा मन कसे तृप्त होईल. अणि उन्हाळ्या सारखे वाळवण करुन साठवून पण नाही ठेऊ शकत.मग करायचे तरी काय बस विकत आणल्या आणल्या फस्त करायचे की काय... असाच विचार करत करत घरात करवन्द आणले अणि पावसाळी वातावरणा मुळे वेगवेगळे आजारपण वर तोंड काढतांना दिसतात जिभेची चव पण पळून जाते अश्या वेळेस करवन्दाचा मोरांबा गुण्कारी ठरतो.. आणी तो मुलांनाही आवडावा म्हणून थोडा बदल केला तो कळेलच माझी ही रेसिपी वाचतांना... चला तर करु या का सुरवात... Devyani Pande -
टुटी फ्रुटी (tutti fruti recipe in marathi)
#कुक स्नॅपटुटी फ्रुटी ही रेसिपी मे अंजली जी भाइक यांच्या रेसिपी वरुन बनवली आहे. ही रेसिपी पहिल्यांदाच बनवले असल्यामुळे खुपच आनंद झाला. Shilpa Limbkar -
रसिली बुंदी (bundi recipe in marathi)
#रेसिपी बुकWeek2मला काल झोपेतच काही तरी गोड खायची इच्छा झाली आणि स्वप्नात गोड पदार्थ दिसू लागले , तर मग काय मला लहान असताना चे दिवस आठवले कुठे लग्नात गेलो की बुंदी चे लाडू कीव बुंदी असायची तर मला खूपच इच्छा झाली बुंदी खायची आणि बुंदी माझी all time favourite आहे , तर मग काय लागली कामाला आणि बुंदी बनवली , आणि आठवले आपल्या रेसिपी बुक साठी अती उत्तम अशी रेसिपी झाली आपली Maya Bawane Damai -
#चमचमीतराजमा मसाला ग्रेव्ही
# पौष्टिक और मेरे घर में सबकी पसंदीदा सब्जी चलिये रेसिपी देखते है Chhaya Paradhi -
तिरंगी शेंगदाणा मिठाई (tiranga shengdana mithai recipe in marathi)
#triस्वतंत्रदिवस इंटरेस्टिंग tri इन्ग्रेडिएंडट्स रेसिपी चॅलेंजशेंगदाणा मिठाई ही मी होळीला बनवत होते. आमचं घर ग्राउंड फ्लोअर आहे. मुलं लहान असताना होळी खेळताना सारखे रंग मागायला काही तरी खाऊ खायला रंग खेळता खेळता खिडकीत यायची. म्हणून त्यांच्यासाठी अशी शेंगदाण्याची मिठाई मी बनवायची .आजच्या या किवर्ड मुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आता त्याच मिठाईचे थोडे व्हेरिएशन करून स्वतंत्रता दिवस म्हणून रंगीत फुले बनवली आहेत. पहा कशी बनवली आहेत ती. Shama Mangale -
कच्च्या पपईची टुटी फ्रुटी (kachya papyachi tutti fruti recipe in marathi)
#mfr वर्ल्ड फूड डे चॅलेंज#माझी आवडती रेसिपी#टुटी फ्रुटी टुटीफ्रुटी नाव काढताच लहानमोठया सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटत अनेक गोड पदार्थ, फालुदा, आयस्क्रिम, मिल्कशेक तसेच केक, ब्रेड मध्ये डेकोरेशन व टेस्ट साठी टुटी फ्रुटी वापरली जाते. मला तर टुटी फ्रुटी नुसत च खायला आवडते चला तर अशा गोड टुटीफ्रुटी ची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
लिटिल हार्ट डोन्हट्स (little heart donuts recipe in marathi)
😋😋#Heartदिल हैं की मानता नाही...... माझा फेवरेट गाणं तसच काय करू दिल मानत नाही😄 म्हणू अजुन काहीतरी गोड पदार्थ कोणता करायचा व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी??तर मी ठरवलं छोटुशे सुंदर हार्ट शेप डोन्हट्स बनवुया.तर एन्जॉय करा रेसिपी 😍😊. Deepali Bhat-Sohani -
स्विट कोकोनट राईस (coconut rice recipe in marathi)
#तिरंगा #weekely recipe# cookpad दर आठवड्याला Mam ch changeling असत, वेगवेगळी theam देउन ,मनात आपण आज काय करायच हेच सतत विचार येत असतात , रोज इच्छा असते, नविन काही तरी शिकाव आणि रेसिपी post करावी , पण नाही शक्य होत सगळ, तरी मी छोटासा प्रयत्न केला , तिरंगा थिम निमित्ताने आज राष्ट्रीय ध्वज करुन मानवंदना दिली, जव हिन्द, भारत माता की जय 🙏🏻चला तर बघु या Anita Desai -
कच्चा मँगो बाईट आईस्फ्रुट (kaccha mango bites icefruit recipe in marathi)
#amr उन्हाळ्यात मुलांना सुट्टी असते मग दुपारच्या वेळीस त्यांचा धांगडधिंगाणा चालू असतो. मुले बाहेर उन्हात खेळायला जाऊ नये आणि घरातच रहावीत. म्हणून सर्व आया प्रयत्न करत असतात. मग त्यांच्या आवडीचं काही बनवावं म्हणून थंडगार आईस्फ्रुट करून पहा मुलांना नक्की आवडेल. Shama Mangale -
टुटी फ्रुटी (TUTTI FRUTTI RECIPE IN MARATHI)
#cooksnapमाझ्या मुलाची फेवरेट अशी हि टूटीफ्रूटी पहिल्यांदाच घरी करून पाहिली.खूप उत्तम अशी चव आलेली माझ्या मुलाला खूप आवडली आहे.थँक यू माया दमई या रेसिपीसाठी. Ankita Khangar -
मूँग दाल लड्डू (Moong dal ladoo recipe in marathi)
विश्व स्वास्थ्य संगठन (WHO) ने 1948 में पहली विश्व स्वास्थ्य सभा बुलाई, जिसमें 'वर्ल्ड हेल्थ डे' की स्थापना का आह्वान किया गया Sushma Sachin Sharma -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#rr #रेस्टाॅरंट_स्टाईल_ग्रेव्ही #भेंडी_मसाला ( red gravy) कोरोनाने सगळ्या जगाला विळखा घातलाय.. त्यामुळे सगळ्या वरच बंधनं आलीत..बाहेर जाणे नाही,फिरणे नाही, रेस्टॉरंट नाही..घर एके घर..खाण्यावर नितांत प्रेम असलेली आपण मंडळी.. त्यामुळे जिभेला काहीतरी खमंग , चमचमीत हवेच असते अधूनमधून..चाह है तो राह है..बरोबर ना..आणि आपल्यासाठी वेगवेगळ्या theme घेऊन motivate करायला team Cookpad आली..मग काय चुटकीसरशी रेस्टॉरंट जैसा खाना घर पर ही..सब मुश्किले आसान हो गयी..🤩.. push लागतो हो जरा..😀आणि मग आपल्यातला शेफ जागा होऊन घरघरमें रेस्टॉरंट स्टाईल खाना पकने लगा..आणि अशाप्रकारे खवैय्यांची खवय्येगिरी चल रही है..😍 आताची थीम भेंडी ..😍..म्हणजे सदा सर्वकाळ favourite भाजी ..कशीही करा म्हणजे अगदी तेलावर मिरची मीठ घालून केलेली असो किंवा अगदी रेस्टॉरंट स्टाईल असो..म्हणूनच ये मौका हाथ से जाने न देना..😄..मग काय चला रेस्टॉरंट स्टाईल भेंडी मसाला कशी करायची ते पाहू.. Bhagyashree Lele -
तिरंगी टॉफी (tirangi toffee recipe in marathi)
#तिरंगा। मेरे तीनों दलों के वीर जवानों एवम शहीदोंआपने अपने प्राणों की बाजी लगाकर इस तिरंगे की शान बढाई है । इसलिये इस तिरंगे पे पहिला हक्क आपका है ।पुरे भारत वासियों को आप पर नाझ है .!जय हिंद Madhuri Shah -
टुटी फ्रूटी
#टरबूज च्या पांढरा भागापासून बनवली आहे...नक्की ट्राय करा खूप टेस्टी आणि सोपी आहे बनवायला आपली आवडती टूटी फ्रूटी. Dipali patil -
इंदोरी कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसीपीबुक #Week4खाता रहे मेरा दिल है मी म्हणते की खिलाता रहे मेरा दिल मला सगळ्यांनाच वेगवेगळ्या रेसिपीज खायला घालायला खूप आवडत आणि त्यासाठी ज्या शहरात जाते त्या ठिकाणच्या तिकडचा लोकल फुड काय आहे हे मी नेहमी शोधत असते त्यातूनच इंदोर ला गेल्यावर ही कचोरी मी खाल्ली आणि तिथे बघून कशी केली हे बघीतले खूप सुंदर लागते आज तुम्ही त्याचा डेमो बघितलाच मग चला तर बनवूया Deepali dake Kulkarni -
मटका तंदूरी चहा (mataka tandoori chai recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळीमिट्टी की खुशबू,बारिश का मौसम।चाय की गर्मी,कुछ अच्छा करे ना करे,समय गुजर देती है।पाऊस आणि चहा यांच खूप घट्ट नातं आहे।त्यात बाहेर पाऊस पडत असताना मातीचा सुगंध कोणाला बर आवडत नाही¿?¿?तर पाऊस, चहा आणि मातीचा सुगंध एकत्रित करून हा मटका तंदुरी चहा पेश करते है।।बरसात मे खुल रही है मेहक अद्रक और मिट्टी कीआज बारिश की बुंदोको भी चाय की तलब लगेगी। Tejal Jangjod -
टुटी फ्रुटी (tutti frutti recipe in marathi)
टुटी फ्रुटी ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा खाद्य पदार्थ आहे, ती भरपूर रेसिपीज मध्ये यूज होते, ती बनवायला ही अगदी सोपी आहे तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी येथे दीड किलो पपईच्या हिशोबाने रेसिपी शेअर केली आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने साखरेचा रेशो ऍडजेस्ट करू शकता. Amit Chaudhari -
टरबुजाच्या पाठीची टूटी फ्रुटी (Tutti frutti recipe in marathi)
#cooksnap दीपा पटेल#टरबुजाच्या पाठीची तुटी फुटीही रेसिपी मी गुजराती कमिटी मधील दीपा पटेल यांची केलेली आहे. रेसिपी खूप छान आहे दीपा पटेल मॅडम. Rohini Deshkar -
चटपटा स्विटकाॅर्न (chatpata sweet corn recipe in marathi)
#cooksnapदिप्ती ची रेसिपी बनवून पाहीली.सध्यांकाळी चहाच्या वेळी काहीतरी खायला घ्यावे मग काॅर्न का नाही चला तर मग झटपट बनवूयात चटपटा काॅर्न. Supriya Devkar -
अजवाईन मसाला लच्छा पराठा(ajwain masala laccha paratha recipe in marathi)
#रेसिपीबुक 3#झटपटअचानक पाहुणे आले आणि झटपट काही बवायचं म्हणजे आली का पंचाईत... पण आपण गृहिणी खूपच हुशार असतो नाही का? कणिक मळलेलं तर सर्वांकडे असतं, आणि नसलं तरी आपल्याला ५मिनिटात कणिक मळणे काही कठीण नाही... म्हणुन मग ही झटपट रेसिपी। Shital Siddhesh Raut -
उपवासाचा मोतीचूर लाडू
मोतीचूर लाडू म्हटले की तोंडाला पाणी सुटते.पन उपवास असेल..तर मग फजिती होते...आता उपवासा मधे सुद्धा मोतीचूर खायला मिळणार बर का! कसे ते पाहू! Poonam Nikam -
टुटी फ्रुटी (tutty frutty recipe in marathi)
#cooksnapमी ही रेसिपी सौ.प्रियाका सदेश यांचा रेसिपी वरून बनवली आहे Bharti R Sonawane -
मँगो फ्रुटी (mango fruity recipe in marathi)
मँगो फ्रुटी..... फ्रेश न ज्यूसीआठवली ना जाहिरात....... हो तीच तीच फ्रुटी आपण घरी बनवू शकतो ही रेसिपि मी आपल्या ऑथोर दीपा गाड ह्याच्या रेसिपि बघून केली आहे Swara Chavan -
ट्रिपल टोस्ट सँडविच (toast sandwich recipe in marathi)
#GA4 #Week3 की वर्ड #सॅंडविचHello संडे मॉर्निंग का सबको गुड मॉर्निंग भाई लोग..क्या lazy Sunday का नाश्तापानी हो गया..किसने क्या क्या बनाया.. इडली वाडा सांबर डोसा पोहा उपमा कटलेट आलू पुरी सँडविच.. क्या बोलताय... इधर भी वोहीच ब्रेकफास्ट है.. बोले तो वो कुछ ट्रिपल सँडविच बोलते ना वो वाला.. थोडा माफ करना आपुन तो बम्बय्या हिंदीच बोलताय.. क्या करेगा वो सब स्ट्रीट फुड है ना हम.. हां वो बात अलग है की छोटेसे छोटे हॉटेल से बड्डे बड्डे 5 star hotel तक तामझाम के साथ एकदम झकास झकास नाम के साथ उनका मेन्यू कार्ड सजाते है हम लोग..उधर भी और इधर भी दुनिया के हरेक बंदे ने हमे खाया ही है.. सौ टका गॅरंटी..अपना भारत छोडके वो सब फाॅरीन में मेराईच नाश्ता बनता है चाय काफी के साथ..बोले तो वो तुम्हारे A से शुरुआत करके Z तक हरेक letter के नाम का सॅन्डविच मिलता है तुम्हारी दुनिया में.. दुनिया गोल है..पर वो सॅन्डविच पे चलती फिरती है.. मुसाफिर हुॅ यारों..गली गली सडक सडक 1st Century से घुमता चला जा रहा हूॅं..तब से दुनिया देखी मैने..और एक मजे वाली बात बताऊॅं..मेरेको 17th century तक उस जमाने के आप जैसे भाई लोग bread meatया bread cheese इस नाम से बुलाते थे..वो अपने शेक्सपिअर साब ने भी अपने एक drama में मेरा ये वाला नाम लियाकितना सुकून मिला मुझको..फिर जाके 24नवंबर 1762 के दिन मुझे एडवर्ड गिबन्स मेरा आज तुम बोलते हो ना वो वाला नामकरण किया *सॅन्डविच*..मेरी पहचान बन गयी..कितना खुश था मैं उस दिन..खैर मैं भी क्या अपनी सुनाने लगा..फिर भी एक बात दिल से बोलना चाहता हुॅं..जब छोटा बच्चा लोग bread butter jam खाते है..college में जाने वाले अपने दोस्त लोग घाई घाई में उनके पसंदीदा सॅन्डविच खाते है..अच्छालगताहै Bhagyashree Lele -
"ब्लॅक करंट आईस्क्रीम" (Black currant ice cream recipe in marathi)
गोड गुलाबी थंडी आणि त्या सोबत गारेगार आईस्क्रीम खाण्याची गंमत लई भारी नाही का...!!♥️♥️ तेव्हा नक्की करून पाहा एकदम सोपी अशी ही माझी आईस्क्रीम रेसिपी..👌👌 Shital Siddhesh Raut -
प्रॉम्फ्रेट ग्रीन करी (promfret green curry recipe in marathi)
#GA4 #week5#Fishमासे म्हटलं की कोणाला आवडत नाही.आणि त्याचं पापलेट चा हिरवा रस्सा असेल तर मग क्या बात है. चला तर मग बनवूया पापलेट चा हिरवा रस्सा. Jyoti Gawankar
टिप्पण्या (4)