मूगडाळ पौष्टिक आप्पे (moong dal recipe in marathi)

Pooja Pawar
Pooja Pawar @cook_21131969

मूगडाळ पौष्टिक आप्पे (moong dal recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३-४ तास स्वच्छ धुवून भिजवलेली  मूगडाळ
  1. 3-4तास स्वच्छ धुवून भिजवलेली मूगडाळ
  2. 1 नगबारीक किसलेले आले
  3. 2हिरव्या मिरच्या
  4. 1 चमचाधणे-जिरे पावडर
  5. थोडीशी कोथिंबीर
  6. 1 टिस्पुनलाल तिखट
  7. थोडीशी हळद
  8. चवीनुसारमीठ
  9. चिमूटभरखायचा सोडा

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम भिजवलेली मूगडाळ पूर्ण पाणी निथळून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणे. वाचताना त्यामध्ये २ हिरव्या मिरच्या घालून वाटणे. वाटलेले मिश्रण एका बाऊलमध्ये काढून त्यामध्ये धणे-जिरे पूड, किसलेले आले, हळद, लाल तिखट,बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि चिमूटभर खायचा सोडा घालून मिश्रण चांगले ढवळणे. नंतर आप्पे पात्राला थोडे तेल लावून थोडे-थोडे मिश्रण त्यामध्ये घालणे. एका बाजूने थोडे लालसर झाले की आप्पे दुसऱ्या बाजूला ही चांगले भाजून घेणे. हे तयार झालेले आप्पे नारळाच्या हिरव्या चटणीबरोबर छान लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pooja Pawar
Pooja Pawar @cook_21131969
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes