मिश्र डाळींचे डोसे (mix dal dosa recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व डाळी स्वच्छ धुवून एकत्र सहा ते सात तास भिजत ठेवाव्यात.
- 2
नंतर सर्व डाळी एकत्र मिक्सर मध्ये वाटून घेणे व पीठ तसेच सात ते आठ तास ठेऊन देणे.
- 3
पीठ छान फुगून येईल त्यात हिरवी मिरची आले लसूण बारीक करून मिश्रणामध्ये मिक्स करावे व चवीप्रमाणे मीठ घालावे व त्यानंतर छान डोसे करावेत व चटणी सोबत सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिश्र डाळींचे डोसे
#डाळी आपण नेहमीच वेगळे वेगळे डोसे करतो, पण मी बहुतेक वेळा मिक्स डाळींचे डोसे करते त्याची काही कारण म्हणजे त्या निमित्याने सगळ्या डाळी खाल्ल्या जातात. त्याच्या पिठाला अंबवणे अस काही करायला लागत नाही. पीठ वाटा गरम डोसे घाला. झटपट करता येतात. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
🍂मिश्र डाळींचे कटलेट
🍂कटलेट आपण नेहेमीच करतोंभाज्यांचे, डाळीचेत्यात बाईंडींग साठी बटाटा वापरतोइथे मी बटाटट्या ऐवजी नाचणी पीठ वापरले आहे P G VrishaLi -
-
पौष्टिक - पंचडाळ / मिश्र डाळ कोथिंबीर डोसा (Mix Dal Kothimbir Dosa Recipe In Marathi)
#JLRलंच रेसीपी#मिश्र डाळ#तूर डाळ#मूग डाळ#उडीद डाळ#मसूर डाळ#चणा डाळ Sampada Shrungarpure -
-
-
-
मिक्स झनझनीत डाळ (mix dal recipe in marathi)
#drडाळ ही आपल्या आहारात ला अविभाज्य घटक आहे. चला बनवूयात मिक्स डाळ ते ही झणझणीत. Supriya Devkar -
तवा फ्राय चवळी डाळ (tava fry chavli dal recipe in marathi)
#आई तिचा आवडीची ही भाजी..कॉन्व्हेंटमध्ये टीचर होती,,बाबा टेलिफोन ऑफिस मध्ये क्लास वन ऑफिसर होते, म्हणून त्यांच्या सारख्या ट्रान्सफर व्हायचे.. आम्ही छोटे होतो त्यांच्यासोबत सगळीकडे फिरायचं, पण जस आम्ही मोठ झालो, मग आम्हाला शिक्षणासाठी अकोला येथे स्थाईक व्हावे लागले, बाबा बदल्यांमुळे बरेच वर्ष बाबा बाहेर गावीत्यामुळे सगळी जबाबदारी आईने पार पाडली, आईच्या मागे खूप काम असायची, आईची स्कूल, तिच्या स्कूलचे काम, आमच्या शिक्षणात बघण , आम्हा बहीण भावंडांचं खान, पिन, त्यांची देखरेख याची सगळ्याची जबाबदारी आई वर आलेली होती, माझी आई अतिशय कामामध्ये तापट होती, आणि खूप सोशल होती, आणि सगळ्यां नातलगांना मध्ये, आमच्या कॉलनी मध्ये सर्वांची आवडणारी होती, चालन्या मध्ये इतकी फास्ट होती की कॉलनीतल्या लोकांनी "कोल्हे ताई सुपरफास्ट एक्सप्रेस," असे सर्व तिला म्हणायची, कॉलनीमध्ये शारदादेवी बसायची त्यावेळेला धावण्याच्या कॉम्पिटिशन मध्ये तिचा पहिला नंबर यायचा, रोड आणि खूप सुंदर होती दिसायला, मी मात्र आईच्या विरुद्ध मी बाबांसारखे दिसायला,, मी बाबांसारखी जाडजूड आणि सावळी होती, बाबा नसल्याने माझ्याकडे आईची हेल्प करण्यास मावशी किंवा आईची आई असायची,आणि बाबांचे आई-बाबा माझी आजी आजोबा हे आमच्या सोबत असायचे. त्यामुळे आमच्याकडे खूप पाहुणे असायचे, आणि आमच्याकडे पद्धत होती आमच्याकडे आलेला पाहुणा बिना पाहुणचार शिवाय जात नसे,पाहुण्यांचा आदर सत्कार, त्यांना घेणेदेणे, हे सगळं करून ती खूप दमत असेल, तिला खूप थकवा पण येत असेल,मी बघितली आहे तिची धाव धाव, पण ती सारखी हसत आणि एनर्जेटिक दिसायची इतके काम करूनही तिच्या चेहऱ्यावर मी थकवा कधी पाहिलेला नाही, अशी ही सुंदर सोज्वळ माझी आई सुपरवुमला शत शत प्रणाम... Sonal Isal Kolhe -
मिक्स डाळींचे वरण (mix daliche varan recipe in marathi)
#KS2 थीम 2 : पश्चिम महाराष्ट्ररेसिपी क्र. 2पश्चिम महाराष्ट्रात उडदाचे घुट प्रसिध्द आहे. घुटयाचाच हा एक प्रकार म्हणू शकतो. मिक्स डाळींचे वरण हे ही खूप छान लागते.पौष्टिक ही आहे. Sujata Gengaje -
तांदूळ व मिक्स डाळींचे आप्पे (tandul ani mix dalinche appe recip
#रेसिपीबुक #week11 रेसेपी-2 #आप्पे सहसा आपण ठराविक डाळीच खातो.आप्पे करताना सर्व डाळींचा वापर केल्याने ते पौष्टिक ही होतात.खूप जणांना मी केलेले आप्पे आवडतात.माझ्या आईकडून मी शिकले आहे. Sujata Gengaje -
-
मिश्र डाळींचे अप्पे (Mix daliche appe recipe in marathi)
# MWK#माझा Weekend receipe challangeआठव ड्या च्या शेवटी सर्वांना आवडणारी receipe माझ्या कडे मिश्र डाळींचे अप्पे.घरात सर्वांना खूप आवडतात.:-) Anjita Mahajan -
मिश्र डाळींची खिचडी (mix dadichi khicdi recipe in marathi)
#फोटोग्राफीखिचडी हे एक पूर्ण अन्न आहे. ज्यामध्ये डाळ आणि तांदूळ दोन्ही एकत्र करून तयार केलेले पचायला हलके, सोपे, साधे पण पौष्टिक असे जेवण आपल्याला आनंद देऊन जाते.Pradnya Purandare
-
-
मिश्र डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#cpm8 आज रविवार सुट्टी असल्याने आज आवडीचा हलका फुलका नाश्ता म्हणून मिश्र डाळ ढोकळा मी बनवला आहे ,जो की माझ्या घरी सगळ्यांनाच खूप आवडला तर पाहुयात रेसिपी ... Pooja Katake Vyas -
मिश्र पंचडाळ वडे (mix panch dal vade recipe in marathi)
#cpm5#week5#रेसिपी_मॅगझीन_चॅलेंज "मिश्र पंचडाळ वडे"आमच्या कडे मसूर डाळ वापरली जात नाही, खाल्ली जात नाही..या निमित्ताने मसूर डाळ घरातील सगळ्यांच्या पोटात गेली .. सर्व डाळींचा आणि मिरची कोथिंबीर कांदा या सगळ्यांचा मिलाप अतिशय रुचकर चविष्ट पदार्थ झाला होता.. मस्त कुडुम कुडुम वडे सगळ्यांना च खुप भावले.... लता धानापुने -
पंचरत्न डाळ (panchratna dal recipe in marathi)
#dr पंचरत्नी डाळ म्हणजेच पाच डाळींचा संगम. खूपच चविष्ट लागते हि डाळ तसेच भरपूर प्रोटीन युक्त. फक्त डाळ प्याले तरी पोट भरेल अशीही पौष्टिक डाळ आज मी बनवली आहे. Reshma Sachin Durgude -
मिश्र डाळ खिचडी (mix dal khichdi recipe in marathi)
#cpm7अतिशय पौष्टिक आणि पटकन होणारी मिश्र डाळ खिचडी मी आज केली kavita arekar -
तांदूळ व मिक्स डाळींचे डोसे (tandul mix daliche dosa recipe in marathi)
पोटभरीचा, प्रोटीन्स युक्त असा नाष्टा. कमी वेळात होणारा ही आहे. Sujata Gengaje -
मिश्र डाळींचे पालक डाळ वडे (mix daliche palak dal vade recipe in marathi)
#shr#श्रावण_शेफ_वीक3_चँलेंज#श्रावण_स्पेशल_रेसिपीज_चँलेंज #पालक_डाळ_वडे..😋 श्रावणात नैवेद्यात,उपवास सोडताना आपण वेगवेगळी भजी,पापड,वडे,कुरडया,पापड्या,सांडगे,भरलेली मिरची,डाळवडे असे तळणीचे पदार्थ हमखास करतो .आज रक्षाबंधन..नैवेद्यासाठी मी पालक डाळ वडा केला होता..माझ्या मनात पालक आणि डाळ वडा हे combination अचानक आलं..म्हटलं करुन तर बघू या.. अतिशय खमंग, चविष्ट असे झाले होते पालक डाळ वडा.. सर्वांना खूप आवडले.. म्हणून मग मी पण खूप खुश होते..माझा प्रयोग successful झाला.. या रेसिपीमध्ये मी श्रावण महिना असल्यामुळे कांदा घातला नाही..तुम्ही घालू शकता..चला तर मग या चमचमीत रेसिपी कडे जाऊ.. Bhagyashree Lele -
-
मिक्स डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#cpm8 week8 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी किवर्ड मिक्स डाळ ढोकळा या साठी माझी रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मिश्र डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
डाळींचा ढोकळा म्हणजे हेल्दी आणि पचायला हलका.#cpm8 Pallavi Gogte -
मिश्र डाळींचा ढोकळा (mix dalicha dhokla recipe in marathi)
#cpm8आज मी केलाय मूग डाळ ,चणा डाळ,उडदाची डाळ घेऊन मिश्र डाळींचा ढोकळा Pallavi Musale -
डाळ वडे (Dal Vade Recipe in Marathi)
#डाळपौष्टिक डाळींनी बनवलेली अशी ही रेसिपी लहान मोठ्यांना सर्वाना आवडेल अशी.... Deepa Gad -
मिक्स डाळ वडा (mix dal wada recipe in marathi)
#डाळदक्षिण भारतातील डाळ वडा हा एक पदार्थ आहे. हरभरा डाळ पासून बनवतात. मी हाच वडा मिक्स डाळी वापरून बनवला आहे. Pallavi paygude -
मिक्स डाळ वडे (mix dal vade recipe in marathi)
#cpm5मॅक्झिन रेसिपीसर्व प्रकारच्या डाळी वापरून केलेले हे मिक्स वडे खुपच चवीला लागतात बाहेर मस्त पाऊस पडतोय कांदा भजी वडापाव सर्वांना खावेसे वाटतात मिक्स डाळीचे वडे सुद्धा तितकेच टेस्टी लागतात. आणि सर्व डाळी वापरल्यामुळे पौष्टिक सुद्धा आहे Smita Kiran Patil -
मिक्स दाल खिचडी (mix dal khichdi recipe in marathi)
#cpm7#week7#मिक्स दाल खिचडीही खिचडी आमच्याकडे बरेच वेळी बनते.यात महत्वाचे म्हणजे मसूर डाळ, मुग डाळ तुर व चणे दाल सोबतच गाजर,सिमला मिरची कांदा टोमॅटो ,आले लसूण शिवाय काळी मिरी कलमी व काजू आहे.हे एक वन पॉट मील म्हणता येईल.चवी मध्ये तर एक नंबर. Rohini Deshkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12459638
टिप्पण्या