चपाती कटलेट (chapati cutlet recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
वरील सगळी सामगी् मिक्स करा, आणि त्याणि पातळ शेप द्या
- 2
फ्राईगं पैऩ मधे शैलो फ्राय करा, थोड वेड नंतर पलटवा, आणि सर्व करा।
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
लेफ्ट ओव्हर चपाती व्हेज कटलेट (chapati cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरpost2काल रात्रीच्या चपात्या राहिल्या होत्या. त्या मार्गी लावण्यासाठी काय करता येईल ह्याचाच विचार मनात गोंधळ घालत होता. खूप विचार केल्यावर मी त्याचे कटलेट करायचे ठरविले. भाज्या तर घरी होत्या. पण बाइंडिंग साठी काय हा मोठा गहन प्रश्न माझ्या समोर येऊन उभा राहिला. मग काय सकाळी केलेले पोहे ते वाटीभर उरले होते, त्याला घेतले मदतीला.. कोशिंबीर मधली अंकुरित मटकी होती... तिही डोकावून बघत होती.. तिलाही सोबत घेऊन खूश केले.... आणि अशाप्रकारे माझे हेल्दी कटलेट तयार झाले...चवीला एकदम अप्रतिम झाले. कुणाला खायला दिली तर कोणी ओळखू शकणार नाही की, हे राहिलेल्या चपाती पासून केले आहे म्हणून. इतके ते लज्जतदार झाले. हे कटलेट तुम्ही शालो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकता. शेवटी चॉईस तुमचा...असे हे हेल्दी *लेफ्ट ओव्हर चपाती व्हेज कटलेट*.. नक्की ट्राय करा.. Vasudha Gudhe -
-
-
-
व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर लहान मुलांच्या आवडी निवडी खुप वेगळ्या असतात. त्यांना कळत नाही कोणते पदार्थ पौष्टिक आहे. काही भाज्या किती ओरडले तरी खात नाहीत. म्हणून मी ज्या मुले खात नाही त्या भाज्यांचे कटलेट केले आहे.आणि खरोखरच हे कटलेट इतके टेस्टी झाले की सर्वानी खुप आवडीने खाल्ले.मोठी मुलगी म्हणाली सम्राज्ञी व कुपपॅड चे धन्यवाद. Trimbake vaishali -
-
-
मुरमुरा कटलेट (murmura cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर मुरमुरा कटलेट आपण कटलेट्स बऱ्याच प्रकारे करतो आणि आज मी करतेय मुरमुरे कटलेट .. Monal Bhoyar -
कटलेट (cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट चॅलेंज आला आणि मला खूप आनंद झाला कारण कटलेट तर माझे फेवरेट तसे खाल्ले तर मी भरपूर दा पण घरी पहिल्यांदा घरी बनवले आणि ते पण छान झाले घरी बनवायची इच्छा तर माझी खूप दिवसापासून होती पण असा आहे ना की इच्छा असून काही होत नाही वेळ पण पाहिजे. काही नवीन नवीन रेसिपी करत राहते. कुठे जरी खाल्ले किंवा असे वाटते की घरी नक्की बनवावे. थँक्यू Cookpad मुळे मी घरी बनवू शकले. Jaishri hate -
चपाती सॅन्डविच (chapati sandwich recipe in marathi)
#FD चपात्या जर जास्त उरल्या तर त्यांचे काय करायचे हा प्रत्येक गृहिणीला पडणारा गहन प्रश्न....त्यासाठीचा हा अचूक तोडगा ज्यामुळे होईल बच्चेकंपनी पण खुश....पोटभर होईल असा हेल्दी नाश्ता पण पाव, ब्रेडचा वापर न करता बनवायचे होते सॅन्डविच...मग सुचली ही भन्नाट कल्पना.... Shilpa Pankaj Desai -
-
-
-
-
व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
व्हेज कटलेट हे वेगवेगळ्या पद्धतीने तयार करता येतात वेगवेगळी सामग्री वापरून सुध्दा करता येते डीप फाय सैलो फ्र य वाफव् लेले इत्यादि पध्द तीने करता येते प्रत्येक गृहिणी आपापले कौशल्य वा परत असते व्हेज कट लेट ही पोस्टिक अशी रेसेपी आहे Prabha Shambharkar -
-
खट्टे मिठे आलु अनार कटलेट (aloo anaar cutlet recipe in marathi)
#कटलेटरेस्टोरंट मधे गेल्यावर हमखास starter म्हणून मागवला जाणारा पदार्थ म्हणजे कटलेट...कटलेट म्हणजे(cutlet) cut and lets eat together असे मला वाटते.कुठलीही छोटी मोठी मेजवानी असो जेवणाला रंगत आणणारा पदार्थ म्हणजे कटलेट.किंवा संध्याकाळची छोटी भूक भागवता येईल.तर अशीच छोटी भुक भागवण्यासाठी मी केले आहेत खट्टे मिठे आलु अनार कटलेट..चविला एकदम भन्नाट..... Supriya Thengadi -
-
-
-
-
अंडा रोटी सुशी रोल (anda roti sushi roll recipe in marathi)
#अंडागोल टणक कठीण किती नाजूकही तितकेच ते असतीफोडून किंवा उकळून खावे तयाला जगाने अंडे म्हणावे...लाॅकडाऊन मुळे घरात राहून अनेक रेसिपी सुचायला लागल्या व त्याच बरोबर त्या सर्वांत नवनवीन रेसिपीज् सुध्दा ईनोव्हेट होवू लागल्या,लाॅकडाऊनचा हा फायदा तर मला झालाच. अंडे कसे खावे याचे काही नियम नाही ते ज्याला जसे आवडते तसे खावे,उकळून,ऑमलेट करून,किंवा भुर्जी जसे वाटेल तसे ते चवी प्रमाणे खाता येते.परंतू एगीटेरियन असणाऱ्यांसाठी तर अंडे म्हणजे नाॅन व्हेज चे वरदानच होय.त्यातच ते वेगळ्या पध्दतीने केले असेल तर त्याची मजा काही औरच असते.अशीच अंड्याची एक नवीन मसालेदार चविष्ट डिश आज माजी मुलगी जी हॉटेल मनेंजमेन्ट करतेय ती ही रेसिपी नवीन पद्धतीने तुमच्या समोर आणते आहे. जपानी डिश सुशी व त्यात काही नविन इनोव्हेशन असेल तर ते खायला चविष्ट तर लागणारच ना! तर मग तयार व्हा ही नवीन रेसिपी शिकायला व त्याचा आस्वाद घ्यायला....सुशी ही जपानी लोकांची आवडती डिश मलाही त्याचे खूप आकर्षण आहे मी मधे नूरी शीट्स आणल्या होत्या पण ती चव मला काही जमली नाही तर माझ्या मुली नी नुरी शीट्स काढुन पोळी वापरुन हा प्रयोग केला Devyani Pande -
-
-
-
काॅर्न चाट (corn chat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळी रेसीपी - काॅर्न चाट झटपट बनना री रेसिपी आहे ब्रेकफास्ट ला किंवा छोटी भूख लागते तेव्हा झटपट बनते पण ,आणि मस्त चविष्ट लागते Anitangiri -
चपाती रोल अँड एग शेजवान चीज चपाती पिझ्झा (chapati roll/ egg schezwan cheese recipe in marathi)
अंडी आपल्या शरीरासाठी खूप लाभदायी आहेत. तसेच, त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. अंडी उच्च गुणवत्तेच्या प्रथिनांचा (High Quality Protine) चांगला स्रोत आहे. अंडी आपल्या स्नायूंच्या तंदुरुस्तीसाठी देखील खूप उपयुक्त आहेत. याव्यतिरिक्त आपल्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यात, रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यात आणि वजन कमी करण्यास अंडी खूप प्रभावी आहेत. (Amazing benefits of eating three eggs in a day)#Pe Mrs. Snehal Rohidas Rawool -
चपाती पिझ्झा (chapati pizza recipe in marathi)
#GA4 #week22 #Pizzaक्रॉसवर्ड पझल मधील Pizza हा कीवर्ड सिलेक्ट करून मी चपाती पिझ्झाची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
ब्रेड बटाटा कटलेट(bread batata cutlet recipe in marathi)
#नाष्टा रेसिपी ब्रेडच्या अनेक रेसिपी आपण नेहमीच करत असतो पण मी आज तुम्हाला ब्रेडची हटके रेसिपी कशी करायची ते दाखवते चला तर बघुया Chhaya Paradhi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12460392
टिप्पण्या