एग शेजवान नूडल्स (EGG SCHEZWAN NOODLES RECIPE IN MARATHI)

Prajakta khedekar
Prajakta khedekar @cook_21476514

एग शेजवान नूडल्स (EGG SCHEZWAN NOODLES RECIPE IN MARATHI)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
4 लोकांनसाठी
  1. 100 ग्रामनूडलस
  2. 2अंडी
  3. 1कांदा
  4. 50 ग्रामकोबी
  5. 1 टेबल स्पूनतेल
  6. 1 चमचाशेजवान मसाला
  7. 1 टीस्पूनशेजवान चटणी

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    नूडल्सस आधी बॉईल करून घायवित बॉईल करताना त्यात थोडे तेल टाकावे म्हणजे नूडल्सस मोकळे होतात 2 अंडी च्य ऑम्लेट काडून घायवेत.

  2. 2

    कांदा तेलात टाकून परतून घायचा मग शेजवान मसाला आणि चटणी टाकून परतून घायच्या आमलेट च्य तुकडे करून टाकावेत आणि नूडल्स टाकून सर्व मिश्रण एकजीव करून झटपट इन्स्टंट नूडल्स तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prajakta khedekar
Prajakta khedekar @cook_21476514
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes