भापा डोई (bhapa doi recipe in marathi)

Jayashri Chaudhari
Jayashri Chaudhari @cook_23463804

#स्टीम #दिपाली पाटील

भापा डोई (bhapa doi recipe in marathi)

#स्टीम #दिपाली पाटील

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 कपदूध
  2. 1/2 कपसाखर
  3. 1 कपदही

कुकिंग सूचना

  1. 1

    दूध आणि साखर एकत्र करून त्याला छान उकळी आणून घ्या. ते दूध अर्ध होईपर्यंत त्याला उकळू द्या. मग त्याला कोमट थंड होऊ द्या.

  2. 2

    एक कप दही छान फेटून घ्या. त्यात ते उकडलेले दुध टाकून छान मिक्स करून घ्या. नंतर ते चाळणीने छान गाळून घ्या.

  3. 3

    आता ॲल्युमिनियम फाईल असल्यास त्याने त्या भांड्याला छान कव्हर करून घ्या.माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी त्यावर फक्त झाकण ठेवले आहे. एका पातेल्यात पाणी घेऊन त्याचा ठेवून त्यावर ते झाकण वाफवायला २५ ते ३० मिनिट ठेवून द्या.

  4. 4

    नंतर ते तसंच थोडा थंड होऊ देऊन फ्रिजमध्ये तीन ते चार तासांसाठी ठेवून द्या.

  5. 5

    चार तासांनंतर फ्रीजमधून काढून एका बाउल मध्ये सर्व करा व थंड थंड मिस्टी डोईचा आनंद घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jayashri Chaudhari
Jayashri Chaudhari @cook_23463804
रोजी

Similar Recipes