मँगो राइस कुकीज (mango rice cookies recipe in marathi)

Priyanka Patil
Priyanka Patil @cook_23363502
Pune

मँगो राइस कुकीज (mango rice cookies recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिट्स
२० कुकीज
  1. 1 कपतांदुळ
  2. 1मँगो
  3. 3 टॅबलस्पून साखर
  4. 1 टी स्पूनवेलचीपूड
  5. 2 टेबल स्पूनबटर
  6. 1 कपचणा डाळीचे पीठ
  7. 1 टी स्पूनबॅकिंग पावडर

कुकिंग सूचना

३० मिनिट्स
  1. 1

    सर्वात आधी आपण तांदळाचं पीठ करूया....तांदूळ स्वच्छ धुऊन... पाण्यामध्ये सहा तास भिजत घालायचे... सहा तासानंतर तांदळाचा पाणी काढून.. एक सुती कपड्यावर तीन तास वाढत घालायचे...

  2. 2

    तीन तासानंतर तांदूळ छान वाढलेले आहे... तांदळाचा मिक्सरमध्ये छान दळण करूया.. बारीक चाळणी मध्ये पीठ गाडूया... आपला तांदळाचं पीठ तयार आहे... १ कढाई मध्ये मिठ टाकून रिंग ठेवून झाकण ठेवून दहा मिनिटांसाठी फ्री-हीट करूया..

  3. 3

    आता आपण मॅंगो सिरप करूया.. आंब्याचे काप करूया.. साखर आणि वेलची पूड एकत्र करून.. कमी अचीवर पाच मिनिटापर्यंत शिजून घेऊया.. आपला मॅंगो सिरप छान घट्ट झालेला आहे..

  4. 4

    घट झालेल्या गरम आंबे सिरप मध्ये.. बटर टाकून छान एक दिशेमध्ये एकत्र करूया.. जे पर्यंत आंबा सिरप रूम टेंपरेचर वर येणार ते पर्यंत छान फेटून घेऊ.. थंड झाल्यानंतर, तांदळाचे पीठ, चणा डाळीचे पीठ, बेकिंग पावडर एकत्र करून गोळा बनवूया..

  5. 5

    आपला छान सॉफ्ट गोळा तयार झालेला आहे.. एक प्लेट मध्ये बटरला ग्रीस करून.. छोटे-छोटे पेढे सारखे गोळे हाताला बटर लावून बनवूया.. त्यावरती वाटेनी प्रेस करूया.. आपली कुकीच आकार रेडी झालेला आहे..

  6. 6

    आपली कडाई प्री हिट झालेली आहे.. रिंग वरती हे प्लेट झाकण ठेवून दहा मिनिटांसाठी होऊ द्या. दहा मिनिटानंतर चेक करून.. परत दहा मिनिटांसाठी होऊ द्या.. आपली राईस मॅंगो कुकीज छान रेडी झालेली आहे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Priyanka Patil
Priyanka Patil @cook_23363502
रोजी
Pune

Similar Recipes