मठ्ठा (mattha recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

#goldenapron3 #curd आता उन्हाळ्याच्या दिवसात सतत काही तरी थंड प्यावस वाटत फळांचे ज्युस कोलड्रींक हे तर चालुच असत पण अजुन शरीरात थंडावा यावा असे पौष्टीक ड्रिंक म्हणजे मठ्ठा हा दहयापासुन बनवतात चला तर आपण बघुया मठ्ठा कसा बनवायचा ते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

शिजवायचे नाही
२ व्यक्ति साठी
  1. ५० ग्रॅम दही
  2. १२५ ग्रॅम थंड पाणी
  3. 5-6बर्फाचे क्युब
  4. 1हिरवी मिरची
  5. 2-3टेबलस्पुन कोथिंबिर पुदीना पाने
  6. 1टिस्पुन भाजलेल्या जिऱ्याची पावडर
  7. 1/2टिस्पुन काळ मिठ
  8. 1टिस्पुन साखर
  9. 1/2इंच आल
  10. चविनुसार मिठ

कुकिंग सूचना

शिजवायचे नाही
  1. 1

    मिक्सर जारमध्ये दही व पाणी टाकुन घ्या त्यात च मिरची तुकडे आल्याचे तुकडे कोथिंबिर पुदिन्याची पाने जिरे पावडर काळा मिठ साखर बर्फाचे क्युब टाकुन फिरवुन घ्या

  2. 2

    आपला मठ्ठा रेडी ग्लासात बर्फाचे क्युब व मठ्ठा ओतुन पुदिन्याच्या पानांनी सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
रोजी

टिप्पण्या (5)

Similar Recipes