क्रिस्पी मसाला काजू (crispy masala kaju recipe in marathi)

Swara Chavan
Swara Chavan @cook_19665645

#cooksnap मी ही रेसिपी अनिता देसाई याची कूकस्नप केली आहे. छोटी छोटी भूक आणि ट्रॅव्हलिंग मध्ये खाण्यासाठी खूपच छान ऑपशन आहे.

क्रिस्पी मसाला काजू (crispy masala kaju recipe in marathi)

#cooksnap मी ही रेसिपी अनिता देसाई याची कूकस्नप केली आहे. छोटी छोटी भूक आणि ट्रॅव्हलिंग मध्ये खाण्यासाठी खूपच छान ऑपशन आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपबारीक रवा
  2. 1 टीस्पूनहळद
  3. 1 टीस्पूनतिखट
  4. 1/2 टीस्पूनधने भरड
  5. 1/2 टीस्पूनबडीशेप भरड
  6. 1/2 टीस्पूनकसुरी मेथी
  7. 1 टेबलस्पूनदही
  8. 1/2 टेबलस्पूनतीळ
  9. 1/2 टीस्पूनमीठ
  10. 1 टेबलस्पुनतेल (मोहन म्हणून)
  11. आवश्यकतेनुसार पाणी
  12. 250 ग्रामतेल
  13. 1 टीस्पूनचाट मसाला
  14. 1 टीस्पूनमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    एका भांड्यात रवा आणि वरील साहित्य मिक्स करा व त्यात तेलाचे मोहन घालून पीठ चांगले मिक्स करून घ्या

  2. 2

    गरजे प्रमाणे पाणी घालून पीठ थोडे घट्ट मळून घ्या व 10 मिनिटे बाजूला ठेवा

  3. 3

    आता पिठाची पोळी लाटून त्यावर बॉटलच्या झाकणाने काजूं चा आकार द्या

  4. 4

    आता तेल गरम करा व सगळे काजू फ्राय करून घ्या. व थोडे थंड झाले कि त्यावर चाट मसाला व मीठ घालून खा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Swara Chavan
Swara Chavan @cook_19665645
रोजी

टिप्पण्या

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
छानच झाले, थोडे अजुन जाड लाटले असते तर आणखी टम्म् काजु दिसले असते

Similar Recipes