फ्लावर बटाटा मटर मिक्स भाजी (mix bhaaji recipe in marathi)

Maya Bawane Damai
Maya Bawane Damai @cook_22587981
Nagpur

#cooksnap
आज मी वर्षा देशपांडे ह्यांची ही रेसिपी कूकस्नॅप साठी निवडली आहे , जेव्हा आपण कुणाची रेसिपी करतो तेव्हा खूप आनंद होतों तसाच आज मला सुद्धा झालाय

फ्लावर बटाटा मटर मिक्स भाजी (mix bhaaji recipe in marathi)

#cooksnap
आज मी वर्षा देशपांडे ह्यांची ही रेसिपी कूकस्नॅप साठी निवडली आहे , जेव्हा आपण कुणाची रेसिपी करतो तेव्हा खूप आनंद होतों तसाच आज मला सुद्धा झालाय

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 किलोफुलकोबी
  2. 2आलू
  3. 1/2 वाटीमटर
  4. 1टोमॅटो
  5. 1कांदा
  6. कोथिंबीर
  7. 4 टेबलस्पूनतेल
  8. 1 टी स्पूनमोहरी
  9. 1 टी स्पूनजिर
  10. 1 टी स्पूनहिंग
  11. 1 टेबलस्पूनतिखट
  12. 1 टी स्पूनहळद
  13. 1/2 टी स्पूनगरम मसाला

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम फुलकोबी निवडून कापून घ्या,आलू कापून घ्या फोडी,आणि मटर घ्या एक कांदा व टोमॅटो कापून घ्या

  2. 2

    कढईत तेल गरम करून जिर मोहरी तडतड्यावर,त्यात हिंग व कांदा टाका,कांदा थोडा झाल्या वर त्यात सुके मसाले. हळद तिखट टाका व त्यावर आलू व कोबी मटर टाका व मिक्स करा व मीठ टाकून दोन मिनिट झाकून ठेवा

  3. 3

    आता झाकण उधडून टोमॅटो टाका व मिक्स करून झाकून शिजवायला ठेवा

  4. 4

    आता भाजी शिजल्या नंतर त्यावर मसाला व कोथिंबीर टाकून मिक्स करा

  5. 5

    आता खायला द्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Maya Bawane Damai
Maya Bawane Damai @cook_22587981
रोजी
Nagpur

टिप्पण्या

Similar Recipes