भरलेल्या मसाला शेवग्याच्या शेंगा (bharlelya masala shevgyachya shega)

Anita sanjay bhawari
Anita sanjay bhawari @cook_19997427
Chinchawad pune

#स्टफ्ड

भरलेल्या मसाला शेवग्याच्या शेंगा (bharlelya masala shevgyachya shega)

#स्टफ्ड

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 2शेवग्याची शेंग बारीक 1 ईचं तुकडे करून घेतले
  2. 1 वाटीबारीक किसलेले ओले खोबरे
  3. 1 वाटीबारीक शेंगदाणे कुट
  4. 1 टीस्पूनलाल तिखट
  5. 1/5 टीस्पूनहळद
  6. 1/5 टीस्पूनगरम मसाला पावडर
  7. 1/2 टीस्पूनहिंग
  8. 1 टीस्पूनधने जीरे पावडर
  9. 1/5 टीस्पूनसाखर
  10. 1 टेबलस्पूनतेल
  11. फोडणीसाठी
  12. 1 टीस्पूनआल लसुण पेस्ट
  13. 1 टीस्पूनजिरे
  14. 1/2हिंग
  15. 1 टेबलस्पूनतेल
  16. 1 टेबल स्पूनकडीपत्ता
  17. चवीनुसारमीठ
  18. 1 टेबलस्पूनकोंथबिर

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    शेवगा शेंगा स्वच्छ धुवून त्याच्या बाहेरील शिरा काढून घ्या

  2. 2

    शेंगाना आतील बाजूस सुरीने कट द्या टोपात पाणी घालून उकळी येण्यास गॅसवर ठेवा वरतून चाळण घालुन शेंगा त्यामधे ठेवून 10 मिनिट वाफेवर शिजवून घ्या

  3. 3

    स्टिलच्या भाडंयात 1 टेबलस्पून तेल घालून हाताने सर्व मसाले एकत्र करून मिक्स करून घ्या

  4. 4

    वाफवलेल्या शेंगा मध्ये मधोमध तयार केलेला मसाला हाताने दाबून भरा

  5. 5

    गॅसवर पॅन ठेवून मंद आचेवर 1 टेबलस्पून तेल घालून आल लसुण पेस्ट, जीरे, हिंग, कडीपत्ता टाकून आल लसुण पेस्टचा वास जाईपर्यंत चांगले परतुन घ्या

  6. 6

    मसाला भरलेल्या शेंगा त्यामधे ठेवून 5 मिनिटे शालोफ्राय करून घ्या

  7. 7

    वरतुन कोथिंबीर घालून गरमागरम चपाती भाकरी सोबत सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita sanjay bhawari
Anita sanjay bhawari @cook_19997427
रोजी
Chinchawad pune

टिप्पण्या

Similar Recipes