उकडलेले भुइमुगाच्या शेंगा (ukadlelya bhuemugachya shega recipe in marathi)

Devyani Pande @cook_22433392
#cooksnap.. आज घरी भुइमुगाच्या शेंगा आणल्या भाजुन नाही तर उकडून करतात मग मला अंजलि भाईक ह्यांची रेसिपी आठवली आणी लगेच केली.. माझ्या पधतिनी
उकडलेले भुइमुगाच्या शेंगा (ukadlelya bhuemugachya shega recipe in marathi)
#cooksnap.. आज घरी भुइमुगाच्या शेंगा आणल्या भाजुन नाही तर उकडून करतात मग मला अंजलि भाईक ह्यांची रेसिपी आठवली आणी लगेच केली.. माझ्या पधतिनी
कुकिंग सूचना
- 1
भुईमुगाच्या शेंगा दहा मिनिटं भिजत ठेवा व स्वच्छ धुन घ्या
- 2
सगळे घटक कुकर मधे एकत्र करुन चार ते पाच शिट्टया झाले की गैस बन्द करुन थंड झाले की सर्व्ह करा.. चिंच गूळ नी मस्त टान्गी टेस्ट येते
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भुईमुगाच्या उकडलेल्या शेंगा (bhumongachya ukadlelya shenga recipe in marathi)
#tmr#30_मिनीट_रेसिपी#भुईमुगाच्या_उकडलेल्या_शेंगा अतिशय झटपट होणारी,timepass साठी असला तरी खूप पौष्टिक,चविष्ट असा पदार्थ आहे..काजू बदाम या श्रीमंती घराण्याला उत्तम पर्याय..येता जाता तोंडात टाकल्या, खाल्लं तरी समाधान वाटतच नाही जीवाला..अजून एक, अजून एक करत करत समोरच्या शेंगांचा फन्ना उडतो आणि समोर शेंगांच्या सालपटांचा ढिगारा तयार..😀शेंगांच्या सालींवरून लोकमान्य टिळकांची गोष्ट आठवली..एकदा वर्गात सगळीकडे शेंगांची सालं पडलेली गुरुजींना दिसली..त्यांनी विद्यार्थ्यांना ही साले उचलायला सांगितली..टिळक म्हणाले मी शेंगा खाल्ल्या नाहीत.मी शेंगांची टरफलं उचलणार नाही..असे तत्वनिष्ठ,कणखर,सत्यवचनी,मातृभूमीवर अलोट श्रद्धा ,भक्ती असणारे,जहाल मतवादी,देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वतःच्या प्राणांचीही तमा न बाळगणारे थोर देशभक्त 🙏🙏माझ्या मामाच्या शेतात भरपूर भुईमूग पिकायचा..सुट्टीत आजोळी गेल्यावर मामी आम्हांला पिशव्या भरुन भुईमूगाच्या शेंगा द्यायची..आणि या शेंगा घराच्या पायरीवर बसून खाणे हा आम्हां भावंडांचा आवडता उद्योग..😍तेव्हां fast food चा जमाना नव्हता..😜..माझे आई वडीलही सांगत की ते देखील त्यांच्या लहानपणी एका खिशामध्ये शेंगा आणि दुसर्या खिशात कधीतरी गूळ ठेवत असत..भूक लागली की हेच त्यांचं पौष्टिक खाणं असे..लहानपणीची आठवण म्हणून बाजारात शेंगा विकायला आल्या की मी हमखास शेंगा आणते..कधी नुसत्या ओल्या शेंगा खायच्या तर कधी उकडून खायच्या..😍😍 आपल्या खाद्यजीवनाची पाळंमुळं पुढच्या पिढीत रोवली जावीत यासाठी सुद्धा हा प्रयत्न..😀 Bhagyashree Lele -
शेवगा च्या शेंगा भाजी (SHENGA BHAJI RECIPE IN MARATHI)
आज भाजीचे काहीच नवते घरी तर बाहेर अंगणात शेवगा चे झाड आहे त्या शेंगा आणल्या तोडून आणि भाजी बनवली Maya Bawane Damai -
उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा(ukadlelya bhooemugachya shenga recipe in marathi)
#कूूकस्नॅप मी ही रेसिपी अंजलीताई भाईक यांची कूकस्नॅप आहे. मला उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा खूपच आवडतात. मलाच काय, आमच्या घरी सर्वांना फार आवडतात. ह्या शेंगा खात असतांना मला आमच्या नागपूरची चौपाटी म्हणजेच फुटाळा लेकची खूपच आठवण येत आहे. सहसा आम्ही सायंकाळच्या वेळेला रविवारच्या दिवशी डे आऊट म्हणून जेव्हा फुटाळ्याला जातो तेव्हा फुटाळाचा सन सेट बघता-बघता उकळलेल्या शेंगा खात असतो. आज मी खूप मिस करते आहे, फुटाळा ,तिथल्या उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा, कच्चा चिवडा, आमच्या नवरोबाचे आवडते फिंगर्स सगळं सगळं खूप मिस करत आहे. कब आयेंगे वो दिन ?😔 Shweta Amle -
शेंगा मसाला (Shenga Masala Recipe In Marathi)
#सध्या शेवग्याच्या शेंगा मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये दिसतात आमच्या घरच्याच झाडाला भरपुर शेंगा लागल्यात त्यामुळे आमच्याकडे सध्या शेंगाच्या सर्व प्रकारच्या रेसिपी सुरु आहेत आज मी शेंगा मसाला बनवला आहे चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
आंबटवरण शेवग्याच्या शेंगा घालून (ambatvaran shevgyachya shenga ghalun recipe in marathi)
#GA4 #week25 #मी Drumsticks हा शब्द घेऊन रेसिपी केली. आता बाजारात मुबलक शेवग्याच्या शेंगा असतात, अतिशय पोष्टीक,कॅल्शियम युक्त शेंगा जरूर खाव्यात वरणात तर छानच लागतात.तर बघुयात कसे वरण करायचे ते. Hema Wane -
शेवग्याच्या शेंगांची आमटी / आंबट गोड वरण (shevghyacha shengachi amti recipe in marathi)
#GA4 #week13#Tuvar (तूर)ओळ्खलेला कीवर्ड आहे Tuvar. ह्या पासून मी शेवग्याच्या शेंगा वापरून आमटी किंवा आंबट गोड वरण केले आहे.ही रेसिपी बघूया कशी करतात ती.बाकी ओळ्खलेले कीवर्ड आहेत, Hyderabadi, Makhana, Choco chips, Chillie, Tuvar, Mushroom Sampada Shrungarpure -
गवाराच्या शेंगांची भाजी (gawarchya shenganchi bhaji recipe in marathi)
#md # गवाराच्या शेंगांची भाजी ..ही भाजी मला माझ्या आईच्या हातची खूप आवडते .ती नेहमी गवारच्या शेंगा उकडून, मग त्याची भाजी करायचे आणि त्यांना शेंगदाण्याचा कूट लावायचे.. मीही तशीच भाजी करते. खूप छान लागते ही भाजी. मदर्स डे रेसिपी च्या निमित्ताने मुद्दाम ही भाजी केली आहे मी आज.. Varsha Ingole Bele -
शेवग्याच्या शेंगांची भाजी (shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week25 #shevga. उन्हाळ्यात शेवग्याच्या शेंगा भरपूर असतात. चवीला ही छान असतात. शिवाय त्यात लोह भरपूर प्रमाणात असते. आमच्या घरी तर याची भाजी खूप आवडती आहे सर्वांची. शिवाय या आमच्या घरच्या शेंगा आहेत. खूप चवदार. चला तर मग पाहू या आज शेवग्याच्या शेंगांची भाजी. Sangita Bhong -
काऊचिऊ चा घास(मोतिपैंजण)(motipainjan recipe in marathi)
#cooksnapAnjali bhaik ह्यांची ही रेसिपी मी केली आजकरायला सोपी आणी हाती असलेल्या सामग्री मधून बनणारी Devyani Pande -
उकडलेल्या ओल्या भुईमूगाच्या शेंगा (bhuimungachya shenga recipe in marathi)
#KS2 सातारा म्हटलं की भुईमूगाच्या शेंगा आज मी शेंगा उकडलेले आहेतः Rajashree Yele -
नाचणीचे कप्पी घावणे (nachniche kappi ghavane recipe in marathi)
पुन्हा अजुन एक पारंपारिक रेसिपी.खरं तर साथ कप्पे करतात.. पण आमच्या कडे गोड तेवढे आवडत नाही.सो मग दोन कप्पे केले.. Aditi Mirgule -
शेंगा वाल बटाटा रस्सा भाजी (Shenga Val Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
मिक्स भाजी सगळ्यांच्याच आवडीची आज मी शेवग्याच्या शेंगा कडवे वाल, बटाटा भाजी केली खुपच टेस्टी झाली चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
इडली (idli recipe in marathi)
#cooksnapपल्लवी पयगुडे यांची रेसिपी मी cooksnap केली.मला त्यांचे सजावट खूप आवडले.फक्तं गाजर मिळू शकले नाही.. Aditi Mirgule -
सुरळीच्या वड्या (खांडवी) (khandavi recipe in marathi)
#cooksnapPrachi manerikar ह्यांची ही रेसिपी मला आवडली.थोडीसी माझा टेस्ट नुसार रिक्रिएट केली. Jyoti Kinkar -
शेवगा आणी बटाटा मीक्स भाजी
#लाँकडाउन ...आज खास काही भाजी नव्हती करायला म्हणून... 3 बटाटे आणी 3शेवग्याच्या शेंगा मीक्स भाजी केली....खूपच सींप्पल पण सूंदर झाली ... Varsha Deshpande -
सोया झुणका भुरजी (soya jhunka bhurji recipe in marathi)
#cooksnapAnjali Bhaik यांची सोया झुणका रेसिपी मला खुप आवडली .मी ही रेसिपी cooksnap केली. सोया झुणका ऐवजी मी सोया भुरजी बनवली आणी ती खूप टेस्टी झाली. Minu Vaze -
शेवग्याच्या शेंगा बटाटा रस्सा भाजी (sevgyachya shenga batata rassa bhaji recipe in marathi)
#ट्रेडींग रेसिपी शेवग्याच्या शेंगा मध्ये कॅल्शियम चे प्रमाण भरपूर असतं तर तुम्ही शेवग्याच्या शेंगा ची रस्सा भाजी नक्की करून पहा Minal Gole -
नागपूरी भरलं ढेमस (bharle dhemse recipe in marathi)
आज मी माझी २५ वी रेसिप अंजली भाईक ताई ह्यांची भरलं ढेमस रेसिपी करून पूर्ण करते आहे याचा मला खूप आनंद होतोय खुप छान टेम्पटिंग आहे रेसिपीत्याच्यामुळे मी पण आज बनवली Deepali dake Kulkarni -
पाणी पुरी (pani puri recipe in marathi)
#फॅमिली .... आज पाणी पुरी घरी बनवायची माझी पहिलीच वेळ आहे, माझ्या नवर्याच नि मुलाच ८ दिवसा आधीपासूनच पाणी पुरी बनवन गं, बनवन गं चालले होते, तर मग आज मला माझ्या फॅमिली ला त्याच्या आवडीचं पाणीपुरी बनवुन खाऊ घालण्याचा आनंद मिळाला, आम्हा सर्वांना पाणी पुरी खुप आवडते या लाँकडाऊन मुळे पाणी पुरी बाहेर मिळने कठीण च आहे, तर सर्वाने सद्या घरी च बनवून खायला पाहीजे म्हणून मी ही रेसीपी शेअर करण्याचे ठरविले Jyotshna Vishal Khadatkar -
शेवग्याच्या शेंगा मसाला (Shevagyachya shenga Masala Recipe In Marathi)
#GR2 #गावरान रेसिपीस # गावाकडे भाज्याचा प्रश्न आला की आंगणात च शेवग्याचे झाड असतेच पटकन८-१० शेंगा काढुन रस्सा भाजी बनवता येते चला तर मी पण आमच्या गावाच्या झाडाच्या शेंगाचीच भाजी बनवली आहे कशी विचारता चला रेसिपी शेअर करते. Chhaya Paradhi -
वालाच्या शेंगा आणि मेथी मिक्स भाजी (walachya shenga ani methi mix bhaji recipe in marathi)
आज मी वालाच्या शेंगा आणि मेथी मिक्स भाजी करणार आहे. बाजारात गेल्यावर ताजी ताजी हिरवीगार मेथी भाजी आणि कोवळ्या वालाच्या शेंगा दिसल्यामुळे त्या घेण्याचा मोह आवरला नाही rucha dachewar -
हिरवी कोळंबी (hirvi kolambi recipe in marathi)
माझ्या नंदेने हा पदार्थ मला खाऊ घातला होता.. आणि त्याच शाणाला मी धन्य झाले.. रेसिपी तिला विचारली आणि चार पाच वेळेला केली पण.. पण.. ती चाव आणि consistency त्याला येत न्हवती. पण आज फायनली जमलं...खूप खूप आनंद झाला...आता तुम्ही पण करा.. Aditi Mirgule -
शेवग्याच्या शेंगांचे सुप
# मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात शेवग्याच्या शेंगा दिसतात . ह्या शेंगा आमच्या घरच्या झाडाच्या त्यामुळे जास्त टेस्टी त्याचे मी आज सुप बनवले चला तर रेसिपी बघुया ( हे पौष्टीक सुप मी माझ्या आईसाठी खास बनवले आहे) Chhaya Paradhi -
चवळी च्या शेंगांची झणझणीत रस्सा भाजी (chavali bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक रेसिपी नं 15मला चवळी ची वेगवेगळ्या प्रकारे बनवलेली भाजी आवडते त्यातलीच हि एक चवळी ची शेंग. माझ्या आई कडे मस्त मसाल्यात, शेंगदाणे लावुन बनवली जाते मग म्हटलं आज चवळी आलीच आहे घरी तर आपणही बनवावी.चला तर मग रेसिपी बनवुया Vaishali Khairnar -
बरबटी शेंगा मिक्स बटाटा (Barbati Shenga Mix Batata Recipe In Marathi)
#KGR हिवाळा म्हंटल की चविष्ट भाजीपाल्या रेलचेल.मी बरबटी शेंगा मिक्स बटाटा भाजी केली. Suchita Ingole Lavhale -
फोडणीच्या शेंगा
#पहिलीरेसिपीपोस्ट सहावीफोडणीच्या शेंगा म्हणजेच शेकटाच्या शेंगा ( drumstick) ह्या कांदा, खोबर्यावर परतून केलेली भाजी, माझी आज्जी फोडणीच्या शेंगा फार छान बनवते, म्हणून ही भाजी ची रेसिपी पोस्ट करते, ही भाजी चपाती, भाकरी बरोबर छान लागतेच शिवाय पारंपरिक आणि पौष्टिक अशी भाजी आहे. Shilpa Wani -
पनीर क्रिस्पी (paneer crispy recipe in marathi)
#cooksnap मी ही रेसिपी भाईक अंजली यांची रेक्रिएट केली आहे .. जरा माझ्या पद्धतीने ...पण छान झाली ...सगळ्यांना खूप आवडली.. Kavita basutkar -
आंबट गोड शेवगा शेंगा (ambat god shevga shenga recipe in marathi)
#GA4#week25#drumstickपझल मधुन ड्रमस्टीक्स म्हणजेच शेवगा हा क्लु ओळखुन मी ही रेसिपी केली आहे.शेवग्याला शेवगा,मोरींगा,मुणगा अशा नावानेही ओळखतात.अतिशय उपयुक्त अशा या शेंगा असतात.शेवगा आपल्या शरीराला खरच खुप उपयोगी आहे.चला तर या बहुगुणीशेवग्याच्या शेंगांची रेसिपी करूया... Supriya Thengadi -
अळूच फदफद (aluch fadfad recipe in marathi)
#श्रावण स्पेशल cooksnap Challenge#महाराष्ट्रीयन रेसिपी.मी नंदिनी अभ्यंकर ह्यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
हेल्दी दूधी, शेवगाच्या शेंगा सूप (Bottle gourd drumsticks corn soup recipe in marathi)
#सूपBottle gourd drumbstick corn soup (हेल्दी दूधी, शेवगाच्या शेंगा )सूप काय सर्वांनाच आवडणार अस आहे , फक्त प्रत्येकाचा choice. वेगळा असेल , कोणाला चायनिज, मनचाॅव, टोमॅटो.....असे नानाविध प्रकाराचे आपण सूप करतो असतो , पण मी त्यातला त्यात हेल्दी कस करता येईल त्याचा विचार करुनच आज मी दूधी,काॅर्न,शेवगा याचं सुप अतिशय पोष्टीक पचनास हलक व भरपुर fibres असलेल सूप , चला तर मग बघु या याची रेसीपी Anita Desai
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12919221
टिप्पण्या