आंबोळी (aamboli recipe in marathi)

Shruti Kulkarni-Modak @cook_24474259
#रेसिपीबुक गावाकडची आठवण माझ्या सासरी करतात आणि कोकणात पण खूप प्रसिद्ध आहे.
आंबोळी (aamboli recipe in marathi)
#रेसिपीबुक गावाकडची आठवण माझ्या सासरी करतात आणि कोकणात पण खूप प्रसिद्ध आहे.
कुकिंग सूचना
- 1
पिहले पीठ भिजवून ठेवा 15 मिनिटे
- 2
15 मिनिटांनी तव्यावर घाला
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भाकरी-ठेचा शेंगदाण्याची चटणी व मुगाची पेंडपाला (moong pendpala recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 2 माझ्या गावाकडची आठवण Girija Ashith MP -
शरकरावराटी (sharkara varatti recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 माझ्या गावाकडची आठवण Girija Ashith MP -
उपवास स्पेशल राजगिरा शिरा (rajgiryacha shira recipe in marathi)
#रेसिपीबुक#गावाकडची आठवण Smita Lonkar -
पोकळ्याची भाजी (poklyachi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक गावाकडची आठवण आमच्या नंदुरबार ची प्रसिद्ध पोकळ्याची भाजी आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडते चविष्ट तितकेच पौष्टिक पदार्थ Bharati Chaudhari -
डाळीची खिरापत (dalichi khirapat recipe in marathi)
#रेसिपीबुकगावाकडची आठवणमाझ्या माहेरी गणेश चतुर्थीला /गणपती विसर्जनाच्या दिवशी प्रसादाला हि खिरापत करतात.१० दिवस गोड गोड पदार्थ आणि जाताना गोडा बरोबर तिखट प्रसाद. Suvarna Potdar -
शिंगाडयाची खीर (shingadyachi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 उपवासाच्या दिवशी माझ्या आई कडे करतात. माझ्या आजोबांना खूप आवडायची. ही खीर केली की आजोबांची खूप आठवण येते. Shruti Kulkarni-Modak -
भजे ची भाजी (bhaje chi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 #भजेचीभाजी गावाकडची आठवण Mamta Bhandakkar -
-
दूधातल पिठलं (doodhatle pithala recipe in marathi)
#रेसिपीबुक गावाकडची आठवण दुधातील पिठलं माझ्या आजोळचा एक खास मेनू आहे. आणि आमच्याकडे हा मेनू खास घी खिचडीबरोबर केला जातो. बहुतेक सर्वांच्या मनात असेल कि दुधातला पिठलं कसं पण खूप मस्त लगत करून बघा. मीठ वेळेवर टाकायचं पिठल्या मध्ये जेवताना Deepali dake Kulkarni -
शेवग्याच्या शेंगाचे लोणच (shewgachya shengache lonche recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4गावाकडची आठवण माझ्या सासरी घराच्या समोरच आंगणात२-३ शेवग्याची मोठी झाडे आहेत त्यांना भरपुर शेंगा येतात त्यावेळी माझ्या सासुबाई नेहमी शेवग्याच्या शेंगाचे लोणच करत असत तीच आठवण मला आली व मी पण हे लोणच त्यांच्याच पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला तर खुप छान टेस्टी झाले चलातर बघुया लोणच कसे करायचे ते छाया पारधी -
घावन - ताकातले आणि लासूण खोबरं चटणी (ghawane recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2गावाकडची आठवणताकातले घावन Sampada Shrungarpure -
लालभोपळा च्या पाठीची चटणी (lal bhoplyachya pathichi chutney recipe in marathi)
#रेसिपीबुक #गावाकडची आठवण Amruta Parai -
भाजणीचे वडे (bhajniche vade recipe in marathi)
#रेसिपीबुक गावाकडची आठवण सगळ्यांनाच आवडणारी आणि सगळ्यांकडे होणार पदार्थ. Shruti Kulkarni-Modak -
ठढुला(thadula recipe in marathi)
#रेसिपीबुक #गावाकडची आठवण#week 2#पोस्ट १माझ माहेर मध्यप्रदेशच्या बुंदेलखंड तिथली एक प्रसिद्ध रेसिपी मी आपल्यासोबत शेअर करते R.s. Ashwini -
-
स्वीट पापड्या (sweet ppadya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 2 #गावाकडची आठवणआमच्या गावाला अक्षयतृतीयेला पापड्या चा नेवेद्य हा केला जातो. त्याची आठवण म्हणून स्वीट पापड्या. Vrunda Shende -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 नैवेद्य उकडीचे मोदक गणपती साठी खास केलेला माझा प्रयत्न. माझ्या सासरी तळलेले मोदक केले जायचे जास्त. पण मला उकडीचे मोदक पण खूप आवडत. म्हणतात ना स्वतःला आवडत तर शिकायच. आणि माझ्या सासर्यांच्या पण आवडीचे म्हटला प्रयत्न तर करू. आता मनासारखा नैवेद्य दाखवल्या सारखं वाटतं. तस खूप जन करतात पण प्रत्येकाला आपली रेसिपी खास. पाहुया उकडीचे मोदक. 🌰 Veena Suki Bobhate -
चवळीची उसळ (chavalichi usal recipe in marathi)
#रेसिपीबुक गावाकडची आठवण रेसिपी 2चवळीची उसळ आणि भात एकदम भारी बेत.गरम गरम खायला खूप छान लागते. Bhanu Bhosale-Ubale -
शेंगदाण्याचा माहद्या (shengdanyacha mahadya recipe in marathi)
#रेसिपीबुक गावाकडची आठवण 2 गावाकडे चुलीवर स्वयंपाक करतात. आता गॅस आहेत पण अजूनही गावाकडे काही प्रदार्थ चुलीवर केले जातात. गावाकडे कमी साहित्यामध्ये चविष्ट प्रदार्थ केले जातात. चुलीवर केल्यामुळे त्यांची चव अजून वाढते. चला तर पाहु गावाकडची आठवण ची 2 रेसिपी. कमी साहित्य मध्ये बनणारा पण तितकाच चविष्ट शेंगदाण्याचा माहद्या. Mayuri Raut -
नारळ बटाटा वडी (naral batata vadi recipe in marathi)
#रेसिपीबुककोणती सुरवात कोकणात नारळाने करतात तसेच मी हि आज नारळीच्या वडीने माझ्या आवडीचे आणि रेसिपी बुकची सुरवात करते .Vijaya Suki
-
तांदळाच्या पिठाचे लाडू (tandulache ladu recipe in marathi)
#रेसिपीबुक. #week 2 #गावाकडची आठवण, ही रेसिपी माझ्या आजीची आहे. माझी आजीआठवीचे दिवशी तांदळाच्या पिठाचे लाडू करायची. आणि दुसऱ्या दिवशी सुहासिनीं ना हळदीकुंकू देऊन ओटी म्हणून हा लाडू वाटत असे. Vrunda Shende -
तवा कारले (karale bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week2 गावाकडची आठवण माझ आजोळ कोकणातल त्यामुळे कोकणात गेलं की खाण्याची रेलचेल असायची त्यात आजी सुगरण तिच्या दडपे पोहे ऐरआप्पे खूप रेसिपी आहेत आठवणीत पण उथळ तव्यावर तिनी केलेली कारल्याची भाजी कधी कडुच नाही लागली आजी तर नाही राहिली पण तिच्या हातची भाजीची चव अजूनही जिभेवर रेंगाळते. Deepali dake Kulkarni -
गावाकडची आठवण फुग्याचे धपाटे(fugyache dhapate recipe in marathi)
#रेसिपीबुक#week2#गावाकडची आठवण#post2 आता या पदार्थांला कोण तिखट पुरी म्हणेल तर कोण मसाला पुरी...पण आमच्या आठवणीतील ही फुग्याची धपाटे च राहणार..धन्यवाद कुकपॅड टिम...या थीम मुळे लहानपणी च्या मर्मबंधातली ठेवीं ची आठवण जागी झाली. 🙏🙏 Shubhangee Kumbhar -
झणझणीत चिकन रस्सा (zhanzhanit chicken rassa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 गावाकडे आम्ही हे सगळे चुलीवर बनवायचे सगळे एकत्र यायचे आणि चुलीवर चिकन बनवायचे गावाकडची आठवण झाली Tina Vartak -
ओल्या हळदीची भाजी (olhya haldichi bhaaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2#गावाकडची आठवणहि भाजी तशी किचकट पण आजीला बनवताना बघायला मजा यायची. आणि चूलीवरची चव अप्रतिम येते.हळद भाजीत विरघळून जाते त्यामुळे त्याची चव खूप छान लागते.हळद निघाली की या भाजीची पर्वणीच असे आजीकडे. Supriya Devkar -
पंचामृत (panchamrut recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 #गावाकडची आठवण पंचामृत हे गावात, शहरात सगळीकडेच सणासुदीला आवर्जून करतात. पण माझ्यासाठी ही गावाकडची आठवण कशी झाली ते मी तुम्हाला सांगते.माझं लग्न झाल्यावर लगेच दुसऱ्या महिन्यात अक्षयतृतीया आली. तेव्हा हा सण गावाला साजरा केला होता. त्यावेळी माझ्या सासुनी हे पंचामृत केलेलं होतं. हे मी त्यावेळी खाल्लं तेव्हापासूनच मी पंचामृताच्या प्रेमात पडले. त्यावेळी मी गावाला ताटात दोन-तीन वेळा पंचामृत वाढून खाल्ले. माझे गावचे वातावरण व सासुबाई या फ्री च आहेत. त्यामुळे पंचामृत ताटात वाढुन घेताना मला जराही संकोच वाटला नाही. माझ्या सासूबाईंना मुलगी नाही त्यामुळे त्या आम्हा सुनानांच मुलीसारखं मानतात. आणि आता जेव्हाही महालक्ष्मीच्या प्रसादाला गौरी-गणपतीला मी हे पंचामृत खाते त्यावेळी नेहमीच मला पहिल्यांदा माझ्या सासूबाईंच्या हातचं पंचामृत खाल्ल्याची आठवण येत असते. तेव्हा आज मी गावाकडची आठवण म्हणून हे पंचामृत घरी केलेले आहे खूप मस्त टेस्टी झालेलं....😋 तेव्हा आंबट गोड तिखट अशा या पंचामृताची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते आहे. Shweta Amle -
कण्याचे पिठले (kanyache pithale recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 #recipe1 गावाकडची रेसिपी.. कण्याचे पिठले चा मी पहिल्यांदा माझ्या सासरी आस्वाद घेतला .. आहा खूपच मस्त होते पिठले, अप्रतिम चव.. कण्याचे पिठले कधी हि ऐकून नव्हते .. कण्या म्हणजे काय माहिती नव्हते. आधी च्या काळी तुरी ची डाळ घरी करायचे, आणि करतांना जो भुरका (पावडर ) निघायचे तो म्हणजे कण्या .. त्याला नीट गाळून बेसन पीठ तयार करायचे आणि कैरी टाकून पिठलं करतात .. अप्रतिम चव ! Monal Bhoyar -
ढोकळा (dhokla recipe in marathi)
#पश्चिम#गुजरातढोकळा म्हटलं की, आपल्याला गुजरात ची आठवण लगेच होते. जसा ढोकळा गुजरात मध्ये प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे जिलेबी फाफडा पण प्रसिद्ध आहे. ढोकळा वेगवेगळ्या डाळीचा तयार करतात. मी आज बेसनाचा ढोकळा तयार केला आहे. Vrunda Shende -
टू इन वन कलश मोदक (ukdiche kalash modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकपारंपारिक गुळ खोबऱ्याचे मोदक आणि पुरणाचे मोदक मिक्स करून ही रेसिपी बनविली आहेमाझ्याकडे माहेरी गणपती मध्ये गुळ खोबऱ्याचे मोदक करतात आणि सासरी पुरणाचे मोदक करतात म्हणून हे दोन्ही मिक्स करून हे कलश मोदक मी तयार केलेले आहेत . Suvarna Potdar -
करंदी सुकट आणि बटाटा (sukat batata bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2गावाकडची आठवण म्हणजे सुकी मच्छी सुकी मच्छी असली अगदी पोटामध्ये दोन घास जास्त जातात. सुकी मच्छी आणि गरम गरम भाकरी काय कॉम्बिनेशन आहे. Purva Prasad Thosar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13025817
टिप्पण्या (2)