उपवासाची आंबोली (Upvasachi Amboli Recipe In Marathi)

Shruti Kulkarni-Modak
Shruti Kulkarni-Modak @cook_24474259
डोंबिवली

#रेसिपीबुक #week3
आमच्याकडे उपवासा ला करतात.

उपवासाची आंबोली (Upvasachi Amboli Recipe In Marathi)

#रेसिपीबुक #week3
आमच्याकडे उपवासा ला करतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 मिनिटे
5-6 जण
  1. 1/4 कपसाबुदाणा
  2. 1 कपवरई
  3. 1/4 कपदही(ऐच्छिक)
  4. 1 कपपाणी
  5. 1/2 चमचाइनो फ्रुट सॉल्ट
  6. तेल

कुकिंग सूचना

5 मिनिटे
  1. 1

    पाहिले सबुदाणा मिक्सर मधून बारीक करून घ्या. नंतर त्यातच वरई मिक्स करून परत मिक्सर मधून काढून घ्या

  2. 2

    वरील सगळं साहित्य एकत्र करून मिक्स करून घ्या

  3. 3

    मग तव गरम करायला ठेवा आणि तव गरम झाल्यावर आंबोलीच पीठ तव्यावर घाला. दोन बाजूने छान खरपूस भाजून घ्या व दान्याच्या चटणी बरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shruti Kulkarni-Modak
Shruti Kulkarni-Modak @cook_24474259
रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

Similar Recipes