शिंगाडयाची खीर (shingadyachi kheer recipe in marathi)

Shruti Kulkarni-Modak @cook_24474259
#रेसिपीबुक #week3 उपवासाच्या दिवशी माझ्या आई कडे करतात. माझ्या आजोबांना खूप आवडायची. ही खीर केली की आजोबांची खूप आठवण येते.
शिंगाडयाची खीर (shingadyachi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 उपवासाच्या दिवशी माझ्या आई कडे करतात. माझ्या आजोबांना खूप आवडायची. ही खीर केली की आजोबांची खूप आठवण येते.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका कढईत 2 चमचे तूप घ्या आणि शिंगाडा पीठ घालून भाजून घ्या.
- 2
मग त्यात आवश्यकते नुसार दूध घालून उकळून घ्या आणि मग त्यात 8-10 चमचे साखर घालून खीर परत उकळून घ्या. तयार आहे तुमची शिंगाडा खीर.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3तीसर्या आठवड्यातील मॅगझीन ची थीम ...तांदळाची खीर......सहसा हा पदार्थ आमच्या कडे नेहमी केला जात नाही,बहुतेक तरी श्राद्ध पक्षातच होतो.पण मला मात्र ही खीर मनापासुन आवडते.मॅगझीन च्या निमीत्याने करण्याचा योग आला.खुप छान,झटपट होते.हि खीर करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे,मी माझ्या सासरी जशी करतात तशा पद्धतीने केली आहे,तर पाहुया रेसिपी.... Supriya Thengadi -
तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)
#cpm3#week3#तांदळाची खीरखीर म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारची खीर बनवली जाते, या तांदळाच्या खिरीला साऊथ साईडला राईस पायसम बोलले जाते. तर बघू या ही तांदळाची खीर रेसिपी .... Deepa Gad -
कोनफळ खीर,राजगिरा वरई पुरी (konfal kheer rajgira varai puri recipe in marathi)
#shrश्रावण उपवास स्पेशलश्रावण महिना सात्विक खाण्याचा ,अनेक सण आणि उपवासांचा...आज मी उपवासाची खीर पुरी केली आहे.एकदम चविष्ट ,श्रावणातील सणासाठी आणि उपवासाच्या दिवशी एकदम स्पेशल अशी... Preeti V. Salvi -
तांदूळाची खीर (tandul kheer recipe in marathi)
खीर..खीर म्हटली की किती प्रकार आपल्या डोळ्यासमोर येतात. पण तांदूळाची खीर ही आपल्या पारंपारिक पदार्थांपैकी एक...करण्याची पद्धत वेगवेगळी असली तरी तिचे महत्त्व आहेच...आमचेकडे तांदूळाची खीर सर्वपित्री अमावस्येला करतात. इतरवेळी सहसा करीत नाही. आज मी ही खीर बनविण्याची माझी पद्धत सांगतेय. Varsha Ingole Bele -
सोजी (रवा किंवा द्लिया ची खीर) (soji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 गोव्यात सोजी म्हणजेच रवा किंवा दलिया (लापशी रवा) ची खीर बनवतात त्याला सोजी म्हणतात. ही खीर नैवेद्य म्हणुन धार्मिक कार्यात किंवा सणाच्या दिवशी बनवतात. ही खीर नारळाचे दुध,गुळ घालुन खीर बनवतात. Kirti Killedar -
शेवयाची खीर (sevai kheer recipe in marathi)
#GA4#week 8ही खीर आयत्यावेळी आणि झटपट होते. माझ्या नातवाला ही खीर खूप आवडते.मनी माऊंनी खीर खाल्यावर.घागरीवर बसून मी खीर खाल्ली असेल तर बूड बूड घागरी.ही गोष्ट ऐकत खीर फस्त करतो. आज त्याची खूप आठवण आली. Shama Mangale -
शेवयांची खीर (shevyanchi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने नैवेद्य म्हणून शेवयांची खीर बनवलीय. गुरूने दिला ज्ञानरूपी वसा, त्याच प्रमाणे माझ्या cookpad वरच्या नवीन मैत्रिणी😊 माझ्या पाककलेच्या ज्ञानात रोज भर करतात त्या सगळ्या मैत्रिणीना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. 🙏 Sushma Shendarkar -
तांदुळाची खीर (tandul kheer recipe in marathi)
खर तर ही खीर नेहमीच पितृपक्षात केली जाते पण माझ्या कडे खूपदा होते कारण माझ्या मुलाची आवडती . Hema Wane -
कॅरमल रताळे खीर (Caramel Ratale Kheer Recipe In Marathi)
#SSR नागपंचमी च्या पहिल्या दिवशी उपवास असतो. तेंव्हा ही राताळ्याची ड्रायफ्ुरटस घालुन खीर छान लागते. Shobha Deshmukh -
नारळाची खीर (naral kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #नारळी पौर्णिमा श्रावण महिन्यात "नारळी पौर्णिमा" हा सण येतो. या सणाला नारळाला खूप महत्त्व असतं. म्हणजेच या दिवशी रक्षाबंधन हा बहिण-भावाचा सण असतो. या दिवशी बहीण भावाला राखी बांधून,ओवाळून त्याला नारळ, केळी व भेटवस्तू देत असते. या नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळा पासून विविध गोडधोड पदार्थ तयार केले जातात. तेव्हा मी सुद्धा या नारळीपौर्णिमेला ओल्या नारळापासून खीर तयार केली. अगदी झटपट होणारी ही नारळाची खीर चवीला पण खूप स्वादिष्ट लागते. चला तर मग बघुया नारळाची खीर कशी करतात ती 😊 Shweta Amle -
रताळ्याची खीर(Ratalyachi Kheer Recipe In Marathi)
#UVRरताळ्याची खीर गोडाचा पदार्थ खास एकादशीच्या दिवशी तयार केला खूपच चविष्ट आणि पौष्टिक असा हा प्रकार आहे आपण नेहमीच उपवासाच्या दिवशी रताळे आहारातून घेतो पण रताळ्याची आरोग्यावर इतके फायदे आहे रोजच्या आहारातून रताळे घेतले तरी त्याचे खूप फायदे आपल्याला मिळतात.बऱ्याच लोकांना रताळे बटाट्यासारखे वाटते त्यामुळे वजन वाढते असे वाटते त्यामुळे वजन वाढत नाही योग्य प्रकारे आहारातून घतला तर वजन वाढत नाही खूप प्रमाणात फायबर असल्यामुळे पोटाचे सगळे विकार बरे होतातरताळ्या पासून तयार केलेली खीर पटकन तयार होणारा गोडाचा पदार्थ आहे आणि पौष्टिकही आहे.उपवास असो किंवा नसो तरीही ही रेसीपी करून एकदा चव करून पाहिली पाहिजे. Chetana Bhojak -
कणिकेची खीर (kankechi kheer recipe in marathi)
#md आई जिच्या पासून आपलं आयुष्य सुरु झालं.. तिनेच लहानाचे मोठे केले. आज त्या माऊली कडूनच मी सगळं काही शिकले तिच्या हातची मला लहानपणा पासून आवडणारी ही खीर मी आज बनविली आहे. ही खीर माझ्या घरी कणिक/तांदूळाचे पीठ आणि साखर/गूळ वापरून करतात. मी लहान असताना माझ्या आजोबांना जेवायची इच्छा नसायची तेव्हा आई ही खीर बनवाची म्हणून मी या खीरीला आजोबांची खीर असेही म्हणायचे. ही खीर खूप पोष्टीक तर आहेच तसेच ती नाष्टासाठी उत्तम पर्याय आहे. मी खीर माझ्या मुलीला बाळ असताना (काजू बदाम न वापरता/काजू बदाम पूड वापरून) करून द्यायचे ,तसेच खीर गार झाल्यावर मी माझ्या मुलीचं vitamin औषध घालून द्यायचे. Rajashri Deodhar -
मखाना खीर (makhaana kheer recipe in marathi)
#GA4#week 13मखाना हा किवर्ड घेऊन मी ही खीर केली आहे. मखाना खूप पौष्टिक असतात. हे उपवासाला चालतात Shama Mangale -
झांगोरा खीर (वरीच्या तांदळाची खीर) (warichya tandulchi kheer recipe in marathi)
#उत्तर#उत्तराखंडझांगोरा खीर ही उत्तराखंडाची लोकप्रिय खीर आहे. पांढर्या दाणे असलेल्या झांगोराला मराठीमध्ये वरईचे तांदूळ म्हणतात, जे आपण बर्याचदा उपवासात बनवतो. या खीरमध्ये कॅलरी, प्रथिने आणि कर्बोदकांमधे पोषक तत्वे असतात.उत्तराखंड मध्ये जेवणानंतर डेझर्ट म्हणून झांगोरा खीर सर्व्ह करतात. आपण ही खीर उपवासाच्या दिवशी बनवू शकतो. Vandana Shelar -
खीर पुरी (kheer puri recipe in marathi)
#ks7खीर पुरी#लास्टरेसिपीऑफमहाराष्ट्रमाझ्यासाठी हे रेसिपी लग्न झाल्यापासून हरवलेली आहे, लग्नाआधी आई कडे खीरपुरी खूप खाल्ली मला सर्वात जास्त आवडता पदार्थ म्हणजे खीरपुरी आणि तेही तांदळाची खीर लग्नानंतर आमच्या इकडे खीरपुरी कोणी खात नाही आणि खीर बनवली तरी खीर बनवण्याची पद्धत वेगळी , आज मी पहिल्यांदा मी स्वतःसाठी खीर बनवत आहे कारण की आमच्या इकडे मुलांना पण पण आवडत नाही खूप सोपी आहे खीर बनवणे, चला मग रेसिपी बघूया😊 Mamta Bhandakkar -
बुंदींची खीर (boondichi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी पारणे असतं उपास सोडायचा असतो म्हणून नैवेद्याला काहीतरी गोड पाहिजे म्हणून मग खूप दिवसाची इच्छा होती माझी बुंदीचे लाडू करायची बुंदी केली खरी पण त्याचे लाडू काही माझे खरं सांगून ते जमले नाही मग त्याला मी सर्व हलकसं फिरवलं आणि दूध आटवून त्याचे बनवली खीर खूप मस्त लागली. Deepali dake Kulkarni -
साबुदाणा खीर (sabudana kheer recipe in marathi)
उपवासाच्या दिवशी काही गोड खाण्याची इच्छा झाली तर साबुदाणा खीर बेस्ट पर्याय आहे. Reshma Sachin Durgude -
रताळे साबुदाणा खीर (ratale sabudana kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्यनैवेद्यात वेगवेगळ्या पदार्थांचा वापर होतो उपवासाला उपवासाचा पण नाही वैद्य बनवला जातो जसे की ही रताळा साबुदाणा खीर साबुदाणा खिचडी, साबुदाणा खीर इत्यादी Shilpa Limbkar -
शेवयांची खीर (shevayachi kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्य रेसिपी-2 शेवयांची खीर ही पटकन होणारी रेसिपी आहे,आणि सर्वांना आवडणारी पण. Sujata Gengaje -
शिंगाड्याच्या पीठाची खीर...उपवास स्पेशल (shingadyacha pitachi kheer recipe in marathi)
#cpm6याआधी १३ खीर रेसिपी मी कुकपॅड वर पोस्ट केल्यात . आता ही उपवासाची शिंगाड्याच्या पीठाची खीर..माझ्या आजीला आवडायची खूप..मला तर प्रचंड आवडते.. उपवासाचे पदार्थ खाऊन अँसिडिटी झाली किंवा पोटात आग पडली असेल तर आजी म्हणायची शिंगड्याची खीर पी मस्त थंडगार वाटेल.आजीचा सोमवारी उपवास असायचा त्यामुळे सोमवारी शिंगाड्याची खीर किंवा शिरा हमखास व्हायचाच...खरंच खूप छान लागते आणि थंडगार असते आणि पौष्टिक सुद्धा.मला साखर घालून ही आवडते ,गुळ घालूनही आणि खजूर घालूनही आवडते. Preeti V. Salvi -
शेवयांची खीर (shewai kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्यआज गुरुपौर्णिमा. माझे जन्मदाते आई-वडील तसेच आत्तापर्यंत मला लाभलेले गुरुजन, मार्गदर्शक व गुरुमंत्र देणारा सर्व परिवार यांना गुरुपौर्णिमेच्या दिनी माझा नम्र प्रणाम. आज सगळ्यांची आवडती शेवयांची खीर केली आहे. अगदी झटपट होणारी खीर हा आपला पारंपारिक पदार्थ आहे. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
-
कांग पौष्टिक खीर (kaang kheer recipe in marathi)
#GA4 #week12#foxtail milletकांग ची खीर ही मला माझ्या कामवाल्या ताई कडून शिकायला मिळाली तिच्या शेतातील कांग तिने आणून माला बोलली ह्याची खीर करा नि खा तुम्हाला खूप आवडेल खूप पौष्टिक असते.आज जेव्हा हा शब्द आला मी खास सुपरमार्केट ला ही मिळते का शोधण्यासाठी गेले नि तीव्र इच्छाशक्ती ने मला मिळाली खूप आनंद झाला खूप सोपी व रुचकर नि पौष्टिक खीर.कंगचा उपमाही सुंदर होतो.मुळात कांग टेस्ट ला बेस्ट आहे. Charusheela Prabhu -
नारळाची खीर (naralachi kheer recipe in marathi)
#rbrआज मी नारळी पौर्णिमा करता एक रेसिपी सादर करत आहे. सगळे नारळी भात व नारळाच्या वड्या करतात पण मी आज तुमच्या समोर सादर करत आहे नारळाची खीर. ही माझ्या भावाला खूप आवडते म्हणून मी त्याच्यासाठी आज ही खीर बनवत आहे. Sarita Nikam -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4#week4#रेसिपी_मॅगझीन#गव्हाची_खिरहि गव्हाची खीर माझ्या आई च्या घरी मोहरम ला दरवर्षी बनवली जाते ,त्या खीर ला गोड खिचडाही म्हणतात,आणि मी फक्त माझ्या आईने बनवलेलीच गव्हाची खीर खाल्ली होती, पण आज मी स्वतः पहिल्यांदा बनली तेही कुकपॅड मुळे , खुप छान झाली आहे हेल्दी पण आणि टेस्टी पण 😋 Jyotshna Vishal Khadatkar -
गव्हाची / दलियाची खीर (daliya kheer recipe in marathi)
#GA4#week15#Jaggeryगव्हाचा रवा म्हणजे दलिया.याची खीर उत्तम होते..टेस्टी अणि हेल्दी. पोटभरीचा नाश्त्याचा प्रकार आहे हा. गूळ, सुकामेवा घालून केलेली ही पारंपारिक खीर लहान मोठ्यांना सर्वानाच खूप आवडेल अशी ही पौष्टिक पर्वणीच जणू. Shital Muranjan -
-
कोहळयाची खीर (kohlyachi kheer recipe in marathi)
#rbrश्रावण शेफ वीक २भरपूर वेळा बहीण भावांची आवड-निवड वेगवेगळी असते. पण आधीची परिस्थिती काहीशी अशी होती की आई बाबा जे म्हणतील ते... घरात जे उपलब्ध असेल त्यातच कमीत कमी खर्चात आई सण करायची. त्यातील आम्हा चारही भावंडाना आवडणारा पदार्थ म्हणजेच खीर पुरी.... अगदी पोटभर आणि आवडीने खायचो आम्ही लहानपणी... आता एवढे पदार्थ असतात... की कोहळयाची खीर वर्ष भरातून एखादे वेळेसच होते. Priya Lekurwale -
तांदुळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
#पितृपक्षा मधे ही खीर केली जाते , विशेष म्हणजे इतर वेळी सहसा अशी खीर करत नाहीत. Shobha Deshmukh -
शिंगाडा खीर (shingada kheer recipe in marathi)
#nrr अंबे मातेचा उदो उदो! आज नवरात्रीचा सातवा दिवस आणि सातवा कलर ( रॉयल ब्लु )....... त्या निमित्ताने खास उपवासाची ( शिंगाडा ) याची मस्त गोड आणि स्वादिस्ट खीर ....Sheetal Talekar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13091716
टिप्पण्या