भरवा भेंडी (bharwa bhendi recipe in marathi)

Dipali patil
Dipali patil @dipprakash_115
Pune

भरवा भेंडी (bharwa bhendi recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. २५० ग्रॅम भेंडी
  2. 2 टीस्पूनलाल मिरची पावडर
  3. 3 टीस्पूनधने पावडर
  4. 1 टीस्पूनहळद
  5. 1 टीस्पूनगरम मसाला
  6. 2 टीस्पूनशेंगदाणा कूट
  7. 1/4 कपकोथिंबीर
  8. 2 टीस्पूनतेल
  9. 1 टीस्पूनमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    भेंडी छान छोट्या पीस मध्ये चिरून एक साईड ने कट मारून घ्या

  2. 2

    सर्व मसाले शेंगदाण्याचा कूट कोथिंबीर तेल सर्व टाकून छान मिक्स करून सारण तयार करून घ्या

  3. 3

    आता भेंडीच्या प्रत्येक तुकड्यांमध्ये ते मसाला भरा आणि त्यानंतर छान तेल टाकून त्यात सर्व भेंडी छान फ्राय करून शिजवून घ्या.

  4. 4

    आता मस्त गरम गरम भरवा भेंडी चा आस्वाद घ्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dipali patil
Dipali patil @dipprakash_115
रोजी
Pune

Similar Recipes