अंडा मसाला भुर्जी (anda masala bhurji recipe in marathi)

Sarita B.
Sarita B. @cook_23569819

#अंडा
अंडयाची झटपट तयार होणारी रेसिपी

अंडा मसाला भुर्जी (anda masala bhurji recipe in marathi)

#अंडा
अंडयाची झटपट तयार होणारी रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
5-6 सर्व्हिंग्ज
  1. 6अंडे
  2. 2मोठे कांदे (बारीक चिरलेले)
  3. 5-6 चम्मचतिखट
  4. 1 चम्मचहळद
  5. चवीनुसारमीठ
  6. 1मोठी वाटी तेल
  7. कोथिंबीर गार्निश करण्यासाठी

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम गॅसवर एका मोठ्या गंजात तेल तापत ठेवावे. तेल गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेले कांदे घालून लालसर होईपर्यंत परतून घ्यावे.

  2. 2

    कांदे लालसर झाल्यावर त्यात तिखट,मीठ हळद घालून मिक्स करून घ्यावे. मिक्स केल्यावर त्यात अंडे फोडून टाकावे आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यावे. गंजावर झाकण ठेवून थोडावेळ शिजू द्यावे.

  3. 3

    शिजल्यावर भाजी प्लेटमध्ये काढून, वरून कोथिंबीर गार्निश करून गरमागरम सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sarita B.
Sarita B. @cook_23569819
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes