चवळी उसळ (chavli usal recipe in marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#cooksnape
# Bhagyashree lale यांची रेसिपी ट्राय केली ,

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

२५ मि.
  1. १०० ग्रॅम चवळी
  2. फोडणी साठी लागणारे साहित्य
  3. 1 टेबलस्पुनतेल
  4. ५-६ पान कडीपत्ता
  5. 1 टीस्पूनराई
  6. 1 टीस्पूनजिर
  7. 1पिन्च हिंग
  8. 1 टेबलस्पुनधना पावडर
  9. 1/2 टेबलस्पुनगरम मसाला
  10. 1/2 टेबलस्पुन तिखट
  11. चवीनुसारमीठ
  12. 1 टेबलस्पुनकोथिंबीर

कुकिंग सूचना

२५ मि.
  1. 1

    सर्व प्रथम चवळी ७/८ तास भिजत घाला, व कुकर मधे ठेवुन ३/४ शिटी करुन शिजवुन घ्या

  2. 2

    आता एका पॅन मधे तेल घाला, व राई, जिर, हिंग, कडीपत्ता घालुन फोडणी करा, त्यात बारीक चिरलेला कांदाघालुन परतुन घ्या,टोमॅटो घाला, हळद, तिखट, धनापावडर, गरम मसाला घाला, हे छान पैकी शिजवुन घ्या, मग शिजवलेली चवळी घाला, मिक्स करा, नंतर आवळ्यकतेनुसार पाणी घाला, मीठ घाला, झाकण लावुन ५ मि. शिजु द्या,

  3. 3

    शेवटी कोथिंबीर घालुन गार्निंश करा, व भाकरी, कांदा, पापड सोबत खाण्याचा आस्वाद घ्या

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

Similar Recipes