रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 125 ग्रॅमचणाडाळ
  2. ६० ग्रॅम गहू
  3. २५० मिलीलीटर नारळाचे दूध
  4. १२५ ग्रॅम गुड
  5. ३० ग्रॅम तूप
  6. 1 टीस्पूनवेलची पावडर
  7. १५ बदामाचे काप
  8. 12काजूचे तुकडे

कुकिंग सूचना

  1. 1

    हरभऱ्याची डाळ आणि गहू छान 15 ते 20 मिनिटे कढईमध्ये भाजून घ्या थंड झाल्यावर मिक्सरमध्ये त्याचा छान रवा करून घ्या.

  2. 2

    नारळ फोडून छान किसून घ्या मग ते मिक्सर मध्ये टाका त्यात पाणी टाकून छान ग्रँड करून घ्या मग एक सुती कपड्यावर ते टाका आणि त्यातून दूध हाताने दाबून दाबून काढून घ्या छान फ्रेश नारळाचे दूध तयार आहे याची चव खूपच छान लागते

  3. 3

    कढईमध्ये तूप घाला त्याच तुपात आपण मिक्सर मध्ये बारीक केलेला रवा टाका पाच ते सात मिनिटात छान भाजून घ्या त्यानंतर त्यात नारळाचे एक कप दूध टाका आणि दुध आटेपर्यंत छान परतून भाजून घ्या

  4. 4

    मग त्यात गोड घाला गूळ वितळला कि ड्रायफ्रूट्स घाला छान मिक्स करून घ्या मग एका भांड्यात छान तूप लावून बटर पेपर लावून त्यावर सगळं मिश्रण टाकून सेट करून घ्या वरून काजू बदाम ने डेकोरेट करा

  5. 5

    एक कडे प्री हिट करून घ्या त्यात आपण मिश्रण टाकलेलं भांडे ठेवा वरून झाकून केक सारखेच 15 ते 20 मिनिटे बेक करून घ्या छान ब्राऊन रंग कडेने आणि वरून दिसायला लागला की गॅस ऑफ करा थंड झाल्यावर हव्या त्या आकारात कट करा.

  6. 6

    छान डेकोरेट करून सावकार आपला नीनाव तयार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dipali patil
Dipali patil @dipprakash_115
रोजी
Pune

Similar Recipes