कॉर्न मसाला स्टिक

Seema Dengle
Seema Dengle @cook_25283058

स्वीट कॉर्न मध्ये मध्ये स्टार्च भरपूर असते. आणि लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांना कॉर्न खूप आवडते . आणि या पावसाळी वातावरणात खूपच.

कॉर्न मसाला स्टिक

स्वीट कॉर्न मध्ये मध्ये स्टार्च भरपूर असते. आणि लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांना कॉर्न खूप आवडते . आणि या पावसाळी वातावरणात खूपच.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिट
४-५
  1. मक्याचे पुर्ण कणीस
  2. 3 टेबल स्पूनकॉर्नफ्लॉवर
  3. मीठ चवीनुसार
  4. 1 टेबल स्पूनचाट मसाला
  5. तेल तळण्यासाठी
  6. स्टिक्स वीस-पंचवीस

कुकिंग सूचना

१५ मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम मक्याचे कणीस घ्या त्याला अर्ध कापून घ्या आणि स्टिक ला मक्याचा प्रत्येक दाणा ओऊन घ्य अशाप्रकारे छान छोट्या छोट्या स्टिक बनवा फोटो दिलेच आहे

  2. 2

    पुढे या स्टिक सगळ्या तयार झाल्या की पाणी उकळायला घेऊन त्यात अर्धा चमचा मीठ टाकून सगळे ठीक छान पैकी उकळवून घ्या

  3. 3

    त्यानंतरगार झाले की स्टीकवर कॉर्नफ्लॉर सगळीकडे लावून घ्या व छान पैकी तेलात तळून घ्या तळून झाल्यानंतर. त्यावर चाट मसाला लाल तिखट मीठ टाकून घ्या. अशाप्रकारे स्वीट कॉर्न मसाला रेडी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Seema Dengle
Seema Dengle @cook_25283058
रोजी

Similar Recipes