दिंडे (dinde recipe in marathi)
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दिंडे (dinde recipe in marathi)
#shravanqueen#post2#cooksnap#supriyavartakmohiteमी आज सुप्रिया वर्तक मोहिते यांची दिंडे रेसिपी करून पाहिली, चवीला खूपच छान झाली.Dhanashree Suki Padte
-
-
-
दिंडे (dinde recipe in marathi)
#shravanqueen#post2#cooksnap#supriyavartakmohite#दिंडेमी आज सुप्रिया वर्तक मोहिते यांची दिंडे रेसिपी करून पाहिली, चवीला खूपच छान झाली. ही रेसिपी माझ्यासाठी नवीनच होती, या रेसिपीचे नाव ऐकले होते, पण करायची संधी कधी मिळाली नव्हती ती आज कूकपॅड मुळे साध्य झाली. Deepa Gad -
-
-
दिंडे (dinde recipe in marathi)
#shravanqueen #cooksnap मी सुप्रिया मोहिते ताई यांची दिंडे ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे.माझ्यासाठी ही रेसिपी नवीनच आणि नाव सुद्धा पहिल्यांदाच ऐकलेलं. पहिल्यांदाच केली पण खरच खूप छान झाली आणि घरी सुद्धा सगळ्यांनाच आवडली. चला तर मग बघुया दिंडे कसे करतात तर😊 Shweta Amle -
पुरणाचे दिंडे (purnache dinde recipe in marathi)
#shravanqueen#cooksnap#सुप्रियावर्तकमोहिते Ashwini Vaibhav Raut -
दिंडे (dinde recipe in marathi)
#shravanqueen#cooksnap ची माझी दुसरी रेसिपी पुरनाचे दिंडे Mamta Bhandakkar -
-
दिंडे.. (dinde recipe in marathi)
#Shravanqueen #post2#cooksnap#SupriyaVartakMohiteदिंडे ह्या रेसिपी बद्दल मी बरंच ऐकलं होतं. पण कधी करून बघितली नाही. पण आज तो योग आला सुप्रिया ताई मुळे, श्रावण क्वीन यामध्ये सुप्रियाताईंनी पारंपारिक दिंडे कसे करायचे खूप छान प्रकारे सांगितले.तसेही मी जेव्हा पुरण करते त्यात मी साखरेचा वापर करूनच पूरण तयार करत असते. पण आज पहिल्यांदाच गुळाचा वापर करून मी पुरण तयार केले आहे. आणि गूळ देखील ऑरगॅनिक. या गुळाची चव खुप छान लागते. एवढं मात्र आहे की पुरणाचा कलर थोडासा काळपड येतो. कारण मुळातच हा गुळ काळपट रंगाचा असतो. पण चव एकदम मस्त. म्हणून मी यात पिवळा गुळ न वापरता हा गुळ वापरला आहे... 💕💃 Vasudha Gudhe -
पुरणाचे दिंडे (puranache dinde recipe in marathi)
#shravanqueen# रेसिपी नं२ नाग पंचमीला केला जाणारा पारंपारीक पदार्थ म्हणजे पुरणाचे दिंडे तेच आज मि बनवले आहेत कसे विचारता चला तर पाहुया Chhaya Paradhi -
दिंडे (dinde recipe in marathi)
#sharavanqueen # post2 पुरणाचे दिंडे. श्रावणात पुराणाचा नैवेद्य खास केला जातो. नेहमीचे पदार्थ म्हणजे पुरणपोळी, कडबु. आता अजून एक पदार्थ मिळाला पुरणाचे दिंडे. ऐकून माहित होता पण सुप्रिया मोहिते यांच्या मुळे संपूर्ण माहिती मिळाली. छान झाले दिंडे. सर्वाना आवडले. सुप्रिया मोहिते यांनी सांगितल्या प्रमाणे प्रयत्न केला आहे. Veena Suki Bobhate -
दिंडे (dinde recipe in marathi)
#shravanqueen#cooksnap#SupriyaVartakMohite mam नी शिकवल्या प्रमाणे। Tejal Jangjod -
पुरणाचे दिंडे (purnache dinde recipe in marathi)
#shravanqueenसुप्रिया ताई यांच्यामुळे आज हे पुरणाचे दिंड मी पहिल्यांदा बनवून पाहिले... धन्यवाद सुप्रिया ताई🙏 Aparna Nilesh -
दिंडे (dinde recipe in marathi)
#shravanqueen#recipe2 #cooksnap Supriya Vartak Mohite ह्याची दिंडे ही रेसिपी रिक्रिएट केली. ही रेसिपी मी पहिल्यांदाच बनवली Supriya Vartak Mohite ह्यांच्यामुळे दिंडे ही रेसिपी माहित झाली. धन्यवाद Supriya मॅडम. Amrapali Yerekar -
पुरणाचे दिंडे (purnache dinde recipe in marathi)
#shravanqueen#cooksnap#supriyamothite#दिंडेदिंडे ही रेसिपी मी वाचली आणि बघितली होती,पण कधी बनवण्याचा योग आला नव्हता पण आपल्या ऑथर सुप्रिया मोहिते यांनी लाईव्ह व्हिडिओ मध्ये ही रेसिपी दाखवली आणि कुकपॅड मुळे ही रेसिपी बनवण्याची संधी मिळाली,खूपच छान, चविष्ट रेसिपी झाली . Minu Vaze -
दिंडे (dinde recipe in marathi)
#Shravanqueen #cooksnap #Post2#SupriyaVartakMohite Sampada Shrungarpure -
दिंडे(पुरणाचे) (dinde recipe in marathi)
#shravanqueenसुप्रिया मोहिते यांनी शिकवलेली आजची रेसिपी तयार आहे फक्त काही बदल केले आहेत जसे की वेलची,जायफळ आणि सुंठ पावडर वापरून ही रेसिपी बनवली आहे. Supriya Devkar -
दिंडे रेसिपी (dinde recipe in marathi)
#Shravanqueen #दिंडे #supriyamothite आमच्या इथे या पदार्थाला कानोले असे म्हणतात. आमच्याकडे नागपंचमीच्या दिवशी हे कानोले बनवले जातात. आणि या सोबत शेपूची भाजी पण बनवली जाते. हे निवेद्य नागपंचमीच्या दिवशी नागोबाला निवेद्य दाखवले जातात. Sapna Telkar -
पुरणाचे दिंडे (purnache dinde recipe in marathi)
#shravanqueen#cooksnapSupriya Vartak Mohite ताईंनी छान पारंपारिक रेसिपी शिकवली. आमच्याकडे ही रेसिपी कधीच केली गेली नव्हती.या रेसिपी पासून परत एक पारंपारिक पदार्थ शिकायला मिळाला.थँक्यू ताई या छान रेसिपीसाठी.चला तर बनवूया पुरणाचे दिंडे. Ankita Khangar -
दिंडे (dinde recipe in marathi)
#shravanqueen #cooksnap #दिंडेमी पहिल्यांदा हा पदार्थ केला. छान झाला. Pranjal Kotkar -
गोडपोळे (मालपोअे) (godpole recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7श्रावणात प्रत्येक वाराचे मेनु ठरलेले असतात, त्यातच आमच्याकडे शनिवारी खिचडी आणि गव्हाच्या पिठाचे गोड पोळे करतात तेच हे गोडपोळे, गोड चविष्ट आणि बनवायलाही सोपे असतात Sadhana Salvi -
दिंडे (dinde recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 #shravanqueen सात्विक पारंपारिक पदार्थ शिकायला मिळाला , नवीन पुरणाचा पदार्थ बनवला. नागपंंचमीला भाजणे,तळणे वर्ज्य असते ,हा उकडलेला पदार्थ नैवेद्य म्हणुन बनवतात Kirti Killedar -
-
दिंडे (Dinde Recipe in Marathi)
#Shravanqueen #Post2#SupriyaVartakMohiteRecipeभारतीय संस्कृति आपल्याला 'मानव' तसेच 'निसर्ग' याबद्दल प्रेम व आत्मियता हे भाव शिकवते. आपल्या संस्कृतीत अनेक सण, व्रत-वैकल्ये ही, पशु-पक्षी, वृक्ष-वनस्पती यांचा आदर व त्यांच्या सोबत आत्मियता जोडण्यासाठी केली जातात.... जसे की, गो-पूजन, वसुबारस, कोकीळा व्रत, पोळा, वटसावित्री, नागपंचमी इत्यादि....आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे आणि *नाग/साप* हा शेताचे रक्षण करतो म्हणून त्याला *क्षेत्रपाळ* या नावानेही संबोधले जाते.... पिकांचे नुकसान करणारे जीवजंतु, किटक, उंदिर अशा प्राण्यांचा नाश करुन, पिकांना हिरवेगार ठेवण्याचे काम हा सर्प *क्षेत्रपाळ* बनून वर्षानुवर्षे मानवावर अनेक उपकार करतो... तसेच बिळात राहणारा हा सर्प, पावसाळ्यात मात्र निर्वासित बनून मानव वस्तीत आसरा शोधत असतो, त्यावेळी त्याने केलेल्या उपकारांची परतफेड म्हणून कृतज्ञ बुध्दिने *नाग-पूजन* करण्याची प्रथा वैदिक काळापासून सुरु आहे आणि त्यामुळेच *नागपंचमी* चा उत्सव हा श्रावण महिन्यात आयोजित केला जातो.*नागपंचमी* ला बहुतांशी महाराष्ट्रीयन कुटुंबात आणि प्रामुख्याने शेतकरी समुदायात, *नाग पूजन* याला खास महत्व...यादिवशी, *शेतात नांगर फिरवणे*, कोणत्याही प्रकारे *कापणे, चिरणे, ठेचणे आणि तव्यावर काही भाजणे* या क्रिया केल्या जात नाहीत.... शहरांत, गारुडी टोपल्यांमधे साप घेऊन "सर्पदर्शना"साठी दारोदारी फिरतात व अनेक भाविक, या नाग देवतेला दुध-लाह्यांचा प्रसाद अर्पण करतात... तसेच अनेक घरांघरात - मातीचे "नाग कुटुंब" बनवून किंवा पाटावर चंदनाने ५ नाग रेखाटून *नाग पूजा* केली जाते आणि जो नैवेद्य अर्पण करतात त्यात "वरण-भात, बटाटा भाजी" व *दिंडे* या पारंपरिक पदार्थाचे स्थान उच्चतम आहे. Supriya Vartak Mohite -
पुरणाची दिंड (purnachi dinde recipe in marathi)
#shravanqueen#post2#रेसिपीबुक #week7आज श्रावणी शुक्रवार निमित्त मी आपल्या ऑर्थर सुप्रिया मोहिते वर्तक यांची पुरणाचे दींडे ही रेसिपी केली आहे. दिंडे खूपच छान झाले होते.छान आणि सात्विक रेसिपी. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
दिंडे (Dinde recipe in marathi)
#shravanqueen रेसिपी-2 मोहिते मॅडम नी सांगितल्याप्रमाणे नागपंचमी सणालाच हा पदार्थ केला जातो.आमच्याकडे फारसाकोणालाही आवडत नाही. आज कूकपॅडमुळे करून बघितला. लहानपणी भरपूर खाल्लेले. Sujata Gengaje -
-
पुरणाचे दिंड (purnache dinde recipe in marathi)
#shravanqueen # कूकस्नॅप सौ.सुप्रियाजी नी शिकवलेले पारंपरिक प्रकारचे दिंड करून पहिले, छान झाले. अशी पारंपरिक रेसिपी शिकवल्याबद्दल मी तुमची आभारी आहे. Sushma Shendarkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13325135
टिप्पण्या