सुंठवडा लाडू (sunthavda ladoo recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#लाडू
कृष्ण जन्माष्टमीला प्रसादाला सुंठवडा केला जातो . पारंपारिक पध्दतीने सुंठवडा करताना त्यात सुंठ आणि खडीसाखरेला फार महत्व आहे. मी सगळे घटक पर्दाथ वापरून त्यात फुटाण्याची डाळ व तुप वापरले म्हणजे सुंठवडा तर पौष्टिक असतोच मी त्यात थोडी भर घातली आहे. कृष्णा जन्माष्टमीचा उपवास बरेच जण करतात कृष्णाचा जन्म झाल्यावर सुंठवड्याचा प्रसाद वाटला जातो .हा प्रसाद खाउन उपवास सोडला जातो. तर मग कसा वाटतोय माझा प्रयत्न.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंचवीस  मिनिट
तिन  सर्व्हींग
  1. 50 ग्रॅमखोबरा कीस
  2. तीस_चाळीस ग्रॅम फुटाण्याची डाळ
  3. तिन _चार टेबल स्पून खडी साखर
  4. 1 टेबल स्पूनशोप
  5. 1 टेबल स्पूनसुंठ पावडर
  6. तिन ते चार टेबल स्पून तुप
  7. 8_10मणूका

कुकिंग सूचना

पंचवीस  मिनिट
  1. 1

    मिक्सरमधून शोप बारीक करा.

  2. 2

    त्यातच डाळ व खडी साखर घालून फीरून पुड करा.त्यात खोबरा किस बेदाणे घालून परत मीक्सरला एकत्र करून घ्या.

  3. 3

    मिश्रणात तुप घालून चांगले मळूण घ्या. लाडू वळून घ्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes