नारळ पाकाचे लाडू (naral pakache ladoo recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#लाडू ...नारळ आणी रवा वापरून केलेले नारळी पाकाचे लाडू खूप सूंदर आणी रूचकर लागतात .....

नारळ पाकाचे लाडू (naral pakache ladoo recipe in marathi)

#लाडू ...नारळ आणी रवा वापरून केलेले नारळी पाकाचे लाडू खूप सूंदर आणी रूचकर लागतात .....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30- मींट
4-झणान साठी
  1. 400 ग्रामओला नारळ कीस
  2. 300 ग्रामबारीक रवा
  3. 250 ग्रामसाखर
  4. 80मी. ली. साजूक तूप
  5. 6-7वेलची कूटून
  6. सूके मेवे काजू,बदाम,मनूके, थोडे..

कुकिंग सूचना

30- मींट
  1. 1

    प्रथम खोबरा कीस करून तो मीक्सरच्या पाँटमधे बारीक करून घेणे.......

  2. 2

    कढईत तूप टाकून रवा मंद आचेवर भाजणे रंग न बदलू देता खमंग भाजणे....नंतर त्यात बारीक केलेला खोबरा कीस टाकून परत मंद आचेवर 5मींट भाजणे...

  3. 3

    सोबतच दूसरी कडे पँन मधे साखर आणी पाणी टाकून 1 तारी पाक करणे...आता भाजून झालेल्या मीश्रणात सूके मेवे कट करून टाकणे नी 2 मींट परतणे..नी गँस बंद करणे....

  4. 4

    .पाकात वेलची पूड टाकणे आणी मीक्स करून भाजलेल्या मीश्रणात पाक टाकणे....आणी मीक्स करणे...थोड्या वेळ झाकण ठेवून थंड होऊ देणे आणी लाडू बांधून घेणे...

  5. 5

    आता एका प्लेट मधे ठेवणे...देवाला नेवेद्य दाखवून खायला तयार नारळी पाकाचे लाडू...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes