मसाल्याची भरली कारली(अजिबात कडू न लागणारी) (masalychi bharali karali recipe in marathi)

Vaibhavee Borkar
Vaibhavee Borkar @cook_20989463

#कारली
ही कारल्याची भाजी लहान मुले देखील आवडीने खातात. त्या मुळे नक्की ट्राय करा.

मसाल्याची भरली कारली(अजिबात कडू न लागणारी) (masalychi bharali karali recipe in marathi)

#कारली
ही कारल्याची भाजी लहान मुले देखील आवडीने खातात. त्या मुळे नक्की ट्राय करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२तास
  1. 3मध्यम आकाराची कारली
  2. कांदे
  3. ५,६ लसणाच्या पाकळ्या
  4. 1/2 वाटीशेंगदाणा कुट
  5. १/४चमचा हळद
  6. 1 चमचातिखट
  7. 1 चमचाखस खस
  8. 1खोबऱ्याच्या किस
  9. १चमचा जिरपूड
  10. १चमचा धणे पूड
  11. १चमचा गरम मसाला
  12. 1 छोटागुळाचा खडा
  13. आवश्यकतेनुसार पाणी
  14. चवीनुसारमिठ
  15. चवीनुसारसाखर
  16. आवश्यकतेनुसार तेल
  17. आवश्यकतेनुसार कोथींबीर

कुकिंग सूचना

१/२तास
  1. 1

    सर्व प्रथम कारली दोन भागात चिरून आतला गर काढून घ्या.आणि कढईमध्ये तेल आणि मीठ पाणी टाकून चांगले ३ ते ४ मिनिट उकळून घ्या. जेणें करून कारल्याचा कडू पणा निघून जाईल.

  2. 2

    कांदा चांगला गुलाबी रंगावर भाजून घ्या.त्यात खोबरं, आणि खस खस पण भाजुन घ्या.थंड झाल्यावर मिक्सर च्या बाउल मध्ये काढून त्यात लसणाच्या पाकळ्या, शेंगदाणा कूट,हळद,तिखट, धणे जिरे पावडर, गरम मसाला, मिठ घालुन मिक्सर मध्ये वाटून घ्या.

  3. 3

    नंतर करल्या मधल उकलेल पाणी काढून एका प्लेट मध्ये काढून घ्या. कारले नरम झालेले असतील.त्यात वाटलेला मसाला भरून घ्या.

  4. 4

    कढई मध्ये तेल गरम करून त्यात मोहरी तडतडली की भरलेले कारले त्यात सोडा. आणि उरलेला मसाला पण त्यात परतून घ्या.

  5. 5

    परतल्यावर त्यात थोडे पाणी घालून उकळत ठेवा. नंतर कोथिंबीर घालून सर्व्ह करा पोळी, किंवा भाकरी सोबत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vaibhavee Borkar
Vaibhavee Borkar @cook_20989463
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes