चाइनीज़ समोसा (Chinese samosa recipe in marathi)

#रेसिपीबुक #week9
#फ्युजन
पोस्ट 1. स्वयंपाक घर ही आपली हक्काची जागा. काही पाककृती वारसाहक्का नी येतात,काही आपण ऐकुन पाहुन शिकतो, काही अफलातून प्रयोग करुन तैय्यार होतात, काही स्वयंभू असतात, काही देशी विदेशी मसाल्यांचा मिलाप करुन तैय्यार होतात....
तशीच ही रेसिपी पाहुन ऐकुन अणि प्रायोगिक तत्वावर तैय्यार झाली आहे... आहे विदेशीच.. हिन्दी चिनी भाई भाई... सध्याचे देशातील व जगभरातिल वातावरण पहाता ह्या रेसिपी मधे मी चिनी ला पुर्ण पणे भारतीय आवरणाने घेरुन ठेवलेय... चला तर पाहुया पाककृतीत चिनी ला कसे आटोक्यात आणायचे
चाइनीज़ समोसा (Chinese samosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9
#फ्युजन
पोस्ट 1. स्वयंपाक घर ही आपली हक्काची जागा. काही पाककृती वारसाहक्का नी येतात,काही आपण ऐकुन पाहुन शिकतो, काही अफलातून प्रयोग करुन तैय्यार होतात, काही स्वयंभू असतात, काही देशी विदेशी मसाल्यांचा मिलाप करुन तैय्यार होतात....
तशीच ही रेसिपी पाहुन ऐकुन अणि प्रायोगिक तत्वावर तैय्यार झाली आहे... आहे विदेशीच.. हिन्दी चिनी भाई भाई... सध्याचे देशातील व जगभरातिल वातावरण पहाता ह्या रेसिपी मधे मी चिनी ला पुर्ण पणे भारतीय आवरणाने घेरुन ठेवलेय... चला तर पाहुया पाककृतीत चिनी ला कसे आटोक्यात आणायचे
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मैदा मधे तेल मीठ घालुन छान चोळून घ्या व मग पाणी घालुन मळुन गोळा तैय्यार करुन घ्या व बाजुला ठेवा. व सोबतच गैस वर पाणी उकळून त्यात किंचीत मीठ, तेल व नूडल्स घालुन उकळून घ्या. व निथळून घेउन थंड पाणी सोडून मोकळे करुन घ्या व थोडे तेल लावुन बाजुला ठेवा.
- 2
कढईत थोडे तेल घेउन त्यात लसुण कांदा व चिरलेल्या भाज्या घालुन दोन तीन मिनिटे परतून घ्या.
- 3
परतलेल्या भाज्यांन मधे शिजवलेले नूडल्स घाला व सगळे दिलेले सौसेस घाला व एकत्र करा मग त्यात मिरे पूड़ व मीठ घालुन छान एकजीव करा. व थोडे थंड करण्यास बाजुला ठेवा.
- 4
आता मैद्यची गोल पोळी लाटून ती अर्धी करुन त्या चा कोन करा व कडेला पाणी लावुन चिप्कून घ्या. अत्ता त्यात नूडल्स भरून फोटोत दाखवल्या प्रमाणे थोडे पाणी लावुन चिप्कून घ्या. व हातच्या साह्यानी समोसा च्या कडा दाबुन घ्या. व असे सगळे समोसे करुन घ्या व स्लो फ्लेम वर तळून घेउन गरम गरम सर्व्ह करा सोबतीला आंबट दही,लसुण मिरची ची पेस्ट, मीठ, काळे मीठ, व पाणी घालुन ताक केलेल असेल तर खाण्याची मज्जाच भारी..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पनीर भुर्जी टाकोज (paneer bhurji tacos recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#फ्युजन रेसिपीजमेक्सिकन खाद्य संस्कृती आणी भारतीय खाद्य संस्कृती जवळपास सारखेच मसाले वापरुन केली जाते. तसे ही काही पद्धार्थ आप्ल्य आवडीवर व चवीवर पण अवलंबून असतात.. जे त्यांना आवडते ते आपल्याला आवडेलच कशाहून. म्हणूनच तर आपण आप्ल्या घरच्यांना आवडणारया चवी जपूनच तसे प्रयोग करतो. तसा हा एक प्रयोग. टाकोज शैल तसे विकत पण मिळतात पण मी यंदा घरी करण्याची हिम्मत केली.. चला तर आज ही रेसिपी मेक्सिको मधे सुर होऊन भारतात कशी संपली ते पाहुया... Devyani Pande -
शेजवान नूडल्स स्टफ फ्युजन समोसा (fusion samosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 #फ्युजन रेसिपीसमोसा हा आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीचा महत्त्वाचा घटक आहे. आपण नेहमी समोसा बनवतो खातो. आणि चायनीज पदार्थ असलेले शेजवान नुडल्स ही आपल्याकडे बरेच प्रसिद्ध आहेत. मी भारतीय आणि चायनीज खाद्य संस्कृतीचा मिलाफ करून शेजवान नूडल्स फ्युजन समोसा बनवला आहे. चवीला अतिशय अप्रतिम होतो. Shital shete -
घोळाणा/सलाद (salad recipe in marathi))
#GA4#week5 गोल्डन एप्रन मधून सलाद हा क्लू घेतला आहे..सलाद हे कसे पौष्टिक चवीचे अणि पटकन करता येणारे हवे अणि ते बनवता बनवता सगळ्या रस्नामृत चळवळ्ल्या गेल्या पाहिजे.. अशीच एक आठवन तुमच्याशी शेयर करते.. माझा वर्ग आमच्या शाळेतील किचन च्या बाजूचा. शाळा सुट्ली की आम्ही शाळेचे ऊर्वरीत काम आपापल्या वर्गात बसुन करायचो..पण आयाबाइनंची डब्बा खायची वेळ असायची अणि हिवाळ्यात त्या गैस वर टोमेटो भाज, मिरची भाज, लसुण भाज, असे सुरु असायचे आणी त्या खमंग सुवासाने मला त्यांनी बनवलेल्या त्या पदार्थाची चव घ्यायचा पण धीर धरवत नसायचा.. आणी तसेच्या तसे मी घरी आली की बनवायची.. म्हटले हिवाळा लागेलच आत्ता म्हणून आधिच हे देशी सलाद तुमच्या साठी Devyani Pande -
थुपका (thupaka recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 #पोस्ट २ थुपका .. थुपका हा एक सूप चा प्रकार आहे आणि मुळात हा तिबेटियन नूडल्स सूप आहे. मी पोस्ट ग्रॅजुएशन ला असतांना टूर दार्जिलिंग आणि सिक्कीम ला केलेला.. म्हणजे काय मस्त मज्जा. खूप डिशेस ट्राय केल्यात पण हा ठुपका अगदी मनात बसला . थंड वातावरण आणि गरमा गरम सूप मस्त .. Monal Bhoyar -
इन्स्टंट व्हेज पुलाव (instant veg pulav recipe in marathi)
#GA4#week19Pulav हा कीवर्ड घेउन मी ही रेसिपी केली आहेपाहुणे अचानक घरी आले की घरच्या बाईची धावपळ सुर होते. छान चविष्ट व सात्विक असे काही तरी करावे जर पाहुण्यान्नाच घाई असेल तर हा वन पॉट मील ला उत्तम पर्याय... Devyani Pande -
चायनीज करंजी (chinese karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 9ही रेसिपी माझी स्वतःचिच आहे. मला चायनीज ला इंडियन लूक आणि चव दोन्ही द्यायचे होते. म्हणून ही रेसिपीRutuja Tushar Ghodke
-
"व्हेजिटेबल पॉकेट समोसा" (Vegetable pocket samosa recipe in marathi)
#GA4#week21#keyword_समोसा Shital Siddhesh Raut -
चायनीज डोनट (chinese donut recipe in marathi)
#GA4 #week3#cooksnap arti Lokwaniमाझी डोनट रेसिपी काही कारणाने राहिली होती म्हणून मी आरती लोकवानी यांची मॅगी क्रिस्पी डोनट ही रेसिपी मध्ये काही बदल करून चायनिज डोनट ही रेसिपी शेअर करत आहे पझल मध्ये पण चायनिज हा शब्द आला आहे म्हणून Bharati Chaudhari -
मंचाव सूप (manchow soup recipe in marathi)
#hs # सूप प्लॅनर मध्ये शनिवारची रेसिपी मंचाव सूप ही चायनीज रेसिपी आहे. ही भारतात खुप लोकप्रिय आहे. Shama Mangale -
शेजवान डोसा स्प्रिंग रोल्स (schezwan dosa spring rolls recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9फ्युजन रेसिपी २फ्युजन रेसिपी थीममुळे समजलं आपण कितीतरी पदार्थांमध्ये ट्विस्ट आणून बनवू शकतो. मला खूप आवडतं पदार्थांमध्ये वेगळे प्रयोग करायला. आज मी चायनीज आणि साऊथ इंडियन रेसिपी एकत्र करून शेजवान डोसा स्प्रिंग रोल्स बनवले. स्मिता जाधव -
व्हेज मंचाव सूप (veg manchow soup recipe in marathi)
#सूपमस्त पावसाळी वातावरण आणि श्रावण महिना असल्यामुळे भरपूर भाज्या त्यामुळे मी मंचाव सूप करून पाहिले. खूप छान झाले म्हणून ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहेDipali Kathare
-
-
देसी चायनीज वेज मंचाव सूप (manchow soup recipe in marathi)
#hs# साप्ताहिक सूप प्लॅनरशनिवार - मंचाव सूपमंचाव सूप एक देशी इंडो- चीनी सूप आहे.जो सर्वांचाच आवडता आहे.या रेस्टॉरंट स्टाईल वेज मंचाव सूपचा स्वाद आणि सुगंध नक्कीच आपल्याला मनमोहित करेल...😊पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
चायनीज भेळ (Chinese Bhel Recipe In Marathi)
चारुशीला प्रभू यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.एक नंबरच झाली.कमी साहित्यात व झटपट होणारी रेसिपी आहे. Sujata Gengaje -
हक्का नूडल्स (hakka noodle recipe in marathi)
#कुकस्नॅप#हर प्लाटर हीस शटर (HERPLATTERHISSHUTTER)यांची रेसिपी मी थोडे बदल करून केली आहे, छान झाल्या होत्या नूडल्स. Sampada Shrungarpure -
-
चायनीज भेळ (Chinese Bhel Recipe In Marathi)
#CHRपटकन होणारी इंडियन चायनीज चटपटीत भेळ सगळ्यांनाच आवडेल Charusheela Prabhu -
हक्का नुडल्स (hakka noodles recipe in marathi)
#GA4 #week3#HakkaNoodlesआजची ही रेसिपी घरी बनवण्यासाठी एकदम सोप्पी ” व्हेज हक्का नूडल्स ” Payal Nichat -
चायनिज भेळ (Chinese bhel recipe in marathi)
#आई ,फसव्या दहीवडे रेसिपी वेळी सांगितले की माझ्या आईला घरचे खाणे आवडते.पण मला नेहमी वाटायचं की तिने आम्ही आणलेले चायनिज पण शेर करावं आई मात्र ते कधीच न्हवती घेत.असच एके दिवशी होलसेल फरसाण दुकानात मी गेले तिथे ड्राय नूडल्स दिसल्या मी त्या लगेच खरेदी केल्या आणि घरी आले आणि त्याची भेळ बनवली आईला खूप मस्का मारला तेव्हा तीने ति भेळ टेस्ट केली आणि म्हणाली मस्त झणझणीत झाली. तेव्हा पासून आई चायनिज डिशेस पैकी घरी बनवलेली फक्त चायनीज भेळ खाते.माझा नेहमीच प्रयत्न असतो की तिने सुद्धा बाहेर पडले की हवं ते खाव.अजून ते तर चालेल शक्य नाही झाल पण निदान भेळ पर्यंत तरी आली आणि हो ती ही चायनीज.आज ही चायनीज भेळ माझ्या आईला डेडीकेट करते लव यू आई😘Sadhana chavan
-
मॅगी लेयर समोसा (samosa recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab आवडत्या मॅगीची अजुन एक रेसिपी..... Supriya Thengadi -
चायनीज भेळ (Chinese bhel recipe in marathi)
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज चायनीज भेळ ही रेसिपी बनवीत आहे.खूपच कुरकुरीत आणि पौष्टिक अशी स्टार्टर रेसिपी शेअर करत आहे. rucha dachewar -
नूडल्स कटलेट (noodles cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट म्हणजे नेमके काय... करायला एकदम सोपा प्रकार.. भज्या किंवा आपल्याला आवडतील ते अन्नपदार्थ एकत्र करुन त्याचे गोळे बनवून चपटे आकार किंवा गोल लम्बोळ्के आकार देऊन ब्रेड चा चुरा,रवा, किंवा कच्या शेवया मधे घोळवून तळून किंवा आजकाल शेलो फ्राय करून केलेला पदार्थ म्हणजेच कटलेट... तर आज मी एक वेगळीच रसायन केलेय तर पाहुया काय आहे ते.. Devyani Pande -
पोटली समोसा (Potli samosa recipe in marathi)
#HSRHoli special recipeरेग्युलर समोसा ला वेगळा आकार देण्याचा प्रयत्न केला .छान खुसखुशीत होतात. नक्की ट्राय करा. Rashmi Joshi -
-
स्प्रिंग रोल (spring roll recipe in marathi)
मी ही रेसिपी cookpad live मध्ये केली होती.आपण कोणत्याही प्रकारच्या स्प्रिंग रोल साठी हे रॅपर युज करू शकतो . लेट पोस्ट करत आहे. Suvarna Potdar -
समोसा रेसिपी (samosa recipe in marathi)
#cooksnap ही रेसिपी मी Swara Chavan Sangeeta Kadam आणि Varsha Deshpande यांच्या रेसिपी वरून इन्स्पायर होऊन बनवली आहे. तिघांच्याही रेसिपी मध्ये वेगवेगळ्या पद्धती आणि घटक होते आणि माझ्याकडे जे उपलब्ध होते आणि जमेल तसे मी हे करून बघितले. 😊 मला कधीच वाटले नव्हते की मी समोसे घरी बनवू शकीन. खूप आनंद झाला की रेसिपी करताना काही चुका मूक नाही झाली. तिघींना धन्यवाद.❤️ Ankita Cookpad -
पनीर चीज समोसा (paneer cheese samosa recipe in marathi)
#kd.ही माझीच रेसिपी आहे. माझ्या मुलीला चीज पनीर खुप आवडते म्हणून वेगळा प्रयत्न. Sanikakokane -
पिनव्हील समोसा (Pinwheel Samosa recipe in marathi)
#GA4 #Week21Samosa या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.लहान मुलांना सामोस्याचे कुरकुरीत कव्हर फार आवडते परंतु त्याच्या आतील बटाट्याचं मिश्रण तिखट लागते त्यामुळे लहान मुले सामोस्याचे कुरकुरीत कव्हर खातात आणि बटाट्याचे मिश्रण तसेच ठेवतात त्यासाठी मी रेसिपी पोस्ट केली आहे.Pinwheel Samosa / Roll Samosa कुरकुरीत होतो आणि बटाट्याचे मिश्रण पसरवून लावल्याने ते खूप कमी असते त्यामुळे ही बाकरवडी आहे की काही रोल आहे कळत नाही. Rajashri Deodhar -
-
More Recipes
- तिरंगा केक (tiranga cake recipe in marathi)
- अळीव मखाना लाडू - (ALIV LADOO RECIPE IN MARATHI)
- इंडो चायनीज व्हेज मंचुरियन आणि फ्राईड राइस (Indo Chinese manchurian fried rice recipe in marathi)
- चंपाकळी/ तिरंगा चंपाकळी (champakali recipe in marathi)
- इंडो मेक्सिकन भेळ (Indo-Mexican bhel recipe in marathi)
टिप्पण्या